Pushkar Pande

इंग्लंडविरुद्धच्या धमाकेदार मालिका विजयानंतर WTC मध्ये भारताची स्थिती काय? पाहा पॉइंट्स टेबल

On: मार्च 9, 2024

टीम इंडियानं शनिवारी (9 मार्च) इंग्लंडविरुद्धची पाचवी कसोटी एक डाव आणि ६४ धावांनी जिंकली. धरमशालाच्या मैदानावर भारतानं इंग्लंडचा अवघ्या तीन दिवसांतच धुव्वा उडवला. या मॅचनंतर....

Video : ग्लेन फिलिप्सचा हा झेल पाहून क्रिकेटविश्व हैराण! तुम्हीही एकदा पाहाच

On: मार्च 9, 2024

न्यूझीलंडचा ग्लेन फिलिप्स जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकापैकी एक मानला जातो. शनिवारी (9 मार्च) क्राइस्टचर्चमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात त्यानं हे पुन्हा एकदा सिद्ध केलं. ग्लेन फिलिप्सनं....

रणजी फायनलपूर्वी श्रेयस अय्यर ‘काली माँ’च्या चरणी नतमस्तक, पाहा व्हायरल फोटो

On: मार्च 9, 2024

रविवार (10 मार्च) पासून रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. या विजेतेपदाच्या लढतीत 41 वेळच्या चॅम्पियन मुंबईसमोर 2 वेळच्या चॅम्पियन विदर्भाचं आव्हान असेल. मुंबईतील....

ऐतिहासिक! भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत ‘हा’ 147 वर्षे जुना विक्रम उद्ध्वस्त

On: मार्च 9, 2024

भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. मालिकेतील शेवटचा सामना धरमशाला येथे खेळला जात आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील ही मालिका....

“ही कामगिरी अद्भुत!”, क्रिकेटच्या देवानंही केलं 700 बळी घेणाऱ्या जेम्स अँडरसनचं कौतुक

On: मार्च 9, 2024

भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना सध्या धरमशालामध्ये खेळला जात आहे. आज सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा दिग्गज गोलंदाज जेम्स अँडरसननं एक....

IPL 2024 : आयपीएलमधील 5 स्टार भारतीय खेळाडू जे कधीच आपल्या घरच्या संघाकडून खेळले नाहीत

On: मार्च 9, 2024

इंडियन प्रीमियर लीग अर्थातच आयपीएलमध्ये भारतीय क्रिकेटपटूंना त्यांची क्षमता दाखवण्याची भरपूर संधी मिळते. देशांतर्गत क्रिकेट खेळताना आयपीएलमुळेच अनेक खेळाडूंची जागतिक क्रिकेटमध्ये आपली ओळख निर्माण केली....

धरमशाला कसोटीत टीम इंडिया ऑलआऊट, भारताकडे 259 धावांची मोठी आघाडी

On: मार्च 9, 2024

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना धरमशाला येथे सुरू आहे. आज सामन्याचा तिसरा दिवस आहे. टीम इंडिया पहिल्या इनिंगमध्ये 477 धावांवर ऑलआऊट झाली. आज....

शेरास सव्वाशेर! इंग्लंडच्या ‘बेझबॉल’ला यशस्वीच्या ‘जॅसबॉल’ने उत्तर

On: मार्च 9, 2024

भारत आणि इंग्लंड यांच्यात जारी कसोटी मालिकेत भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल वर्चस्व गाजवतोय. यशस्वीच्या झंझावाती फलंदाजीपुढे इंग्लिश गोलंदाजांनी शरणागती पत्कारली आहे. धरमशाला कसोटीच्या पहिल्या डावातही....

विराट-युवराजला संपूर्ण कारकिर्दीत जितके षटकार मारता आले नाहीत, तितके यशस्वीनं केवळ 9 कसोटीत मारले!

On: मार्च 8, 2024

भारतीय क्रिकेटचा नवा सुपरस्टार यशस्वी जयस्वालनं आतापर्यंतच्या आपल्या छोटेखानी कारकिर्दीत धावांचा डोंगर उभा केला आहे. त्यानं केवळ 9 कसोटींमध्ये 1000 धावा ठोकल्यात. यासह तो डॉन....

IPL 2024 साठी धोनीचा विंटेज लूक, लांब केसांसह फोटो सोशल मीडियावर व्हायरल

On: मार्च 8, 2024

आयपीएल 2024 चा थरार सुरू होण्यास आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. आयपीएलमध्ये क्रिकेट चाहते महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा यांसारख्या सुपरस्टार खेळाडूंना खेळताना....

टीम इंडियानं इंग्लंडच्या गोलंदाजांना रडवलं, देवदत्त पडिक्कलचं पदार्पणातच अर्धशतक

On: मार्च 8, 2024

धरमशाला येथे सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारतीय संघानं इंग्लंडच्या गोलंदाजांना अक्षरश: रडवलंय. पहिल्या दिवशी यशस्वी जयस्वाल अर्धशतक करून बाद झाला. यानंतर....

धरमशालेच्या थंडीत सरफराजनं फोडला इंग्लिश गोलंदाजांना घाम! झळकावलं झंझावाती अर्धशतक

On: मार्च 8, 2024

मधल्या फळीतील धडाकेबाज फलंदाज सरफराज खानला दीर्घ प्रतीक्षेनंतर भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळालं. आता तो त्याला मिळालेल्या संधीचा पुरेपुर फायदा उचलतोय. सरफराज खाननं आज आणखी....

दिग्गज पंच मारायस इरास्मस निवृत्त, 2019 च्या वर्ल्डकप फायनलसह अनेक ऐतिहासिक क्षणांचे राहिले साक्षीदार

On: मार्च 8, 2024

दक्षिण आफ्रिकेचे दिग्गज पंच मारायस इरास्मस यांनी निवृत्ती जाहीर केली आहे. शुक्रवारपासून सुरू झालेला न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना त्यांच्या दोन दशकांहून अधिक....

IPL 2024 मध्ये सनरायझर्स हैदराबाद दिसणार वेगळ्या रंगात, टीमची नवी जर्सी लॉन्च

On: मार्च 8, 2024

येत्या 22 मार्चपासून इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2024) नव्या हंगामाला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी गुरुवारी, 7 मार्च रोजी सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघानं त्यांच्या नव्या जर्सीचं....

सामन्यादरम्यान मिळाली होती गळा कापण्याची धमकी! जाणून घ्या युवराज सिंगच्या विक्रमी 6 षटकारांची कहानी

On: मार्च 8, 2024

युवराज सिंगनं 2007 च्या टी 20 विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध मारलेले सलग 6 षटकार कोणाच्या लक्षात नसतील! अनेक क्रिकेटप्रेमींना आजही हा ऐतिहासिक क्षण जशाच्या तसा आठवतो. युवराजनं....