Pranali K

टी20 वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध न्यूझीलंडची पाटी कोरीच, ‘इतक्यांदा’ झालायं पराभव, यंदा काय होईल?

On: मार्च 3, 2026

क्रिकेटमध्ये सर्वाधिक रोमांचक सामने कोणामध्ये होतात, तर भारत विरुद्ध पाकिस्तान यांचे नाव सगळ्यात पहिले येते. या दोन्ही संघांमध्ये टी२० विश्वचषकात आतापर्यंत ९ सामने खेळले गेले....

औकिब नबीची होणार टीम इंडियामध्ये एंट्री! बीसीसीआयच्या सचिवांचे सूचक विधान

On: मार्च 3, 2026

जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज औकिब नबीने रणजी ट्रॉफी २०२५-२६चा हंगाम चांगलाच गाजवला. त्याने या स्पर्धेत सर्वाधिक अशा ६० विकेट्स घेत इतिहास रचला. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीच्या....

T20 WC26: सेमीफायनल सामन्यांसाठी आयसीसीची मोठी घोषणा, अंपायर आणि मॅच रेफरी ठरले

On: मार्च 3, 2026

आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६मध्ये आता पुढील दोन दिवसात उपांत्य फेरीचे सामने रंगणार आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आज (२ मार्च) मोठी घोषणा केली आहे.....

टी20 वर्ल्डकपमधील पाकिस्तानच्या निराशाजनक कामगिरीचा परिणाम, या ‘अंपायरने’ दिला राजीनामा

On: मार्च 3, 2026

आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६मध्ये पाकिस्तान संघाची कामगिरी निराशाजनक झाली. संघ सुपर-८मधून बाहेर पडल्याने त्यांच्या अनेक दिग्गजांनी संघ व्यवस्थापनावर प्रश्न निर्माण केले. अशा या अत्यंत....

टी 20 मध्ये कॅप्टन सूर्यकुमार यादवने रचला इतिहास, मोडला रोहित शर्माचा मोठा रेकॉर्ड

On: मार्च 3, 2026

सूर्यकुमार यादव भारताचा क्रमांक एकचा टी२० कर्णधार बनला आहे. ही कामगिरी करताना त्याने भारताचे माजी कर्णधार रोहित शर्माबरोबर विराट कोहली आणि एमएस धोनी यांनाही बरेच....

T20 WC: भारत आतापर्यंत कितीदा खेळला सेमीफायनलमध्ये? विजयाचा रेकॉर्ड आणि फायनलचे तिकीट, वाचा सविस्तर

On: मार्च 3, 2026

आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६मध्ये भारत उपांत्य फेरीत पोहोचला आहे. त्यांनी सुपर-८च्या सामन्यात झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजला पराभूत करत आपली जागा निश्चित केली. रविवारी (१....

VIDEO: ‘दु:खी होऊ नकोस, संधी मिळेल’! रोहित शर्माची भविष्यवाणी आणि संजू सॅमसनचा धमाका

On: मार्च 3, 2026

आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ची सुरुवात ७ फेब्रुवारीला झाली. त्यादिवशी भारताचा सामना यूएसएशी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झाला. त्यावेळी भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माही मैदानावर उपस्थित....

इराण-इस्राएल युद्धामुळे पीव्ही सिंधूचे नुकसान, दुबई विमानतळावर अडकल्याने ‘या’ स्पर्धेला मुकली

On: मार्च 3, 2026

दोन वेळेची ऑलिम्पिक पदक विजेती भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूला इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे मोठे नुकसान झाले आहे. समोर अशी माहिती येत आहे....

धावा नाही होत तर आऊट व्हा! अभिषेक शर्माचे लवकर बाद होणे टीम इंडियाच्या फायद्याचे?

On: मार्च 2, 2026

आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६मध्ये भारताचा संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. आतापर्यंत संघातील अनेकांनी उत्तम कामगिरी करत संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची भुमिका पार पाडली,....

INDvsENG सेमीफायनलमध्ये जो जिंकणार तोच टी 20 वर्ल्ड कपचा विजेता! लागोपाठ तिसऱ्यांदा ‘हा’ योगायोग

On: मार्च 2, 2026

आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६मध्ये दुसरा उपांत्य फेरीचा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळला जाणार आहे. भारताने रविवारी (१ मार्च) सुपर-८च्या सामन्यात वेस्ट इंडिजला पराभूत....

“संजूच्या 97 धावा जितक्या महत्वाच्या, तितकेच शिवमने मारलेले चौकार…” हेड कोच गंभीरचे चकित करणारे विधान

On: मार्च 2, 2026

आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६मध्ये भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सुपर-८ सामना जो उपांत्य फेरीसाठी महत्वाचा होता तो रविवारी (१ मार्च) खेळला गेला. कोलकातामध्ये झालेल्या या....

T20 WC26: उपांत्य फेरीत पाऊस पडला तर रिजर्व-डे आहे? काय सांगतो आयसीसीचा नियम

On: मार्च 2, 2026

आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धा आता शेवटाला पोहोचली आहे. चार आठवड्यांच्या थरारानंतर चार संघ बाकी राहिले आहेत. यामध्ये ४ आणि ५ मार्चला उपांत्य फेरीचे....

VIDEO: अरे भावा, बॅट तर दे! वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यावेळी जेव्हा रिंकू घेऊन गेला संजूची बॅट

On: मार्च 2, 2026

आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६मधील भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्याती सर्वांनाच प्रतिक्षा होती. या सुपर-८च्या सामन्यानंतर उपांत्य फेरीत जाणारा संघ ठरणार होता. रविवारी (१ मार्च)....

रोहित-विराट ‘या’ दिवशी दिसणार टीम इंडियाच्या जर्सीमध्ये! बीसीसीआयने अफगाणिस्तान दौऱ्याची केली घोषणा

On: मार्च 2, 2026

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अफगाणिस्तानच्या दौऱ्याचे वेळापत्रक सोमवारी (२ मार्च) जाहीर केले आहे. यामध्ये तीन वनडे सामन्यांची मालिका खेळली जाणार असून एकमात्र कसोटी सामना....

संजू सॅमसनच्या 97 धावांचे गौतम गंभीर कनेक्शन! 6 वर्षाआधी केलेली भविष्यवाणी ठरली खरी

On: मार्च 2, 2026

भारताचा विकेटकीपर-फलंदाज संजू सॅमसनच्या नाबाद ९७ धावांच्या खेळीमुळे संघ आयसीसी टी२० विश्वचषक २०२६च्या उपांत्य फेरीत पोहोचला. त्याचबरोबर त्याने गौतम गंभीरच्या भविष्यवाणीलाही खरे ठरवले. रविवारी (१....

Previous Next