कुस्ती
कहर विक्रम! एकाच खेळ प्रकारात जिंकले 5 सुवर्णपदक, अशी कामगिरी करणारा इतिहासातील पहिला खेळाडू
सध्या जारी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रोज नवनवे विक्रम रचले जात आहेत. यामध्ये आता आणखी एका विक्रमाची भर पडली. ग्रीको-रोमन कुस्ती प्रकारात क्युबाच्या मिजैन लोपेझनं 130 किलो....
काल 2 किलो जास्त होतं विनेशचं वजन! रात्रभर प्रयत्न केले, व्यायाम केला; तरीही 100 ग्रॅम राहिलंच
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये विनेश फोगटच्या अपात्रतेनंतर सर्व भारतीयांना धक्का बसला आहे. यामुळे संपूर्ण देशात संतापाचं वातावरण आहे. दरम्यान, याबाबत आता आणखी एक अपडेट समोर....
अपात्रतेची बातमी ऐकून विनेश फोगटची तब्बेत बिघडली, पॅरिसमधील रुग्णालयात दाखल
2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाची दावेदार मानली जाणारी भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगट हिला जास्त वजनामुळे अपात्र घोषित करण्यात आलं आहे. यानंतर आता बातमी आली आहे....
2 कुस्तीपटू आणि 2 मोठे वाद; विनेश फोगट आणि निशा दहिया यांच्याकडून पदक हिसकावले?
यंदाचा पॅरिस ऑलिम्पिक मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय राहिला आहे. त्यामुळे पॅरिस ऑलिम्पिक वादांच्या भोवऱ्यात सापडले आहे. आता भारतीय कॅम्पसाठी एक वाईट बातमी म्हणजे विनेश फोगट....
“विनेश, तू चॅम्पियन…”,ऑलिम्पिकमधून अपात्र ठरल्यानंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया समोर
भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटची ऑलिम्पिक मधील प्रवास खूपच खडतर राहिला आहे. विनेशने टोकियो ऑलिम्पिकमधून खेळाच्या महाकुंभात पदार्पण केली होती. पण त्याच ऑलिम्पिक स्पर्धेतून दुखापतीमुळे....
ब्रेकिंग बातमी! विनेश फोगट ऑलिम्पिक फायनलसाठी अपात्र!
पॅरिस ऑलिम्पिकमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. महिला कुस्तीपटू विनेश फोगट फायनलसाठी अपात्र ठरली आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं ट्वीट करून ही माहिती दिली. विनेश....
“मोदींचा विरोध केला, तरीही संधी मिळाली…”, विनेश फोगटच्या विजयावर कंगना रनौतची खोचक प्रतिक्रिया
महिला कुस्तीपटू विनेश फोगटनं पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये इतिहास रचला आहे. तिनं 50 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत क्युबाची कुस्तीपटू युस्नेलिस गुझमन हिला पराभूत करून....
आधी दुखापत, शस्त्रक्रिया आणि आंदोलन…पॅरिस ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास विनेश फोगटसाठी सोपा नव्हता
भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटने 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 किलो फ्रीस्टाइल वजन गटाच्या अंतिम फेरीत पोहोचून इतिहास रचला. अंतिम फेरीत विनेश फोगटचा सामना अमेरिकेच्या सारा....
विनेश फोगट फायनलमध्ये पोहचल्यावर पंतप्रधान मोदींवर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगट सुवर्ण पदक मिळवण्यासाठी केवळ एक पाऊल दूर आहे. तिने पात्रता फेरीसह, उपांत्यपूर्व, उपांत्य फेरीत शानदार खेळ दाखवत....
जंतर-मंतरबद्दल एक शब्द तोंडातून न निघालेले मोदी विनेश फोगटचं कौतूक कसं करणार?
भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगटने पहिल्या फेरीत मागील ऑलिम्पिक चॅम्पियनचा पराभव केला. विनेशने महिलांच्या 50 किलो फ्रीस्टाइल कुस्ती लढतीत जपानच्या युई सुसाकीचा 3-2 असा पराभव....
“निशा दहियावर अन्याय, तिला जाणूनबुजून दुखापतग्रस्त…”, प्रशिक्षकांचा विरोधी संघावर मोठा आरोप
भारतीय महिला कुस्तीपटू निशा दहियाचा (Nisha Dahiya) 68 किलो फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभव झाला. उत्तर कोरियाच्या सोल गमने तिचा 10-8 अशा फरकाने पराभव....
Paris Olympic 2024: कुस्तीपटू विनेश फोगाटची क्वार्टरफायनलमध्ये थाटात एँट्री…!!!
सध्या पॅरिस ऑलिम्पिक (Paris Olympic) सुरु आहे. त्यामध्ये भारतीय खेळाडू चमकदार कामगिरी करत आहेत. तर भारताची शान म्हटल्या जाणाऱ्या विनेश फोगाटनं (Vinesh Phogat) पॅरिस ऑलिम्पिक....
उपांत्यपूर्व सामन्यात दुखापतग्रस्त..! कुस्तीमध्ये भारताच्या निशा दहियाचा पराभव
भारतीय कुस्तीपटू निशा दहियाचा महिलांच्या 68 किलो फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभव झाला. उत्तर कोरियाच्या सोल गमने तिचा 10-8 अशा फरकानं पराभव केला. यासह....
खशाबा जाधव ते साक्षी मलिक, ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारे भारतीय कुस्तीपटू
पॅरिस ऑलिम्पिक 26 जुलैपासून सुरू होणार आहे. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये 110 हून अधिक भारतीय खेळाडू सहभागी होणार आहेत. गेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतानं कुस्तीमध्ये 2 पदकं जिंकली....
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय कुस्तीचा डंका! पदकाचे प्रबळ दावेदार हे 6 कुस्तीपटू
2024 पॅरिस ऑलिम्पिक 26 जुलैला सुरू होऊन 11 ऑगस्ट पर्यंत चालणार आहेत. या ऑलिम्पिकमध्ये पदक मिळविण्याची जबाबदारी भारतीय कुस्तीपटूंवर असेल. तसं पाहिल्यास, हॉकीनंतर (एकूण 12....


















