कुस्ती
आश्चर्यकारक..! ऑस्ट्रियाने क्रिकेटने रचला इतिहास, धावांचा पाठलाग करताना केला ऐतिहासिक विक्रम
क्रिकेट हा अनिश्चितांचा खेळ आहे. क्रिकेट मध्ये कोणत्याही क्षणी काही पण घडू शकते. याचीच प्रचिती काल (15 जुलै) पहायला मिळाले. युरोपियन क्रिकेट मध्ये ऑस्ट्रिया संघाने....
यजमान अमेरिकेची विश्चचषकात विजयाने सुरुवात, कॅनडाचा 7 विकेट्सनी केला पराभव
आयसीसी टी 20 विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात अमेरिकेने स्पर्धेतील पहिला विजय नोंदवला आहे. यजमान संघाने टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि तो निर्णय संघासाठी महत्वाचा....
कुस्तीपटू बजरंग पुनियाला मोठा झटका, ऑलिम्पिक चाचण्यांपूर्वी ‘नाडा’नं केलं निलंबित; जाणून घ्या कारण
भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनिया याला ऑलिम्पिक चाचण्यांपूर्वी मोठा झटका बसला आहे. नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीनं (NADA) बजरंगला तात्पुरतं निलंबित केलं आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य....
“माझ्याविरुद्ध डोपिंगचा कट रचला जाऊ शकतो”, विनेश फोगाटचे WFI अध्यक्षांवर गंभीर आरोप
भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. विनेशनं आरोप केला आहे की, रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) चे अध्यक्ष संजय सिंग तिला पॅरिस....
कुस्तीपटू विनेश फोगटनं ऑलिम्पिक ट्रायल्समध्ये गोंधळ घातला, जाणून घ्या काय घडलं
या वर्षी होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये खेळण्यासाठी सध्या भारतीय कुस्तीपटूंच्या निवड चाचण्या घेतल्या जात आहेत. या दरम्यान दिग्गज महिला कुस्तीपटू विनेश फोगटनं सोमवारी (11....
Wrestling Federation of India : भारतीय कुस्तीसाठी आनंदाची बातमी; UWWने निलंबन घेतलं मागे…
Wrestling Federation of India : सध्या जागतिक कुस्ती महासंघाने मोठा निर्णय घेत भारतीय कुस्ती महासंघाचे निलंबन हटवलं आहे. त्यामुळे भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यत्व पुन्हा मिळाले....
रविवारी जामनेरमध्ये उसळणार कुस्तीप्रेमाचा जनसागर, खासबाग अखाड्याच्या धर्तीवर स्टेडियमची निर्मिती
जामनेर, दि. ९ (क्रीडा प्रतिनिधी)- रविवारी ११ फेब्रूवारीला भारतातील रथी-महारथींमध्ये होणारी दंगल पाहण्यासाठी जामनेरमध्ये ५० हजारांपेक्षा अधिक कुस्तीप्रेमींचा जनसागर उसळणार आहे. जागतिक कीर्तीच्या खासबाग अखाड्याच्या....
जामनेर मध्ये होणार भारतातील सर्वात मोठा ‘नमो कुस्ती महाकुंभ’
जामनेर, दि. ४ (क्रीडा प्रतिनिधी)- महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख विरुद्ध भारत केसरी बिनिया मिन, ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी विरुद्ध जम्मू केसरी मुस्तफा खान अशा....
वरीष्ठ गटाची राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा । महाराष्ट्राच्या पृथ्वीराज, सोनबा यांना सुवर्णपदक
पुणे : महाराष्ट्राच्या पृथ्वीराज मोहोळ आणि सोनबा गोगाणे यांनी वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत आपल्याला प्रतिस्पर्ध्यावर मात करून सुवर्णपदक मिळवले. कै.विठोबा मारुती पठारे क्रीडा....
जामनेरमध्ये होणार भारतातील सर्वात मोठी कुस्ती दंगल
जळगांव, दि. २७ (क्रीडा प्रतिनिधी) : आपल्या लाल मातीतला रांगडा खेळ आणि खेळाडूंना स्फूर्ती देणारी कुस्ती आता देशाच्या नव्या पिढीला निर्व्यसनी करण्यासाठी कुस्ती दंगल करणार....
दुसऱ्या वनडे सामन्यात नाणेफेक जिंकूण ऑस्ट्रेलियाने घेतला प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय, भारतीय संघात ‘हे’ दोन महत्वपूर्ण बदल
भारतीय महिला क्रिकेट संघ शनिवारी (30 डिसेंबर) ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा वनडे सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला. मालिकेतील पहिल्या सामन्यात पारभव स्वीकारल्यानंतर दुसऱ्या सामन्याची नाणेफेक देखील भारताने गमावली.....
बजरंग पुनिया पाठोपाठ ‘या’ खेळाडूनेही परत केला पद्मश्री, म्हणाला…
भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांचे व्यावसायिक भागीदार आणि सहकारी मानले जाणारे संजय सिंग यांनी फेडरेशनचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर पुन्हा एकदा वाद निर्माण....
मोठी बातमी: क्रीडा मंत्रालयाकडून नवनियुक्त भारतीय कुस्ती महासंघ निलंबित
भारतीय क्रीडा मंत्रालयाने रविवारी (24 डिसेंबर) मोठा निर्णय घेतला. त्यांनी नवनियुक्त भारतीय कुस्ती महासंघ निलंबित केला आहे. यंदा कुस्तीपटूंच्या विरोधानंतर भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह....
साक्षी मलिकविषयी धक्कादायक ब्रेकिंग! थेट शूज टेबलवर ठेवत झाली कुस्तीमधून निवृत्त, बृजभूषण सिंग…
गुरुवारी (दि. 21 डिसेंबर) भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक पार पडली. यानंतर भारतीय कुस्तीपटू साक्षी मलिक हिने धक्कादायक निर्णय घेतला. तिने माध्यमांशी बोलताना आपले बूट टेबलवर....



















