Pushkar Pande

hardik Pandya

“घोट्यावर तीन इंजेक्शन्स घेतली, माझं सर्व काही दिलं, परंतु…”, हार्दिकनं व्यक्त केलं विश्वचषक खेळू न शकल्याचं दु:ख

On: मार्च 17, 2024

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या गेल्या बऱ्याच दिवसांपासून मैदानापासून दूर आहे. तो आता आयपीएल 2024 द्वारे पुनरागमन करेल. या हंगामात हार्दिक मुंबई....

Yuvraj-SIngh

एकदिवसीय आणि टी20 चे असे दिग्गज भारतीय फलंदाज जे कसोटीमध्ये फ्लॉप ठरले

On: मार्च 17, 2024

क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये सतत धावा करणं कोणत्याही फलंदाजासाठी सोपं नसतं. तिन्ही फॉरमॅटशी जुळवून घेणं आणि त्यात सातत्यानं धावा करणं ही मोठी कला आहे. वीरेंद्र सेहवाग, सचिन....

देशात निवडणुका असल्या तरीही IPL 2024 भारतातच होणार, जाणून घ्या काय आहे बीसीसीआयचा ‘मास्टर प्लॅन’

On: मार्च 17, 2024

येत्या 22 मार्चपासून आयपीएलचा 17वा हंगाम सुरू होणार आहे. देशात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमुळे बीसीसीआयनं आतापर्यंत फक्त पहिल्या टप्प्यातील सामन्यांची घोषणा केली होती. शनिवारी (16 मार्च)....

Dilshan Madushanka

IPL 2024 पूर्वी मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! 4.60 कोटी रुपयांना खरेदी केलेला स्टार खेळाडू दुखापतग्रस्त

On: मार्च 17, 2024

श्रीलंकेचा गोलंदाज दिलशान मदुशंका दुखापतीमुळे बांगलादेशविरुद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला आहे. मदुशंकाला मुंबई इंडियन्सनं लिलावात तब्बल 4.60 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. आता....

Lakshya Sen

लक्ष्य सेनचं स्वप्न भंगलं, ‘ऑल इंग्लंड ओपन’ बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभव

On: मार्च 17, 2024

प्रतिष्ठेच्या ‘ऑल इंग्लंड ओपन’ बॅडमिंटन स्पर्धेतील भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे. भारताचा स्टार खेळाडू लक्ष्य सेन पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत पराभूत झाला. अशा प्रकारे लक्ष्य....

Rishabh-Pant

एवढ्या भीषण अपघातानंतर अवघ्या 14 महिन्यांत कसा तंदुरुस्त झाला ऋषभ पंत? डॉक्टरांनी सांगितली संपूर्ण कहाणी

On: मार्च 17, 2024

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 ला येत्या 22 मार्चपासून सुरुवात होत आहे. आयपीएलच्या आगामी हंगामात स्टार क्रिकेटर ऋषभ पंत खेळताना दिसेल. बीसीसीआयनं नुकत्याच जारी केलेल्या....

भारताच्या ‘या’ स्टार खेळाडूला महिला वसतिगृहात जाताना पकडलं, ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंग

On: मार्च 17, 2024

पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या तयारीसाठी आयोजित शिबिरातून भारतीय वेटलिफ्टर अचिंता शिउली याला बाहेर काढण्यात आलं आहे. शिउलीला एनआयएस पटियालाच्या महिला वसतिगृहात प्रवेश करताना पकडण्यात आलं.....

Sachin Tendulkar

सचिन तेंडुलकरनं आजच्याच दिवशी झळकावलं होतं कारकिर्दीतील शंभरावं शतक, आजही विक्रमाच्या आसपास कोणी नाही

On: मार्च 16, 2024

क्रिकेटमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर अनेक विक्रम आहेत. आपल्या 24 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यानं अनेक मोठे विक्रम मोडीत काढले. सचिन तेंडुलकरच्या असंख्य विक्रमांपैकी एक....

MS Dhoni

‘थाला’ची बॅट दोन वर्षांपासून शांतच! धोनीनं आयपीएलमध्ये शेवटचं अर्धशतक कधी झळकावलं होतं?

On: मार्च 16, 2024

महेंद्रसिंह धोनी आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्यानं त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जला एकूण 10 वेळा अंतिम फेरीत नेलं, ज्यापैकी चेन्नई 5 वेळा चॅम्पियन बनली....

आयपीएलचा सर्वात कंजूस गोलंदाज कोण? सर्वाधिक निर्धाव षटकं कोणी टाकली आहेत?

On: मार्च 16, 2024

टी 20 क्रिकेट हे फलंदाजांचं फॉरमॅट मानलं जातं. या फॉरमॅटमध्ये फलंदाज तुफान वेगानं धावा काढण्याचा प्रयत्न करतात. टी 20 क्रिकेटमध्ये गोलंदाजासाठी धावा वाचवणं खूप अवघड....

आयपीएलचं समालोचन पॅनेल जाहीर; सुनील गावसकर, रवी शास्त्रींसह अनेक दिग्गज घेणार हातात माईक

On: मार्च 16, 2024

इंडियन प्रीमियर लीग 2024 ला 22 मार्चपासून सुरुवात होत आहे. आयपीएलचा हा 17 वा हंगाम आहे. त्यापूर्वी आयपीएलचे अधिकृत प्रसारक स्टार स्पोर्ट्सनं आगामी हंगामासाठी हिंदी....

Sunil-Gavaskar

“बीसीसीआयनं रणजी खेळाडूंच्या मानधनात तिप्पटीनं वाढ करावी”, सुनील गावसकर यांची मागणी

On: मार्च 16, 2024

माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी बीसीसीआयकडे देशांतर्गत क्रिकेटपटूंना, विशेषत: प्रथम श्रेणी क्रिकेट खेळाडूंना देण्यात येणाऱ्या मानधनात तिप्पटीनं वाढ करण्याची मागणी केली आहे.....

Harbhajan-Singh

आयपीएलमध्ये पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या सहभागावर हरभजन सिंगचं मोठं वक्तव्य, म्हणाला…

On: मार्च 16, 2024

आयपीएल 2024 चा हंगाम सुरू होण्यासाठी आता अवघा एक आठवडा बाकी आहे. येत्या 22 मार्चपासून स्पर्धेला सुरुवात होईल. पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल....

एका यॉर्करनं बदललं ‘या’ 17 वर्षाच्या गोलंदाजाचं आयुष्य, खुद्द धोनीही झाला फॅन!

On: मार्च 16, 2024

कोणत्याही खेळात यशस्वी व्हायचं असेल तर मेहनतीबरोबरच नशिबाचीही साथ असणं आवश्यक असतं. अनेक खेळाडूंकडे गुणवत्ता असूनही योग्य वेळी संधी न मिळाल्यानं ते मागे राहतात. मात्र....

IPL 2024 चा दुसरा टप्पा यूएईमध्ये खेळला जाईल? लोकसभा निवडणुकीमुळे बीसीसीआय निर्णय घेण्याची शक्यता

On: मार्च 16, 2024

आयपीएल 2024 च्या सुरुवातीच्या टप्प्याचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. येत्या 22 मार्चला चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या सामन्यानं आयपीएलला सुरुवात होईल. मात्र....

Previous Next