Ravi Swami

Ravi Swami

टी20 विश्वचषकादरम्यान गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट

लोकसभा निवडणुकीत 2024 मध्ये भारतीय जनता पक्षाने आपल्या मित्रपक्षांसह सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन केले आहे. एनडीए सरकारच्या स्थापनेनंतर माजी भारतीय...

Photo Courtesy: X twitter

जॉन्टी रोड्स बनणार टीम इंडियाचा नवा फिल्डिंग कोच?

यंदाच्या टी20 विश्वचषकात रोहित शर्माच्या नेत्तृतवाखालील भारतीय संघाने शानदार कामगिरी केले आहे. साखळी फेरीत संघाने तीन सामन्यात सलग विजय मिळवून...

Photo Courtesy: X @BCCI

सुपर-8 सामन्यांपूर्वी विराट कोहलीचा कूल अंदाज, रिंकू-जयसवालही संघात दाखल, व्हिडिओ व्हायरल

भारतीय संघाने टी20 विश्वचषक 2024 च्या सुपर-8 मध्ये शानदार स्टाईलमध्ये प्रवेश केला. यादरम्यान सुपर-8 मध्ये भारतीय संघाची  प्लेइंग इलेव्हनबाबत सर्वत्र...

Photo Courtesy: X (Twitter)

कोण आहे सौरभ नेत्रावलकरची पत्नी देवी स्निग्धा मुप्पाला?

सौरभ नेत्रावलकरने यंदाच्या टी20 विश्वचषकात शानदार कामगिरी केला आहे त्याने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात सुपर ओव्हर मध्ये अमेरिकेले सामना जिंकवून दिला...

Photo Courtesy: X
Twitter

‘फादर्स डे’च्या निमित्त अनुष्काची विराट कोहलीसाठी खास पोस्ट, रिंकूनेही दिल्या वडिलांना अनोख्या पध्दतीने शुभेच्छा!

आज 16 जून 2024 रोजी जगभरात फादर्स डे साजरा केला जात आहे. फादर्स डे च्या निमित्ताने लोक खास स्टोरी आणि...

Photo Courtesy: X @englandcricket

गतविजेती इंग्लंडची टीम जशीतशी सुपर 8 साठी पात्र, पुढील वाटचाल मात्र अवघड; जाणून घ्या

इंग्लंड क्रिकेट संघने यंदाच्या टी20 विश्वचषकात सुपर-8 मध्ये आपले स्थान निश्चित केला आहे. रविवारी झालेल्या ऑस्ट्रेलिया स्काॅटलंड यांच्या अटीतटीच्या सामन्यात...

Photo Courtesy: X (Twitter)

2007 चा योगायोग 2024 मध्येही घडला! आता टीम इंडिया नक्कीच बनणार चॅम्पियन

यंदाच्या टी20 विश्वचषकातील भारतविरुद्ध कॅनडा सामना ओल्या मैदानामुळे रद्द करण्यात आला. यादरम्यान सामन्याचे 1-1 गूण दोन्ही संघात वाटून देण्यात आले....

Photo Courtesy: X (Twitter)

पावसामुळे सामना रद्द! टीम इंडियाने कॅनडाच्या खेळाडूंसोबत मस्ती करत घालवला वेळ

भारत आणि कॅनडा यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे दोन्ही संघांना 1-1 वाटून देण्यात आले. त्याच वेळी, भारत आणि...

Photo Courtesy: X (Twitter)

या ‘तीन’ पाकिस्तानी क्रिकेटपटूंची कारकीर्द संपली! यापुढे संघात स्थान मिळणे कठीण

टी20 विश्वचषक 2024 आता साखळी सामन्यांच्या अंतिम टप्यात आहे. भारत, अफगाणिस्तान, अमेरिका, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाचे संघ सुपर-8...

Photo Courtesy: X @mufaddal_vohra

भारतीय संघ गाठणार थेट अंतिम फेरी; जाणून घ्या समीकरण!

टी20 विश्वचषक 2024 मध्ये मोठे मोठे फेर-बदल होताना पहायला मिळाले आहे. भारतीय संघाचे सुरुवातीचे सामने न्यूयाॅर्क येथील नासाउ काउंटी आंतरराष्ट्रीय...

Photo Courtesy: X (Twitter)

इंग्लंडसाठी समीकरण गुंतागुंतीचे, स्कॉटलंड-ऑस्ट्रेलिया सामन्यावर नजर, पाऊस पडला तर पाकिस्तानसारखी परिस्थिती

सलग तीन विजयांसह सुपर-8 मध्ये स्थान मिळविणारा ऑस्ट्रेलिया टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या साखळी फेरीत स्कॉटलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात कोणतीही शिथिलता दाखवणार नाही....

Photo Courtesy: X @Irfan Pathan

कोण आहे इरफान पठाणची पत्नी सफा बेग? वयाच्या 21 व्या वर्षीच केले होते लग्न

भारताचा माजी स्टार क्रिकेटर इरफान पठाण अनेकदा त्याची पत्नी सफा बेगसोबत अनेक छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर करत असतो, परंतु त्याची...

Photo Courtesy: X (Twitter)

धक्कादायक! माझी सर्व कमाई दान करणार; टी20 विश्वचषकादरम्यान रिषभ पंतने दिले वचन

रिषभ पंतने यंदाच्या टी20 विश्वचषकात दुखापतीतून आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये जोरदार कमबॅक केला आहे. आतापर्यंत विश्वचषकात रिषभ पंत चांगल्या फाॅर्म मध्ये...

Afghanistan-Cricket

सुपर-8 मध्ये पोहचताच अफगाणिस्तानला धक्का, संघाचा स्टार फिरकीपटू दुखापतीमुळे विश्वचषकाबाहेर

यंदाच्या विश्वचषक 2024 च्या स्पर्धेत साखळी सामन्यात अफगाणिस्तान संघाने आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. संघाच्या बाॅलिंग कोच ड्वेन ब्राव्होच्या मार्गदर्शनाखाली...

Photo Courtesy: X @CricCrazyJohns

अजय जडेजा मोठ्या मनाचा खेळाडू, अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या सीईओनं केलं गुपित उघड

माजी भारतीय अनुभवी खेळाडू अजय जडेजा 2023 मध्ये भारतात खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकात अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा मार्गदर्शक होता. अफगाणिस्तानने त्या...

Page 120 of 127 1 119 120 121 127

टाॅप बातम्या