Pranali K
वयाच्या 24व्या वर्षीच घेतली निवृत्ती, पाकिस्तानी क्रिकेटपटूचा धक्कादायक निर्णय
आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६मध्ये पाकिस्तान संघ सुपर-८ फेरीतून स्पर्धेबाहेर झाला. त्यामुळे त्यांच्या अनेक आजी-माजी खेळाडूंनी संघाच्या कामगिरीवर आणि स्थानिक क्रिकेटवर प्रश्न निर्माण केले आहेत.....
T20 WC26 Final: टीम इंडियाच्या पडद्यामागचा खरा सूत्रधार! ज्याच्यामुळे भारताने जिंकल्या तीन आयसीसी स्पर्धा
भारत रविवारी (८ मार्च) तिसऱ्यांदा आयसीसी पुरुष टी२० विश्वचषकाचा मानकरी ठरला. २०२६च्या आवृत्तीमधील अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव केला. सामनावीर जसप्रीत बुमराह ठरला....
VIDEO: एका प्रश्नाचे उत्तर देण्याच्या नादात ईशान किशन-अभिषेक शर्मा भिडले, नक्की झाले काय
आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध ईशान किशन आणि अभिषेक शर्मा यांनी अर्धशतके केली. हा सामना भारताने ९६ धावांनी जिंकला आणि भारताने तिसरा....
VIDEO: टी20 चॅम्पियन बनल्यावर मोहम्मद सिराजचे मन जिंकणारे वक्तव्य; म्हणाला, “नेटमध्ये बॉलिंग आणि खेळाडूंना पाणी देणे…”
आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ भारतासाठी खास ठरले आहे. या स्पर्धेत भारताच्या प्रत्येक सामन्यात प्रत्येकी वेळी एक नवा मॅचविनर दिसला. या स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी....
टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर धोनीचा टीम इंडियाला खास संदेश! गौतम गंभीरबाबत म्हणाला, “कोच साहेब…”
भारतीय संघाने रविवारी (८ मार्च) आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६ जिंकला आणि संपूर्ण भारतात जल्लोषाचे वातावरण तयार झाले. अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या या अंतिम सामन्यात भारताने....
एस श्रीसंथ ते संजू सॅमसन, वर्ल्ड कप विजयासाठी केरळचे खेळाडू टीम इंडियासाठी लकी?
आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६चा विजेता भारत ठरला. रविवारी (८ मार्च) झालेल्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव करत सलग दुसऱ्यांदा आणि ऐतिहासिक तिसऱ्यांदा....
टी20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा! शतक हुकले तरी संजू सॅमसनकडून विराट कोहलीचा मोठा रेकॉर्ड उद्ध्वस्त
संजू सॅमसनने आयसीसी टी२० विश्वचषक २०२६च्या अंतिम सामन्यात पुन्हा एकदा महत्वाची कामगिरी केली. त्याने रविवारी (८ मार्च) न्यूझीलंडविरुद्ध ८९ धावांची खेळी केली. याआधी त्याने वेस्ट....
न्यूझीलंडविरुद्धच्या फायनलमध्ये संजू सॅमसन-अभिषेक शर्माची विश्वविक्रमी ओपनिंग! पहिल्यांदाच टी20 वर्ल्ड कपमध्ये घडले ‘असे’
आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६मध्ये आज (८ मार्च) भारत-न्यूझीलंडमध्ये अंतिम सामना सुरू आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात संजू सॅमसन आणि अभिषेक....
भीतीदायक क्षण! चालू सामन्यात खेळाडूच्या डोक्याला लागला चेंडू, स्ट्रेचरवरून नेले मैदानाबाहेर
झिम्बाब्वेचा महिला क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्याची सुरूवात टी२० मालिकेने झाली होती आणि सध्या वनडे मालिका सुरू आहे. यामधील दुसऱ्या सामन्यात प्रेक्षकांना....
काय सांगता! कोटी रुपये कमावणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूंमध्ये 10000 रुपयांसाठी होते स्पर्धा, ‘हे’ आहे खास कारण
आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६चा आज (८ मार्च) शेवटचा सामना खेळला जाणार आहे. यावरून भारत की न्यूझीलंड विजेतेपद जिंकणार याचा निर्णय होणार आहे. हा सामना....
INDvsNZ टी20 सामन्यांमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर आऊट झालेले खेळाडू, ‘या’ यादीत भारताचे दोन खेळाडू
आयसीसी पुरुष टी२० विश्वचषकाच्या दहाव्या हंगामाला आज (८ मार्च) विजेता संघ मिळणार आहे. त्यासाठी भारत आणि न्यूझीलंड अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भिडणार आहेत. या सामन्याआधी....
संजू सॅमसनकडे कोहली-बुमराहच्या खास यादीत एंट्री करण्याची संधी, ‘ही’ कामगिरी करणारा बनेल तिसराच भारतीय
आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६मध्ये आज (८ मार्च) अंतिम सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड असा खेळला जाणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार....
AUSvsIND: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकमात्र कसोटीमध्ये भारताचा 10 विकेट्सने पराभव
भारतीय महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्याचा शेवट काहीसा निराशाजनक झाला. पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या एकमात्र कसोटीमध्ये भारत १० विकेट्सने पराभूत झाला. या मालिकेत भारताने केवळ टी२०....
INDvsNZ Final: नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी20 वर्ल्ड कपची फायनल, जाणून घ्या अहमदाबादचे हवामान रिपोर्ट
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज (८ मार्च) आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक २०२६चा अंतिम सामना खेळला जाणार आहे. हा सामना सायंकाळी ७ वाजता सुरू होणार असून....
7 विजय आणि…. भारताचा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरील टी20 रेकॉर्ड
क्रिकेटविश्वात भारतीय चाहते ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण आला आहे. आज (८ मार्च) भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात टी२० विश्वचषक २०२६च्या विजेतेपदाची लढत....




















