fbpx
Sunday, April 18, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आयपीएल पदार्पणात अर्धशतक करणारे सर्वात युवा ४ फलंदाज

4 Youngest Batsman Who Hit Half Century On IPL Debut

September 21, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0

आयपीएलच्या १३व्या हंगामातील तिसरा सामना आज सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर बेंलगोर संघात होत आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई येथे हा सामना खेळला जात आहे. अशात बेंगलोर संघाचा कर्णधार विराट कोहलीने या पहिल्याच सामन्यात देशांतर्गत क्रिकेटमधील स्टार खेळाडू देवदत्त पड्डीकलला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले आहे. त्यामुळे पड्डीकलने आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे.

हैद्राबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बेंगलोरचे फलंदाज ऍरॉन फिंच आणि पड्डीकल सलामीला फलंदाजासाठी मैदानावर उतरले. अशात पड्डिकलने दमदार फलंदाजी करत सामन्यातील १०व्या षटकातच अर्धशतक ठोकले. पण पुढील षटकातील शेवटच्या चेंडूवर विजय शंकरने त्याला त्रिफळाचीत केले. त्यामुळे तो ४२ चेंडूत ८ चौकारंसह ५८ धावा करत पव्हेलियनमध्ये परतला.

असे असले तरी, तो २० वर्षे ७६ दिवसांच्या वयात आयपीएलमध्ये पदार्पण करत अर्धशतक ठोकणारा दूसरा सर्वात युवा फलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी एस गोस्वामी या यादीत अव्वल क्रमांकावर विराजमान आहे. त्याने २००८ साली १९ वर्षे १ दिवसांच्या वयात आयपीएलमध्ये पदार्पण केले होते आणि पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतकी खेळी केली होती.

याव्यतिरिक्त आयपीएल पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक करणाऱ्या सर्वात युवा फलंदाजांच्या यादीत शिखर धवन तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने २००८ साली २२ वर्षे १३६ दिवसांच्या वयात आयपीएल पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक ठोकत हा विक्रम केला होता. तर २००९ साली २२ वर्षे १८७ दिवसांच्या वयात डेव्हिड वॉर्नरने हा कारनामा केला होता.

आयपीएल पदार्पणात अर्धशतक करणारे सर्वात युवा फलंदाज
१९ वर्ष १ दिवस- एस गोस्वामी (२००८)
२० वर्ष ७६ दिवस- देवदत्त पडिक्कल (२०२०)
२२ वर्ष १३६ दिवस- शिखर धवन (२००८)
२२ वर्ष १८७ दिवस- डेविड वॉर्नर (२००९)

महत्त्वाच्या बातम्या –

आयपीएलच्या तेरा पैकी आठ संघाकडून खेळणारा ‘तो’ ठरला पहिला खेळाडू

नकोसा विक्रम करण्यात आरसीबीचा कुणी हात धरत नाही, पहा काय केलाय नवा विक्रम

सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर बेंलगोर सामन्यात असे आहेत दोन्ही संघ

ट्रेंडिंग लेख –

पंजाबविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात दिल्लीचे ‘हे’ ५ खेळाडू खेळले नसते तर काही खरं नव्हतं

कसोटीत त्रिशतक, वनडेत द्विशतक व टी२०त शतक करणाऱ्या जगातील एकमेव क्रिकेटरचा आज आहे बड्डे

आज आयपीएलमध्ये विराट, विलियम्सनसह या खेळाडूंना आहे मोठे विक्रम करण्याची संधी


Previous Post

विराटने घेतलेला ‘हा’ निर्णय पाहून दुश्मनही करेल त्याच कौतूक

Next Post

स्पर्धा कोणतीही असो; युवा पड्डीकल करतो धमाका, जाणून घ्या इतिहास

Related Posts

Photo Courtesy: Screengrab/Hotstar
IPL

क्षेत्ररक्षण करताना ट्रेंट बोल्टचा तोल गेला अन् घडलं असं काही; चाहते म्हणाले, ‘ही फील्डिंग की स्विमिंग’

April 18, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

‘आमच्यासोबत हे काय घडतंय काहीच कळेना,’ सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार वॉर्नरने व्यक्त केली नाराजी 

April 18, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

चाहर-बोल्टच्या भेदक माऱ्यापुढे ‘ऑरेंज आर्मी’ गारद; आयपीएलच्या मोठ्या विक्रमात मुंबईकर अव्वलस्थानी

April 18, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

सुपर संडे: आज कोहली-मॉर्गन आमने सामने, ‘अशी’ असेल आरसीबी आणि केकेआरची प्लेइंग XI

April 18, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

MIvSRH: रोहितच्या ब्रिगेडचा सलग दुसरा विजय, कर्णधाराने ‘यांना’ ठरवले मॅच विनर

April 18, 2021
Photo Courtesy: Twitter/@Media_SAI
कुस्ती

Asian Wrestling Championship: भारताचा कुस्तीपटू रवि दहियाने जिंकले सुवर्ण पदक, तर बजरंग पुनिया ठरला रौप्य पदकाचा मानकरी

April 18, 2021
Next Post

स्पर्धा कोणतीही असो; युवा पड्डीकल करतो धमाका, जाणून घ्या इतिहास

अबब! या दोघांनी आयपीएलमध्ये एकाच संघासाठी मारलेत तब्बल २०० षटकार

पहिल्याच सामन्यात विराटच्या बेंगलोरने मारली बाजी, १० धावांनी मिळवला दणदणीत विजय

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.