कुस्ती

क्या बात है! नायझेरियाच्या एजीओमोरला भारतीय पठ्ठ्याने चारली धूळ; आता भिडणार चीनच्या कुस्तीपटूशी

भारतासाठी टोकियो ऑलिंपिक्स २०२०चा तेरावा दिवस (४ ऑगस्ट) खूपच आनंदाचा असल्याचे ठरत आहे. कारण, भालाफेकीत नीरज चोप्राने अंतिम सामन्यात प्रवेश...

Read more

बेलारूसच्या इरियानाकडून अंशू मलिकचा दारुण पराभव; तरीही जिंकू शकते कांस्य पदक

टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये बुधवारी (४ ऑगस्ट) भारताची संमिश्र सुरुवात झाली. भालाफेकीत नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात अंतिम फेरीचे तिकीट मिळवले....

Read more

लय भारी! रवी दहियाने कोलंबियाच्या कुस्तीपटूवर मिळवला १३-२ ने एकतर्फी विजय; गाठली उपांत्यपूर्व फेरी

टोकियो। ऑलिंपिक्स २०२० मध्ये बुधवारी (४ ऑगस्ट) भारताची दमदार सुरुवात झाली. भालाफेकीमध्ये नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात अंतिम फेरीचे तिकीट मिळवले. मात्र,...

Read more

हॉकीपाठोपाठ कुस्तीतही निराशा! भारताची १९ वर्षीय सोनम मलिक मंगोलियाच्या बोलोर्तुयाकडून पराभूत

टोकियो। ऑलिंपिक्स २०२० मध्ये मंगळवारी (३ ऑगस्ट) भारताची निराशाजनक सुरुवात झाली. हॉकीमध्ये भारताला बेल्जियमविरुद्ध २-५ या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला....

Read more

अरर! ‘या’ कारणामुळे विनेश फोगट पकडू शकली नाही फ्लाईट; भारतासाठी कुस्तीत आहे ‘गोल्ड’ मेडलची प्रबळ दावेदार

टोकियो ऑलिंपिक २०२० मधून मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगट ऑलिंपिकसाठी अद्याप टोकियोमध्ये पोहोचली नाहीये. तिला...

Read more

कौतुकास्पद! जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताने जिंकले ५ ‘गोल्ड’सह १३ मेडल; पंतप्रधानांकडून प्रशंसेची थाप

हंगेरीच्या बुडापेस्ट येथे आयोजित केलेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या युवा कुस्तीपटूंनी धडाकेबाज कामगिरी केली आहे. या स्पर्धेत त्यांनी ५ सुवर्ण...

Read more

आनंदाची बातमी! जागतिक कुस्ती स्पर्धेत प्रिया मलिकने जिंकले ‘गोल्ड’ मेडल

टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये भारताने चांगली सुरुवात केली आहे. पहिल्याच दिवशी (२३ जुलै) भारताच्या खात्यात पदकाची कमाई झाली होती. वेट...

Read more

SLvIND ODI: कोणी घातला धावांचा रतीब, तर कोणी विकट्सची लावली रांग? जाणून घ्या नावे

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाने २-१ ने विजय मिळवला आहे. मालिकेतील...

Read more

मोठा झटका! ‘या’ कारणामुळे भारतीय कुस्तीपटू सुमित मलिक टोकियो ऑलम्पिकमधून निलंबित

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत फ्रीस्टाइल प्रकारात म्हणजेच १२५ किलो वजनी गटात भारताच्या पदक जिंकण्याच्या आशेला मोठा झटका बसला आहे. या वजनी...

Read more

सुशीलआधी ‘या’ सहा ऑलिंपियनने भोगलाय तुरुंगवास; सुवर्णपदक विजेत्यांचाही समावेश

सलग दोन ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक मिळवून देणारा अनुभवी कुस्तीपटू सुशील कुमार याला युवा कुस्तीपटूला केलेली मारहाण व त्यानंतर त्या कुस्तीपटूचा...

Read more

सुशील पुरता फसला! निर्दयीपणे केली होती सागरला मारहाण, व्हिडिओ आला समोर

भारतीय कुस्तीचा सरताज मानला जाणारा दुहेरी ऑलिम्पिक मेडल विजेता सुशील कुमार यांच्यासमोरील अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. युवा कुस्तीपटू...

Read more

बुडत्याला काठीचा आधार! सुशील कुमारची ‘ही’ मागणी कोर्टाने केली मान्य

सागर राणा या २३ वर्षांच्या कुस्तीपटूच्या हत्येप्रकरणी ऑलिम्पिक पदकविजेते सुशील कुमार यांच्या खटल्याची सुनावणी करण्यापासून माध्यमांना रोखण्याची मागणी करणारी याचिका...

Read more

तेलही गेले अन् तूपही! पोलिस कोठडीत असलेल्या कुस्तीपटू सुशील कुमारवर अजून एक संकट

दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियममध्ये ५ मे रोजी कुस्तीपटुंच्या दोन गटांमध्ये दंगल न करता मोठा दंगा झाला होता. यामध्ये प्रसिद्ध भारतीय कुस्तीपटू...

Read more

अटकेपासून वाचण्यासाठी सुशीलची पळापळ, १८ दिवसांत १९ ठिकाणं बदलली; शेवटी व्हायचे तेच झाले!

दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियममध्ये ५ मे रोजी कुस्तीपटुंच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाली होती. या चकमकीत जखमी झालेल्या राष्ट्रीय ज्युनिअर पदक विजेता...

Read more

जागतिक कुस्ती दिनीच भारताच्या अव्वल कुस्तीपटूला अटक, सहा राज्यांमध्ये होता फरार

कुस्तीपटू सागर धनखड हत्या प्रकरणात आज अखेर दोन वेळचा ऑलिम्पिक पदक विजेता भारताचा अव्वल कुस्तीपटू सुशीलकुमारला अटक करण्यात आली. दिल्ली...

Read more
Page 12 of 27 1 11 12 13 27

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.