Pranali K

पाकिस्तानबरोबरच्या वादामुळे भारताला झटका! वर्ल्डकप-चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद धोक्यात

On: फेब्रुवारी 18, 2026

भारत आणि पाकिस्तानमध्ये राजकीय तणाव वाढताना दिसत आहे, याचे अधिक नुकसान क्रिकेट चाहत्यांना होणार आहे. समोर अशी माहिती येत आहे की भविष्यात भारतात आयोजित केल्या....

मोठी बातमी! रणजी ट्रॉफीच्या इतिहासात पहिल्यांदाच जम्मू-काश्मीर फायनलमध्ये दाखल

On: फेब्रुवारी 18, 2026

भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील मानाची स्पर्धा, रणजी ट्रॉफी २०२५-२६ चा हंगाम शेवटाला आला आहे. यामधील अंतिम फेरीसाठी एक संघ पात्र ठरला आहे. जम्मू आणि काश्मिरने बुधवारी....

आइसलंड क्रिकेटने घेतली ऑस्ट्रेलियाची मजा! पाहा आता काय पोस्ट केले ते

On: फेब्रुवारी 18, 2026

आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये माजी विश्वविजेता ऑस्ट्रेलिया बाहेर झाला, याचे सर्वांना आश्चर्य वाटत आहे. क्रिकेट विश्वचषकाची स्पर्धा म्हटली की ऑस्ट्रेलिया शेवटच्या फेरीत किंवा उपांत्य....

हार्दिक बनला भारतीय संघाचा नवा कॅप्टन, ‘या’ कारणामुळे हरमनप्रीतची माघार

On: फेब्रुवारी 18, 2026

होबार्टमध्ये होणाऱ्या एफआयएच प्रो लीग २०२५-२६साठी भारतीय हॉकी संघाचा कर्णधार बदलण्यात आला आहे. नियमित कर्णधार हरमनप्रीत सिंग याने वैयक्तिक कारणामुळे स्पर्धेतून माघार घेतली असल्याने हार्दिक....

Mitchell-Marsh

वर्ल्डकप ट्रॉफीचा अपमान केल्याची फळे भोगत आहे ऑस्ट्रेलिया! त्यानंतर चार आयसीसी स्पर्धांमधून झालेत ‘आऊट’

On: फेब्रुवारी 18, 2026

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ म्हटले की डोळ्यसमोर येतो ते जिंकलेले अनेक वनडे विश्वचषक. एक काळ असा होता जेव्हा ऑस्ट्रेलिया संघाला क्रिकेटचा बॉस म्हटले जायचे. आयसीसी स्पर्धांमध्ये....

T20 WC26: ऐतिहासिक क्षण! झिम्बाब्वे सुपर-8 मध्ये दाखल, ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर

On: फेब्रुवारी 17, 2026

आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मधील ३२वा सामना पावसामुळे रद्द झाला. हा सामना ग्रुप सी मधील आयर्लंड विरुद्ध झिम्बाब्वे असा होता. जो आज (मंगळवार, १७ फेब्रुवारी)....

T20 WC26: श्रीलंकेच्या सुपर-8 मधील अडचणीत वाढ! वेगवान गोलंदाज झाला दुखापतग्रस्त

On: फेब्रुवारी 17, 2026

आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये सोमवारी (१६ फेब्रुवारी) श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाचा ८ विकेट्सने पराभव केला. त्यामुळे श्रीलंका सुपर-८मध्ये पोहोचला आहे, मात्र या सामन्यात त्यांच्यासाठी एक चिंता....

T20 World Cup: स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात जलद शतक, कोणत्या संघाविरुद्ध सर्वाधिक शतके; जाणून घ्या

On: फेब्रुवारी 17, 2026

आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये न्यूझीलंडने मंगळवारी (१७ फेब्रुवारी) कॅनडाचा ८ विकेट्सने पराभव केला आणि सुपर-८मध्ये दाखल झाले. हा सामना चेन्नईच्या एम ए चिंदबरम स्टेडियममध्ये....

T20 WC26: सुपर-8 मध्ये न्यूझीलंडची धमाकेदार एंट्री, अफगाणिस्तानसोबत ‘हे’ तीन संघ झाले स्पर्धेबाहेर

On: फेब्रुवारी 17, 2026

आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये न्यूझीलंडने सुपर ८मध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी मंगळवारी (१७ फेब्रुवारी) चेन्नईमध्ये झालेल्या सामन्यात कॅनडाचा ८ विकेट्सने पराभव केला आहे. कॅनडाने....

T20 WC26: न्यूझीलंडविरुद्ध शतकी खेळी करणारा युवराज समरा नक्की कोण? युवराज सिंगशी आहे खास कनेक्शन

On: फेब्रुवारी 17, 2026

कॅनडाच्या युवराज सिंग समराने मंगळवारी (१७ फेब्रुवारी) न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० विश्वचषक २०२६च्या सामन्यात शतकी खेळी करत इतिहास रचला. १९ वर्षाच्या या खेळाडूने न्यूझीलंडच्या मातब्बर गोलंदाजांना चांगलेच....

युवराज समराचा टी20 वर्ल्डकपमध्ये धमाका! न्यूझीलंडविरुद्ध शतकी खेळी करताच केला ‘हा’ वर्ल्डरेकॉर्ड

On: फेब्रुवारी 17, 2026

भारत आणि श्रीलंकेत सुरू असलेल्या आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६मध्ये ३१वा सामना आज (मंगळवार, १७ फेब्रुवारी) ग्रुप डी मधील न्यूझीलंड विरुद्ध कॅनडा यांच्यात खेळला जात....

गौतम गंभीर सोडणार टीम इंडियाचे प्रशिक्षकपद? आयपीएलमध्ये होणार वापसी! राजस्थानची मोठी ऑफर

On: फेब्रुवारी 17, 2026

भारतीय पुरूष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने इंडियन प्रिमीयर लीगमध्ये (आयपीएल) कोलकाता नाईट रायडर्सचे (केकेआर) मेंटर म्हणून काम पाहिले. २०२४मध्ये केकेआरने विजेतेपद जिंकले, त्यानंतर....

T20 WC26: ऑस्ट्रेलिया स्पर्धेबाहेर जाणार नाही? श्रीलंकाच ठरणार तारणहार, जाणून घ्या कसे ते

On: फेब्रुवारी 17, 2026

आयसीसी टी२० विश्वचषक २०२६च्या स्पर्धेत श्रीलंकेसह पाच संघ सुपर-८मध्ये पोहोचले आहेत. सोमवारी (१६ फेब्रुवारी) श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाचा ८ विकेट्सने पराभव केला, यामुळे ऑस्ट्रेलियाचे स्पर्धेतील स्थान धोक्यात....

ग्लेन मॅक्सवेलचा कॅच सोडला! पुढच्याच क्षणी घेतला स्पर्धेतील सर्वोत्तम झेल, निसांकाचा हा व्हिडिओ पाहाच

On: फेब्रुवारी 17, 2026

भारत आणि श्रीलंकेत सुरू असलेल्या आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६च्या स्पर्धेत ३०वा सामना श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा झाला. सोमवारी (१६ फेब्रुवारी) खेळल्या गेलेल्या या सामन्यात....

ऐतिहासिक क्षण! रणजी ट्रॉफीच्या 92 वर्षाच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदाच, पारस डोग्राने केली वसीम जाफरची बरोबरी

On: फेब्रुवारी 17, 2026

भारतीय क्रिकेटमधील मानाची स्पर्धा रणजी ट्रॉफी. या स्पर्धेचे २०२५-२६ हंगामाचे उपांत्य फेरीचे सामने सुरू आहेत. त्यामधील दुसरा उपांत्य सामना जम्मू-काश्मिर आणि बंगाल यांच्यात खेळला जात....

Previous Next