Pranali K

खूपच अनलकी! 299 वर झाला क्लिनबोल्ड, भारतीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच तर जगात तिसऱ्यांदा घडले

On: फेब्रुवारी 9, 2026

कोणत्याही फलंदाजासाठी ९९ धावांवर बाद होणे निराशाजनक असते, मात्र एखादा फलंदाज २९९ धावांवर बाद झाला तर त्याच्याएवढा कमनशिबी कोणीच नाही. भारतीय क्रिकेटमध्ये असे घडले असून....

रणजी ट्रॉफीत जम्मू-काश्मिरची ऐतिहासिक कामगिरी! पहिल्यांदाच उपांत्य फेरीत दाखल, गोलंदाजाने घेतल्या तब्बल 12 विकेट्स

On: फेब्रुवारी 9, 2026

भारतीय क्रिकेटमधील मानाची स्पर्धा रणजी ट्रॉफी २०२५-२६च्या हंगामात इतिहास रचला गेला आहे. जम्मू आणि काश्मीर क्रिकेट संघाने प्रथमच रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे.....

‘पाकिस्तानला केलेली मदत…’, भारत-पाकिस्तानच्या वादात युएईची एंट्री; पीसीबीला फटकारले!

On: फेब्रुवारी 9, 2026

भारत आणि श्रीलंकेमध्ये आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेच्या सुरूवातीलाच पाकिस्तान क्रिकेट बोर्डची (पीसीबी) नाटके सुरू झाली. झाले असे की, या....

Sanjay-Manjrekar-On-Kl-Rahul

Ranji Trophy: राहुल-स्मरणच्या शतकी भागीदारीमुळे 42 वेळेचा चॅम्पियन संघ बाहेर, कर्नाटकची सेमीफायनलमध्ये धडक

On: फेब्रुवारी 9, 2026

रणजी ट्रॉफी २०२५-२६च्या हंगामातील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात कर्नाटकने ४२ वेळेचा विजेता मुंबईचा त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभव केला आहे. कर्नाटकने मुंबईला ४ विकेट्सने पराभूत करत उपांत्य....

ईटलीचे टी20 वर्ल्डकप पदार्पण निराशाजनक, बांग्लादेशची जागा घेणाऱ्या स्कॉटलंडचा मोठा विजय

On: फेब्रुवारी 9, 2026

क्रिकेटविश्वात सुरू असलेल्या आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६चा तिसऱ्या दिवसाची धमाक्यात झाली. यामध्ये स्पर्धेचा सातवा सामना सोमवारी (९ फेब्रुवारी) ग्रुप सी मधील स्कॉटलंड विरुद्ध ईटली....

टी20 वर्ल्डकपच्या इतिहासात प्रथमच! ‘ही’ कामगिरी करणारा स्कॉटलंड ठरला पहिलाच संघ

On: फेब्रुवारी 9, 2026

भारत आणि श्रीलंकेत पुरुष संघांचा टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेचा हा दहावा हंगाम असून यामध्ये विक्रमी २० संघ खेळत आहेत. त्यातील सातवा....

रणजी ट्रॉफी 2025-26: मुंबईविरुद्ध केएल राहुलचे महत्वपूर्ण शतक, क्वार्टरफाइनलमध्ये कर्नाटक मजबूत स्थितीत

On: फेब्रुवारी 9, 2026

भारतात एकीकडे पुरुष संघांचा टी२० विश्वचषक सुरू असून दुसरीकडे रणजी ट्रॉफीच्या बाद फेरीचे सामने सुरू आहेत. यामध्ये मुंबई विरुद्ध कर्नाटक हा उपांत्यपूर्व फेरीचा चौथा सामना....

डेविस कपमध्ये भारताला मिळाला नवा स्टार! दक्षिणेश्वर सुरेशने केली लिएंडर पेससारखी कमाल, निर्णायक सामन्यात विजय

On: फेब्रुवारी 9, 2026

डेविस कप २०२६मध्ये भारतीय संघ उत्तम कामगिरी करत आहे. यामध्ये दक्षिणेश्वर सुरेशच्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर भारताने नेदरलॅंड्सला पराभूत करत दुसऱ्या फेरीत जागा पक्की केली आहे.....

टी20 वर्ल्डकपच्या संघात नाही घेतले, आता उडवतोय पंतग! पाकिस्तानी खेळाडूचा व्हिडिओ व्हायरल

On: फेब्रुवारी 9, 2026

पुरूष क्रिकेट संघ भारत आणि श्रीलंकेत आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत खेळण्यात व्यस्त आहे. यामध्ये पाकिस्तानने कसाबसा त्यांचा पहिला सामना जिंकत दोन अंक मिळवले आहेत.....

4 वाइड, चौकार- षटकार आणि हॅट्ट्रीकची संधी! टी20 वर्ल्डकपच्या सामन्यातील एकाच ओव्हरमध्ये घडले हे सर्व

On: फेब्रुवारी 9, 2026

भारत आणि श्रीलंकेत सुरू असलेल्या आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६च्या स्पर्धेत अनेक चॅम्पियन्स संघांनी पहिले विजय मिळवले, मात्र त्यासाठी त्यांना बरेच कष्ट करावे लागले आहे,....

टी20 वर्ल्डकपमध्ये नवा इतिहास! इंग्लंडविरुद्ध ‘या’ गोलंदाजाने कारकिर्दीच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट

On: फेब्रुवारी 8, 2026

कोणत्याही स्पर्धेतील सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेणे ही विशेष बाब असून गोलंदाजासाठीही हा क्षण विसरता न येण्यासारखा असतो. हीच कामगिरी जर आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या सामन्यात केली,....

पंजाब ते इंग्लंड, मग टॅक्सी ड्रायव्हर आता टी20 वर्ल्डकपमध्ये ‘या’ संघाचे प्रतिनिधित्व करणार

On: फेब्रुवारी 8, 2026

आयसीसी पुरुषांच्या टी२० विश्वचषक २०२६च्या आवृत्तीत २० संघ खेळत आहेत. यामध्ये अनेकांचे जन्मस्थान वेगळा देश असून स्पर्धेत ते प्रतिनिधित्व एका वेगळ्याच संघाचे करत आहेत. अशाच....

अर्शदीपमुळे अश्विनचा विक्रम धोक्यात, टी20 वर्ल्डकपमध्ये अव्वल क्रमांकापासून केवळ ‘एवढी’ पावले दूर

On: फेब्रुवारी 8, 2026

भारताची टी२० विश्वचषक २०२६ची सुरूवात चांगली झाली आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर शनिवारी ( ७ फेब्रुवारी) खेळल्या गेलेल्या यूएसएविरुद्धच्या सामन्यात भारताने २९ धावांनी विजय मिळवला. यामध्ये....

T20 WC26: पाकिस्तानच्या पुढील सामन्यातून बाबरचा पत्ता कट! नेदरलॅंड्सविरुद्धच्या खराब कामगिरीचा फटका

On: फेब्रुवारी 8, 2026

पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम याच्या संकटात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. पाकिस्तानने आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६ची सुरूवात विजयाने केली, मात्र बाबरची सुरूवात निराशाजनक....

टी20 विश्वचषकात अफगाणिस्तानविरुद्ध न्यूझीलंडचा बदला पूर्ण! टिम सीफर्टची महत्वपूर्ण फिफ्टी

On: फेब्रुवारी 8, 2026

आयसीसी टी२० विश्वचषक २०२६मध्ये चौथा सामना ग्रुप डीच्या अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात आज (रविवार, ८ फेब्रुवारी) खेळला गेला. यामध्ये टिम सीफर्टच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने....

Previous Next