Pushkar Pande
शाळेत मैत्री अन् पुढे प्रेमात रुपांतर! जाणून घ्या ‘लॉर्ड’ शार्दुल ठाकूरची लव्हस्टोरी
टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर शार्दुल ठाकूर सध्या रणजी ट्रॉफी खेळत आहे. सोशल मीडियावर तो ‘लॉर्ड ठाकूर’ या टोपण नावानं ओळखला जातो. शार्दुलनं वेळोवेळी भारतीय संघासाठी....
मुंबई-विदर्भातील अंतिम सामना अनिर्णित राहिला तर कोण होणार रणजी चॅम्पियन? जाणून घ्या
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सध्या विदर्भ आणि मुंबई यांच्यात रणजी ट्रॉफी 2023-24 चा अंतिम सामना खेळला जात आहे. या सामन्यात मुंबईचा विदर्भावर वरचष्मा असल्याचं दिसतंय. चौथ्या....
‘मिरॅकल मॅन’! अपघातानंतर ऋषभ पंतच्या कमबॅकवर बीसीसीआयची डॉक्युमेंट्री, ‘या’ तारखेला होणार रिलीज
डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या कार अपघातानंतर टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकलेला नाही. मात्र आता तो मैदानात उतरण्याच्या तयारीत....
रमजानचा उपवास सोडण्यासाठी क्रिकेट मॅच थांबवली, खेळाडूंनी मैदानावरच खाल्ला खजूर
अफगाणिस्तान विरुद्ध आयर्लंड एकदिवसीय मालिका संपली आहे. अफगाणिस्ताननं ही तीन सामन्यांची मालिका 2-0 अशी खिशात घातली. मालिकेतील दुसरा सामना पावसामुळे वाहून गेला होता. तिसरा एकदिवसीय....
“तु देशासाठी खेळताना जखमी, मात्र आयपीएलसाठी फिट होतो”, टीम इंडियाच्या माजी गोलंदाजानं घेतला हार्दिक पांड्याचा क्लास
टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान दुखापत झाली होतीॉ. त्यानंतर तो स्पर्धेतून बाहेर पडला. यानंतर, आयपीएल 2024 साठी मुंबई इंडियन्सनं....
क्रिकेट म्हणजे ‘जंटलमन्स गेम’! पंचानं बाद देण्याआधीच अजिंक्य रहाणे पॅव्हेलियनच्या दिशेनं निघाला, पाहा व्हिडिओ
भारतीय क्रिकेटमध्ये असे अनेक स्टार्स झाले आहेत, जे आपल्या खेळासोबतच आपल्या व्यक्तिमत्त्वानंही ओळखले जातात. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर तसेच टीम इंडियाचा सध्याचा प्रशिक्षक राहुल द्रविड....
IPL 2024 पूर्वी बंगळुरूमध्ये तीव्र पाणीटंचाई, RCB चे सामने कुठे खेळले जाणार?
येत्या 22 मार्चपासून आयपीएल 2024 ला सुरुवात होणार आहे. पहिला सामना गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर....
रोहित शर्मा अजूनही त्याचा आयपीएल संघ बदलू शकतो का? ट्रान्सफर विंडोचे नियम काय सांगतात?
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 चा हंगाम 22 मार्चपासून सुरू होत आहे. मात्र यावेळी आयपीएल सुरू होण्यापूर्वीच अनेक मोठे आणि धक्कादायक निर्णय पाहायला मिळाले. यावेळी....
लिजेंड्स लीगच्या तिसऱ्या सीझनचं वेळापत्रक जाहीर, जागतिक क्रिकेटमधील बडे स्टार्स उतरतील मैदानात
लिजेंड्स लीग क्रिकेटच्या तिसऱ्या सीझनचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. दिग्गजांची ही स्पर्धा यावर्षी 11 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर दरम्यान भारत आणि कतारमध्ये खेळली जाईल.....
ऋषभ पंत IPL 2024 खेळण्यासाठी फीट; मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा स्पर्धेतून बाहेर
आगामी आयपीएलपूर्वी ऋषभ पंतच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच BCCI नं यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला IPL 2024 खेळण्यासाठी ग्रीन सिग्नल दिला....
सूर्यकुमार यादव IPL 2024 च्या पहिल्या दोन सामन्यातून बाहेर होण्याची शक्यता
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा संघ खूप मजबूत दिसत आहे. मिनी ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सनं अनेक खेळाडूंवर बोली लावली. यंदाच्या मोसमात रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करताना दिसणार....
पॅट कमिन्स नाही, टी20 विश्वचषकात ‘हा’ खेळाडू करेल ऑस्ट्रेलिया संघाचं नेतृत्व
आयसीसी टी 20 विश्वचषक 2024 साठी ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार ठरला आहे. विश्वविजेता पॅट कमिन्स नाही तर मिचेल मार्श अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे होणाऱ्या मेगा....
‘या’ फलंदाजानं दारूच्या नशेत खेळली होती ऐतिहासिक खेळी, आजही विश्वविक्रम कायम
क्रिकेटच्या इतिहासात 12 मार्च हा दिवस खूप खास आहे. 18 वर्षांपूर्वी म्हणजेच 2006 मध्ये या दिवशी एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील एक अतिशय रोमांचक सामना खेळला गेला....
“…तर पृथ्वी शॉ पुढचा उन्मुक्त चंद ठरू शकतो”, क्रिकेटच्या दिग्गजानं शेअर केला रणजी ट्रॉफीचा व्हिडिओ
तरुण वयात स्टारडम फार कमी क्रिकेटपटूंना मिळतं. मात्र एक क्रिकेटपटू आहे ज्यानं 18 वर्षांचा असताना आपल्या नेतृत्वाखाली भारताला अंडर-19 विश्वचषक जिंकून दिला. या उत्कृष्ट कामगिरीचं....




















