Pranali K
IPL 2026: साडेतीन तासांचा नवा नियम! सर्व फ्रँचायझींसाठी बीसीसीआयची नवीन मार्गदर्शक तत्त्वे
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयपीएल २०२६ सुरू होण्याआधी मोठा निर्णय घेतला आहे. त्यामधून त्यांनी सर्व १० संघांना एकप्रकारचा कडक इशारा दिला आहे. बीसीसीआयने संघांसाठी....
राजस्थान रॉयल्सची साथ संजू सॅमसनने का सोडली? अखेर त्याने सोडले मौन
भारताचा विकेटकीपर-फलंदाज संजू सॅमसन इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६चा हंगाम चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणार आहे. केरळचा हा ३१ वर्षीय खेळाडू गेल्या वर्षी झालेल्या आयपीएल २०२६च्या....
“युद्धामुळे केवळ द्वेष वाढेल”, काबूलमध्ये पाकिस्तानने केलेल्या हवाई हल्ल्याने 400 जणांचा मृत्यू, राशिद खानने व्यक्त केले दुःख
अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील सुरू असलेला सीमावाद थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. सीमेवरील परिस्थिती तणावपूर्ण आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हवाई हल्ले केले आहेत. यामध्ये १६ मार्चच्या....
नो-बॉल ऑफ द इयर! चूक की मुद्दाम केले, पाकिस्तानच्या टी20 कपमध्ये गोलंदाजाची कृती कॅमेरात कैद
क्रिकेटच्या सामन्यांमध्ये ओव्हरस्टेपिंगमुळे नो-बॉल दिला जातो, ही एक सामन्य बाब आहे. त्या नो-बॉलवर विकेट पडते, मात्र फलंदाज नाबाद राहतो आणि पुढे आपल्या संघाला जिंकून देतो,....
ठाणे जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा: उजाळा मंडळ, श्री समर्थसह आणखी दोन संघ चौथ्या फेरीत दाखल
उजाळा मंडळ, जय बजरंग-खारेगाव, जॉयकुमार आणि श्री समर्थ यांनी ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन ने ऍडव्होकेट पूजा राजा ठाकूर यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी....
IPL 2026: मुंबई इंडियन्सच्या संघात हा कोण आला? पठ्ठ्या एका हाताने पकडतो कॅच, व्हिडिओ व्हायरल
इंडियन प्रीमियर लीग अर्थातच आयपीएल २०२६चा हंगाम येत्या २८ मार्चपासून सुरू होत आहे. त्यामुळे सर्व संघ तयारीला लागले आहेत. अनेक संघांनी त्यांच्या सरावाचे व्हिडिओ, फोटो....
टी20 वर्ल्ड कपमध्ये नाही मिळाली संधी, आता कॅप्टन शुबमन गिलने सांगितले त्याचे सर्वात मोठे ध्येय
भारताचा कसोटी आणि वनडे संघाचा कर्णधार शुबमन गिल याला टी२० विश्वचषक २०२६ मध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. खराब फॉर्ममुळे त्याला टी२० विश्वचषकाच्या संघातून वगळले गेले....
IPL 2026: हंगाम सुरु होण्याआधीच केकेआर संकटात, दुखापतग्रस्त गोलंदाजांसह कसा होणार चॅम्पियन?
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ चा हंगाम येत्या २८ मार्चपासून सुरू होत आहे. यामध्ये कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघाला पुन्हा एकदा विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले....
शिवम दुबेने केली व्हिडिओ डिलीट करण्याची विनंती; म्हणाला, “माझी बायको येत आहे”
आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ चा विजेता संघ भारत सध्या सगळ्यांच्या चर्चेचा विषय बनला आहे. भारताने लागोपाठ दोन टी२० विश्वचषक जिंकण्याची कामगिरी केली. या दोन्ही....
“मला तो विक्रम मोडायचा आहे,” वैभव सूर्यवंशीची क्रिस गेलच्या ‘या’ आयपीएल रेकॉर्डवर नजर
वैभव सूर्यवंशीने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ सुरू होण्याआधी टी२० च्या इतिहासातील एका मोठ्या विक्रमावर लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या हंगामात वयाच्या अवघ्या १४व्या त्याने....
“पाकिस्तान असोसिएट संघ बनत आहे”, बांग्लादेशविरुद्धच्या पराभवानंतर अहमद शहजादची टीका
नुकतेच पाकिस्तानने बांग्लादेशविरुद्धची वनडे मालिका २-१ अशी गमावली. या मालिकेतील पाकिस्तानच्या कामगिरीवर त्यांचा एक माजी खेळाडू चांगलाच नाराज झाला आहे. अहमद शहजादने संघाच्या नेतृत्वावर टीका....
बांगलादेशविरुद्ध वनडे मालिका गमावल्याचे दु:ख, पाकिस्तानने पंचांविरुद्ध दाखल केली तक्रार
पाकिस्तान क्रिकेट संघ बांग्लादेश दौऱ्यावर असून त्यामधील शेवटचा आणि तिसरा वनडे सामना रविवारी (१५ मार्च) खेळला गेला. ढाकाच्या शेर ए बांग्ला स्टेडियमवर खेळण्यात आलेल्या या....
टी20 वर्ल्ड कप विजयी कॅप्टन सूर्याच्या घरी लवकरच हलणार पाळणा, पत्नी देविशा शेट्टीच्या डोहाळे जेवणाचा व्हिडिओ व्हायरल
भारतीय संघाने आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ जिंकत इतिहास रचला. यामध्ये भारताचे नेतृत्व सूर्यकुमार यादवने केले होते. आता या ऐतिहासिक विजयानंतर त्याच्या खाजगी आयुष्यातील एक आनंदाची....
ठाणे जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी: ग्रीफिन्स जिमखाना, श्री स्वामी समर्थ कुमार गटाच्या अंतिम फेरीत
ग्रीफिन्स जिमखाना आणि श्री स्वामी समर्थ यांनी कुमार गटात ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनने ऍडव्होकेट पूजा राजा ठाकूर यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी “खासदार चषक”....
पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने जाहीर केली निवृत्ती, टीम इंडियाला दिलायं खूप त्रास
पाकिस्तानचा माजी कर्णधार सरफराज अहमदने रविवारी (१५ मार्च) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. या ३८ वर्षीय विकेटकीपर-फलंदाजाच्या दोन दशकांच्या कारकिर्दीचा शेवट झाला आहे.....




















