Pranali K
ईशान किशन कॅप्टन बनताच आयपीएलमध्ये घडला इतिहास, पहिल्यांदाच 10 संघांच्या बाबतीत ‘असा’ योगायोग
पॅट कमिन्सच्या दुखापतीमुळे सनरायझर्स हैद्राबादने ईशान किशनला आपला तात्पुरता कर्णधार म्हणून निवडले आहे. कमिन्स आयपीएल २०२६ हंगामाच्या सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकणार आहे, त्यामुळे हैद्राबादच्या नेतृत्वामध्ये....
आयपीएलआधी दारू सोडली, भारतीय खेळाडूचा एबी डिविलियर्ससमोर मोठा खुलासा
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ चा हंगाम सुरू होण्यास काहीच दिवस शिल्लक आहेत. २८ मार्चपासून हा १९ हंगाम सुरू होणार आहे. जवळपास दोन महिने चालणाऱ्या....
आयपीएलमध्ये केवळ खेळाडूच नाही तर पंचांनाही मिळतो भक्कम मोबदला! एका सामन्याची ‘एवढी’ फी, आंतरराष्ट्रीय टी20…
लीग क्रिकेटमधील सर्वात श्रीमंत आणि प्रसिद्ध ती म्हणजे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल). यामध्ये नेहमी खेळाडूंना मिळणाऱ्या कोटी रकमेची चर्चा होत असते, मात्र सामन्यावेळी मैदानावर उभ्या....
केवळ दोन चेंडूमध्ये हॅट्ट्रीक! ‘या’ भारतीय गोलंदाजाने रचला इतिहास, नंतर केले बॅन
लवकरच इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल २०२६) १९ वा हंगाम सुरु होणार आहे. यामध्ये पहिला सामना २८ मार्चला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद असा खेळला....
आयपीएल 2026: केकेआरचा खेळाडू भिडला पत्रकाराला, ‘वेळ वाया’ अशी टीका करत संपवली मुलाखत
आयपीएल २०२६ चा पहिला सामना २८ मार्चला खेळला जाणार आहे. यासाठी सर्व संघ तयारीला लागले असून कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघाशी संबंधित वृत्त समोर येत....
IPL मध्ये पर्पल कॅप न जिंकताही सर्वाधिक विकेट्स, अनलकी गोलंदाजांच्या यादीत जसप्रीत बुमराहचाही समावेश
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चा १९ वा हंगाम येत्या २८ मार्चपासून सुरु होत आहे. २०२६च्या या हंगामात पहिलाच सामना गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध सनरायझर्स....
क्रिकेट ऑस्ट्रेलिया ग्लेन मॅक्सवेलला सेंट्रल कॉन्ट्रक्टमधून वगळणार! सीएसके, आरसीबीचे स्टार खेळाडू ‘इन’
आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ मधील निराशाजनक कामगिरीमुळे येत्या काही दिवसांत ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डमध्ये काही बदल दिसण्याची शक्यता आहे. यामध्ये संघाचा अनुभवी खेळाडू ग्लेन मॅक्सवेलला....
IPL 2026: धोनीच्या जागी संजू करणार विकेटकीपिंग, नेतृत्वाचीही जबाबदारी? सीएसकेच्या प्लॅनबाबत कुंबळेंचे मत
भारताच्या टी२० विश्वचषक २०२६ च्या विजयामध्ये महत्वाची कामगिरी केल्यानंतर संजू सॅमसन इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या हंगामात एका नव्या प्रवासाला सुरूवात करणार आहे. आयपीएल....
एमएसएलटीए आयटीएफ पुरुष टेनिस स्पर्धेत पहिल्या फेरीत भारताच्या अर्णव पापरकर, इशाक इक्बालचे वर्चस्व
महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना यांच्या वतीने आयोजित एमएसएलटीए डॉलर 25,000 आयटीएफ पुरुष टेनिस स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये पहिल्या फेरीत भारताच्या अर्णव पापरकर, ससीकुमार मुकुंद, सिद्धार्थ....
आयपीएलआधी धोनीने जर्सी क्रमांक 7 सोडला! सर जडेजाशी आहे कनेक्शन? वाचा सविस्तर
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६च्या हंगामाआधी चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार एमएस धोनीने आपला जर्सी क्रमांक बदलला असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे संपूर्ण क्रिकेट विश्वात....
आयसीसीची बंदी! बांग्लादेश क्रिकेटमध्ये नवा वाद, सरकारला दिला इशारा
बांग्लादेश क्रिकेट बोर्ड (बीसीबी) आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ मधून माघार घेतल्याबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) शिक्षेतून वाचले होते. आता मात्र आयसीसीकडून बंदीचे नवीन संकट आले....
सलमान आगा रनआऊट प्रकरण: पंचांनी डेड बॉल द्यायला हवा होता? जाणून घ्या एमसीसीचा निर्णय
बांग्लादेश विरुद्ध पाकिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वनडेत सलमान अली आगाच्या धावबादवरून बरीच चर्चा झाली. क्रिकेट नियमांचे संरक्षक असलेल्या मेरिलबोन क्रिकेट क्लब (एमसीसी) आता यामध्ये....
आयपीएल 2026 दरम्यान खेळली जाणार वनडे आणि टी20 मालिका, वेळापत्रक जाहीर
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ चा हंगाम २८ मार्चपासून सुरु होत आहे. क्रिकेटविश्वातील ही सर्वात मोठी लीग असून अनेक मोठ-मोठे खेळाडू यामध्ये सहभागी होतात. आयपीएल....
NZvsSA: दुसऱ्या टी20 मध्ये न्यूझीलंडचा दक्षिण आफ्रिकेवर मोठा विजय, मालिका केली बरोबरीत
सध्या दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. यामध्ये पाच सामन्यांची टी२० मालिका खेळली जात आहे. त्यातील पहिला सामना जिंकत दक्षिण आफ्रिकेने १-० अशी आघाडी....




















