Pranali K
विराटबाबत आयसीसीकडून मोठी चूक, वेळेतच सुधारली नाहीतर…
आयसीसीने भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली याच्या क्रमवारीवरून मोठा गोंधळ घातला होता. वेळीच चूक लक्षात येताच आयसीसीने ती सुधारली. झाले असे की विराट वनडे क्रमवारीत....
दक्षिण आफ्रिकेला पश्चाताप! दुर्लक्षित केलेल्या खेळाडूने घेतली हॅट्ट्रीक, सर्वाधिक विकेट्स आणि…
एसए टी २० लीगमध्ये पार्ल रॉयल्स विरुद्ध प्रिटोरिया कॅपिटल्स यांच्यात सामना रंगला. यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज ओटनील बार्टमनने रॉसल्सकडून खेळताना हॅट्ट्रीक घेतली. या लीगच्या....
Video: मालिका निर्णायक सामन्याआधी हेड कोच गंभीर देवाच्या चरणी, व्हिडिओ व्हायरल
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसरा वनडे सामना रविवारी (१८ जानेवारी) खेळला जाणार आहे. तीन सामन्यांची ही मालिका १-१ अशी बरोबरीत असल्याने शेवटचा सामना चुरशीचा होण्याची....
INDvsNZ: आता अश्विनही मागे राहिला नाही! म्हणाला, ” एवढी मेहनत करूनसुद्धा अर्शदीप…”
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तिसरा वनडे सामना १८ जानेवारीला इंदौर येथे खेळला जाणार आहे. या सामन्यात भारताची प्लेइंग इलेवन काय असणार यावर अनेकांनी त्यांचे तर्कवितर्क....
U19 CWC: अमेरिकेचा अर्धा संघ तंबूत पाठवणारा हेनिल पटेल नक्की कोण?
आयसीसी पुरूषांच्या 19 वर्षाखालील वनडे विश्वचषकाला 15 जानेवारीपासून सुरूवात झाली. या स्पर्धेतील पहिलाच सामना भारत विरुद्ध अमेरिका यांच्यात बुलवायोच्या क्विन्स स्पोर्ट्स क्लब येथे खेळला गेला.....
क्रिकेटविश्वात नवी रनमशीन! 9 सामन्यांत ठोकली तब्बल 5 शतके
विजय हजारे ट्रॉफी 2025-26चा हंगाम संपत आला आहे. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी विदर्भाने आपला प्रवेश निश्चित केला आहे. या स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना कर्नाटक विरुद्ध....
न्यूझीलंड इतका सहज कसा जिंकला? दिग्गजांचे भारताच्या प्लेईंन इलेवनवरच प्रश्नचिन्ह!
भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा वनडे सामना चाहत्यांच्या चांगलाच लक्षात राहिल. त्यामागचे कारणही तसेच आहे. राजकोट येथे 14 जानेवारीला झालेला हा सामना यजमानांनी गमावला आणि न्यूझीलंडने....
U19 ICC WC: पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीची बॅट फेल, पावसामुळे भारत वि. अमेरिका सामना थांबला
गुरूवारपासून (15 जानेवारी) 19 वर्षाखालील पुरूषांच्या वनडे विश्वचषकाला सुरूवात झाली. या स्पर्धेतील पहिला सामना भारत विरुद्ध अमेरिका यांच्यात बुलवायो येथे खेळला जात आहे. स्पर्धेच्या सुरूवातीलाच....
बुमराहची टी20 वर्ल्डकपची तयारी ‘स्पेशल’ व्यक्तिसोबत, व्हिडिओ तुफान व्हायरल
वनडे मालिकेनंतर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी 20 मालिका खेळली जाणार आहे. यामध्ये भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह याची कमाल पाहायला मिळणार आहे.....
U19 CWC: गोलंदाजीत भारताचा कहर! वैभव सुर्यवंशीलाही विकेट, अमेरिका 107 वर ऑलआऊट
मुलांच्या 19 वर्षाखालील वनडे विश्वचषकाला गुरूवारपासून (15 जानेवारी) सुरूवात झाली आहे. भारत या स्पर्धेत आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. सहाव्यांदा विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न मैदानात....
नक्की चाललयं काय? कोच गंभीरचा ‘ऑलराऊंडर प्लान’ फसला, महत्वाचा खेळाडूही बाकावर
न्यूझीलंड विरुद्धच्या राजकोट वनडे सामन्यात (14 जानेवारी) भारताला पराभवाचा सामना करावा लागला. हा सामना पाहुण्या संघाने 7 विकेट्सने जिंकत तीन सामन्यांनी मालिका 1-1 अशी बरोबरीत....
आता बांगलादेश क्रिकेट बोर्ड-खेळाडूंमध्येच वाद, वाचा काय आहे नेमके प्रकरण
भारत आणि बांगलादेश यांच्यातील राजकीय वादाचा परिणाम मोठ्या प्रमाणावर बांगलादेश क्रिकेटवर झालेला दिसून येत आहे. याआधीच बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) यंदा होणाऱ्या टी20 विश्वचषकासाठी भारतात....
वर्षभरात तीनच आंतरराष्ट्रीय लीग खेळण्याची मुभा, क्रिकेट बोर्डाचा नवा नियम खेळाडूंच्या अंगलट
मागील काही वर्षापासून जगभरात अनेक टी20 लीग सुरू झाल्या जात आहेत. या लीगमध्ये खेळण्यासाठी काही खेळाडूंनी तर चक्क त्यांच्या राष्ट्रीय संघाचे करार धुडकावत लीग क्रिकेटला....
डॅरिल मिचेलसाठी भारत लकी! मागील चार वनडेत ठोकली ‘इतकी’ शतके
भारत विरुद्ध न्यूझीलंड राजकोट वनडे (14 जानेवारी) सामना चांगलाच थरारक झाला. या सामन्यात न्यूझीलंडच्या डॅरिल मिचेलने नाबाद शतकी खेळी केली. त्याच्या या भन्नाट खेळीने भारताला....
U19 CWC: आजपासून सुरू होणार वैभव सुर्यवंशीचा धमाका, येथे पाहा सामन्यांचे थेट प्रक्षेपण
आयसीसी पुरुष 19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक 2026ला 15 जानेवारीपासून सुरूवात होत आहे. या स्पर्धेचा पहिला सामना भारत विरुद्ध अमेरिका असा होणार आहे. बुलवायो येथे खेळल्या....




















