आशिया चषक 2023 चा पहिला सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात बुधवारी खेळला जाणार आहे. 30 ऑगस्ट रोजी स्पर्धेचा हा पहिला सामना मुलकातनमध्ये खेळवला जाणार आहे. पण त्याच्या एक दिवस आधीच म्हणजे मंगळवारी (29 ऑगस्ट) पाकिस्तान क्रिकेट संघाने आपली प्लेइंग इलेव्हन घोषित केली.
नेपाळविरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तान संघाची प्लेइंग इलेव्हन –
फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), शादाब खान (उपकर्णधार), मोहम्मद नवाज, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ.
(Asia Cup 2023 Pakistan’s playing XI for match against Nepal)
बातमी अपडेट होत आहे…
महत्वाच्या बातम्या –
मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! खाशाबा जाधव यांच्या जन्मदिनी राज्य क्रीडा दिन साजरा होणार
राहुलच्या अनुपस्थितीत संजू सॅमसनला संधी मिळणार, आशिया चषकात काय निर्णया घेणार संघ व्यवस्थापन?