Pushkar Pande
Video : सामन्यादरम्यान ‘फिक्सर’ म्हणताच मोहम्मद आमिर भडकला, चाहत्याशी ‘तू-तू-मैं’
पाकिस्तान सुपर लीगमध्ये रविवारी (10 मार्च) क्वेटा ग्लॅडिएटर्सनं लाहोर कलंदरचा पराभव केला. या विजयानंतर क्वेटा ग्लॅडिएटर्सनं प्लेऑफमध्ये प्रवेश केला. दरम्यान, क्वेटा ग्लॅडिएटर्सचा वेगवान गोलंदाज मोहम्मद....
IPL 2024 मध्ये तुमच्या आवडत्या संघाचं नेतृत्व कोणता खेळाडू करेल, जाणून घ्या एका क्लिकवर
क्रिकेट चाहते 22 मार्च 2024 या तारखेची आतुरतेनं वाट पाहत आहेत. या दिवसापासून आयपीएलचा 17 वा सीजन सुरू होईल. आयपीएलमध्ये प्रत्येकाची स्वतःची आवडती टीम असते.....
कुस्तीपटू विनेश फोगटनं ऑलिम्पिक ट्रायल्समध्ये गोंधळ घातला, जाणून घ्या काय घडलं
या वर्षी होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये खेळण्यासाठी सध्या भारतीय कुस्तीपटूंच्या निवड चाचण्या घेतल्या जात आहेत. या दरम्यान दिग्गज महिला कुस्तीपटू विनेश फोगटनं सोमवारी (11....
दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज विवाह बंधनात अडकला, झिम्बाब्वेमध्ये फिल्मी स्टाइलनं केलं होतं प्रपोज
आयपीएल 2024 च्या आधी दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज डेव्हिड मिलर विवाहबंधनात अडकला आहे. मिलर येत्या आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सच्या संघासाठी खेळताना दिसेल. डेव्हिड मिलर हा जगातील....
धोनीसारखं विकेटकीपर बनायचं होतं…विदर्भाच्या ‘या’ गोलंदाजानं रणजी फायनलमध्ये केलं मुंबईच्या फलंदाजांना सळो की पळो!
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. त्याच्या संघर्षाची कहाणी संपूर्ण जगाला माहीत आहे. आजही गल्लीबोळातील अनेक क्रिकेटपटू धोनीसारखं बनण्याचं....
सात्विक-चिराग जोडीनं जिंकली फ्रेंच ओपन स्पर्धा, तैवानच्या जोडीचा सरळ गेममध्ये पराभव
भारतीय बॅडमिंटन स्टार जोडी सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी पुन्हा एकदा कमाल केली आहे. त्यांनी कारकिर्दीत दुसऱ्यांदा फ्रेंच ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धा जिंकली.....
मराठमोळ्या क्रिकेटपटूच्या 17 वर्षांच्या कारकिर्दीला अखेर विराम, मैदानावर ‘गार्ड ऑफ ऑनर’ देऊन सन्मान
रणजी ट्रॉफी 2024 चा अंतिम सामना सध्या मुंबई आणि विदर्भात जारी आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. मुंबईकडून खेळणाऱ्या एका मराठमोळ्या गोलंदाजाच्या....
विराट कोहलीची आरसीबीसोबत 16 वर्ष पूर्ण, एक नजर त्याच्या कारकिर्दीवर
टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहली सध्या क्रिकेटपासून दूर आहे. विराट कोहली आगामी आयपीएल 2024 मध्ये मैदानावर पुनरागमन करेल. विराट कोहली आणि....
एका वर्षात 2 आयपीएल? T20 ऐवजी T10 फॉरमॅट? बीसीसीआय मोठा बदल घडवण्याच्या तयारीत
इंडियन प्रीमियर लीगबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) वर्षातून दोनदा आयपीएल आयोजित करण्याची योजना आखत आहे. येत्या 22....
Ranji Trophy Final : मुंबईच्या गोलंदाजांसमोर विदर्भाच्या फलंदाजाची दाणादाण! अवघ्या 105 धावांत खुर्दा
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर यजमान मुंबई आणि विदर्भ यांच्यात रणजी ट्रॉफी 2024 चा अंतिम सामना खेळला जात आहे. आज सोमवार, 11 मार्च रोजी सामन्याचा दुसरा दिवस....
Video : हॅन्डल राहिलं हातात अन् बॅट निघाली फिरायला! तात्या’ पोलार्डसोबत हे काय झालं, पाहा व्हिडिओ
पाकिस्तान सुपर लीग (PSL) चा 26 वा सामना लाहोर कलंदर आणि कराची किंग्ज यांच्यात खेळला गेला. या सामन्यात कराची किंग्जनं लाहोर कलंदरचा 3 गडी राखून....
IPL 2024 चा सर्वात तरुण आणि सर्वात वयस्कर खेळाडू कोण? दोघांमध्ये आहे तब्बल 23 वर्षांचं अंतर!
येत्या 22 मार्चपासून आयपीएल 2024 चा थरार रंगणार आहे. लीगचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला जाईल. इंडियन प्रीमियर लीग....
“रोहित शर्मानं 2025 मध्ये चेन्नईकडून खेळावं”, माजी क्रिकेटपटूच्या वक्तव्यानं खळबळ
रोहित शर्मा गेल्या 13 वर्षांपासून मुंबई इंडिसन्समध्ये आहे. त्यानं 2013 मध्ये संघाची धुरा सांभाळली होती. त्यानंतर त्यानं मुंबईला आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम बनवली आहे. रोहितच्या....
टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाणार का? दुबईत होणार महत्त्वाची बैठक
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पाकिस्तानमध्ये आयोजित केली जाणार आहे. मात्र या स्पर्धेसाठी टीम इंडिया पाकिस्तानला जाणार की नाही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आता....
इंग्लंडविरुद्ध बॅटनं धुमाकूळ घातल्यानंतर सिक्स पॅक ॲब्समध्ये दिसला हा भारतीय खेळाडू, सोशल मीडियावर खळबळ
काही वर्षांपूर्वींचीच गोष्ट आहे, जेव्हा क्रिकेटपटू फिटनेसकडे जास्त लक्ष द्यायचे नाहीत. मात्र आता बदलत्या काळात खेळाची शैलीही बदलली आहे. आता भारतीय खेळाडू जिममध्ये सतत घाम....




















