---Advertisement---

ऑस्ट्रेलियाच वनडे क्रिकेटची बादशाह! World Cup Final मध्ये टीम इंडिया पराभूत, हेडचे ऐतिहासिक शतक

On: रविवार, नोव्हेंबर 19, 2023 9:17 PM
---Advertisement---

वनडे विश्वचषक 2023 वनडे विश्वचषक अंतिम सामना रविवारी (19 नोव्हेंबर) खेळला गेला. यजमान भारत आणि पाच वेळचे विश्वविजेते ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियासमोर 241 धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना ट्रेविस हेड याने शतक तर मार्नस लॅब्युशेन याने झुंजार अर्धशतक करत असलेल्या 6 गडी राखून विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाचे हे सहावे वनडे विश्वविजेतेपद ठरले.

(Australia Won 2023 ODI World Cup Beat India In Finals Head Hits Century)

हेही वाचा-
“मला World Cup Final साठी आमंत्रण नाही”, कपिल देव यांचा BCCI वर गंभीर आरोप
भारतीयांचा हार्ट ब्रेक! World Cup Final मध्ये अर्धशतकानंतर कोहली तंबूत, आता अपेक्षा राहुलकडून

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---