---Advertisement---

टी20 विश्वचषकासाठी माजी वेगवान गोलंदाजाने सांगितला भारतीय संघ! वाचा कोणाला मिळाली संधी

On: शनिवार, सप्टेंबर 10, 2022 7:15 PM
Team India vs ZIM
---Advertisement---

ऑक्‍टोबर-नोव्‍हेंबरमध्‍ये ऑस्‍ट्रेलियामध्‍ये होणार्‍या टी-20 विश्‍वचषकासाठी भारतीय संघात कोणत्‍या खेळाडूला जागा मिळणार याबाबत सस्पेन्‍स कायम आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 16 सप्टेंबरला टीम इंडियाची घोषणा होऊ शकते. पण त्याआधी भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराने टी-२० विश्वचषकासाठी संघाची निवड केली आहे. आशिष नेहराच्या या 15 सदस्यीय संघात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला स्थान देण्यात आलेले नाही.

आशिष नेहराचा १५ जणांचा संघ:
रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, दीपक हुडा, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इंग्लंडदौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाला ड्रेसिंग रूममध्ये गाणी ऐकण्यास बंदी, वाचा संपूर्ण प्रकरण
विराटच्या शतकावर शास्त्री गुरूजींची खास शैलीत टिप्पणी! म्हणाले, ‘त्याचं किमान 5 किलो वजन…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---