मेगा लिलावात भारतानंतर कोणत्या देशाच्या खेळाडूंवर लागली सर्वाधिक बोली? या देशाचे खेळाडू रिकाम्या हातानं परतले
आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात भारतीय खेळाडूंचं वर्चस्व पाहायला मिळालं. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली रिषभ पंतवर लागली. त्याला तब्बल...