कुस्ती

Bajrang Punia

मेडल जिंकणारा बजरंग आता मन जिंकतोय! दिल्लीतील गरजूंसाठी आला धावून

—
ऑक्टोबर 10, 2022

भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया हा सातत्याने चर्चेत असतो. मागील वर्षी टोकियो ऑलम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकल्यानंतर त्याने यावर्षी बर्मिंघम राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्णपदक आपल्या....

Bajrang Punia

कुस्तीपटू बजरंग पुनियाची कमाल, वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय

—
सप्टेंबर 19, 2022

भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनिया याने बेलग्रेडमध्ये सुरु असलेल्या जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धेत कांस्य पदक जिंकले आहे. ऑलिम्पिकच्या कांस्य पदक विजेत्याने भारताला या स्पर्धेत दुसरे पदक जिंकून....

विनेशची आणखी एक विशेष कामगिरी! जागतिक कुस्ती स्पर्धेत जिंकले विक्रमी ब्रॉंझ

—
सप्टेंबर 14, 2022

सर्बियातील बेलग्राड येथे सुरू असलेल्या वरिष्ठ जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय संघाच्या पदकांचे खाते खोलले. ग्रीक रोमन प्रकाराच्या कुस्ती पार पडल्यानंतर, सुरू झालेल्या फ्री स्टाईल कुस्ती....

Pooja-Sihag-Ajay-Nandal

खळबळजनक! राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मेडल मिळवणाऱ्या खेळाडूच्या पतीचा मृतदेह आढळला

—
ऑगस्ट 28, 2022

कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये देशासाठी कांस्यपदक जिंकणारी कुस्तीपटू पूजा सिहाग हिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सिहागचा पती अजय नंदल याचा मृत्यू झाला आहे. पूजाने CWG....

U20 जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीयांचा बोलबाला; अखेरच्या दिवशीही दोन पदके पडली पदरात

—
ऑगस्ट 22, 2022

बल्गेरियातील सोफिया येथे सुरू असलेल्या २० वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत रविवारी (२१ ऑगस्ट) भारताच्या खात्यात आणखी दोन पदकांची भर पडली. रोहित दहिया व सुमित यांनी....

छोरी छा गयी! १८ वर्षाची ‘अंतिम’ बनली कुस्तीची नवी वर्ल्ड चॅम्पियन

—
ऑगस्ट 19, 2022

बल्गेरियातील सोफिया येथे सुरू असलेल्या २० वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत शुक्रवारी (१९ ऑगस्ट)  भारतासाठी ऐतिहासिक दिवस उजाडला. १८ वर्षीय युवा कुस्तीपटू अंतिम पंघलने ५३ किलो....

सोलापूरचा महेंद्र पुन्हा चमकला! वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पठ्ठ्याने मारले सिल्वर

—
ऑगस्ट 17, 2022

बल्गेरियातील सोफिया येथे सुरू झालेल्या २० वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत पहिल्याच दिवशी भारताच्या पाच कुस्तीपटूंनी पदके आपल्या नावे केली. सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याने फ्री स्टाईल....

VIDEO: …आणि भीमकाय खली ढसाढसा रडू लागला

—
ऑगस्ट 13, 2022

डब्ल्यूडब्ल्यूई इतिहासातील सर्वात यशस्वी भारतीय रेसलर म्हणून दलित सिंह राणा उर्फ द ग्रेट खली याला ओळखले जाते. व्यावसायिक रेसलिंग सोडली असली तरी खाली सातत्याने चर्चेत....

CWG BREAKING: कुस्तीत भारताचा ‘सुवर्ण’ षटकार; १९ वर्षाच्या नवीनने जिंकले गोल्ड

—
ऑगस्ट 6, 2022

बर्मिंघम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रविवारी (६ ऑगस्ट) पुन्हा एकदा भारतीय कुस्तीपटूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. सलग दुसऱ्या दिवशी भारतीय कुस्तीपटूंनी तीन सुवर्ण आपल्या नावे केली. अनुभवी....

CWG BREAKING: भारताची वाघीण दहाडली! विनेशने कायम राखली फोगट घराण्याची सुवर्ण परंपरा

—
ऑगस्ट 6, 2022

भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगटने बर्मिंघम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत शनिवारी (६ ऑगस्ट) भारताला कुस्तीतील पाचवे सुवर्णपदक मिळवून दिले. तिने ५३ किलोग्राम फ्रीस्टाइल वजनी गटात ही....

CWG BREAKING: रवीनेही टाकला सोनेरी डाव; कुस्तीत भारताचे चौथे सुवर्ण

—
ऑगस्ट 6, 2022

भारताचा ऑलम्पिक रौप्य पदक विजेता कुस्तीपटू रवी कुमार दहियाने बर्मिंघम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला आणखी एक सुवर्णपदक जिंकून दिले. ५७ किलो वजनी गटात फ्रीस्टाइल कुस्तीमध्ये....

Deepak Punia

पाकिस्तानी पैलवानाला आसमान दाखवणाऱ्या दीपक पुनियासाठी पंतप्रधानांचे खास ट्वीट

—
ऑगस्ट 6, 2022

बर्मिंघम येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स (Commonwealth Games)२०२२चा आठवा दिवस भारताच्या कुस्तीपटूंनी गाजवला आहे. बजरंग पूनिया, साक्षी मलिक, दिव्या काकरान, यांनी पदकांची लयलूट केली आहेत.....

Sakshi-malik-crying

गळ्यात गोल्ड, कानावर राष्ट्रगीत अन् साक्षीच्या डोळ्यात पाणी! कॉमनवेल्थ गेम्समधील सर्वात भावूक क्षण एकदा पाहाच

—
ऑगस्ट 6, 2022

कॉमनवेल्थ गेम्स २०२२च्या आठव्या दिवशी (५ ऑगस्ट), भारताने तीन सुवर्णांसह सहा पदके जिंकून चमकदार कामगिरी केली. विशेष म्हणजे ही सहाही पदके कुस्तीत आली. यादरम्यान महिला....

जय हो..! भारतीय कुस्तीपटूंनी पाडला पदकांचा पाऊस; बजरंग पुनिया, दीपक पुनिया, साक्षी मलिक सुवर्णपदकाचे मानकरी

—
ऑगस्ट 6, 2022

इंग्लंडमधील बर्गिमहॅम येथे 22वी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत भारताचे खेळाडू अतिशय चमकदार कामगिरी करत आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेचा आठवा दिवस भारताच्या सर्व कुस्तीपटूंनी....

BREAKING: एका तासात कुस्तीत भारताला तीन गोल्ड; बजरंग-साक्षीपाठोपाठ दीपक पुनियाने रचला इतिहास

—
ऑगस्ट 5, 2022

भारताचा युवा कुस्तीपटू दीपक पुनियाने बर्मिंघम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या ८६ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत पाकिस्तानी कुस्तीपटू मोहम्मद इनाम बट याचा ३-० असा पराभव....

Previous Next