Ravi Swami

Ravi Swami

Photo Courtesy: X (Twitter)

एकाच डावात दोन द्विशतके, 400+ भागीदारी; जो रूट-हॅरी ब्रूक यांच्याडून अनेक रेकाॅर्ड मोडीत

इंग्लंडच्या जो रूट आणि हॅरी ब्रूक यांनी दमदार कामगिरी केली. पाकिस्तानविरुद्ध मुलतान येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीत इंग्लंडच्या जो...

Photo Courtesy: X (Twitter)

ind vs ban; हार्दिक पांड्या बिबट्याच्या वेगाने धावून घेतला अशक्यप्राय झेल, पाहा VIDEO

भारत आणि बांग्लादेश यांच्यातील कसोटी मालिकेनंतर तीन सामन्यांची टी20 मालिका खेळवली जात आहे. त्यातील दुसरा सामना काल म्हणजेच 9 ऑक्टोबर...

Photo Courtesy: X
@CricCrazyJohns

PAK vs ENG; जो रूट मुलतानचा नवा सुलतान, पाकिस्तानविरुद्ध दणदणीत द्विशतकी खेळी

कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडचा फलंदाज जो रूटची बॅट थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. रुट आता मुलतानचा नवा सुलतान बनला आहे, असं म्हटलं...

Photo Courtesy: X (Twitter)

IND vs BAN: दमदार कामगिरीबाबत बोलताना रिंकू म्हणाला, “मी माही भाईकडून…”,

टीम इंडियाने बुधवारी दिल्लीत बांग्लादेशविरुद्ध दुसरा टी20 सामना खेळला. ज्यामध्ये, नितीश रेड्डी आणि रिंकू सिंग यांच्यातील शतकी भागीदारीमुळे बांगलादेशचा 86...

Photo Courtesy: X (Twitter)

भारताचा घरच्या मैदानावर सलग सातवा टी20 मालिका विजय, ऑस्ट्रेलियाचा विश्वविक्रम धोक्यात

भारतीय संघ सध्या घरच्या मैदानावर बांग्लादेश विरुद्ध टी20 मालिका खेळत आहे. ज्यामध्ये तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून भारताने...

Photo Courtesy: X (Twitter)

श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर टीम इंडियाची मोठी झेप; जाणून घ्या सेमीफायनलचे समीकरण

भारतीय महिला संघाने महिला टी20 विश्वचषकातील तिसऱ्या सामन्यात शानदार विजय मिळवला. टीम इंडियाने श्रीलंका महिला संघाचा 82 धावांनी पराभव केला....

Photo Courtesy: X (BCCI)

सूर्याच्या नेतृत्वात टीम इंडियाचा डंका! भारतीय क्रिकेटच्या इतिहासात असा चमत्कार पहिल्यांदाच

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने बांग्लादेशविरुद्ध खेळला गेलेला दुसरा टी20 तर जिंकलाच, पण एक मोठा पराक्रमही केला. भारतीय क्रिकेटच्या 92...

Photo Courtesy: X (Twitter)

कर्णधार सूर्यकुमार यादवने या खेळाडूला दिलं सामना जिंकण्याचं श्रेय, म्हणाला “जसे मला हवे होते…”,

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने बुधवारी (09ऑक्टोबर) रात्री झालेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात बांग्लादेशचा 86 धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत...

Photo Courtesy: X (Twitter)

‘भारताने खरा हिरा गमावला…’, रतन टाटा यांच्या निधनाने क्रीडा जगतावर शोककळा

देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी (09 ऑक्टोबर) रात्री निधन झाल्याने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. मुंबईतील ब्रीझ कँडी...

Joe-Root-Record

ॲलिस्टर कुकला मागे टाकत, जो रूट आता टाॅपवर; इंग्लंडसाठी अशी कामगिरी करणारा इतिहासात पहिलाचं

जो रूट आता इंग्लंडचा सर्वाधिक यशस्वी कसोटी क्रिकेटपटू बनला आहे. ज्याच कारण म्हणजे मुलतानमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात...

Rishabh-Pant

हा खेळाडू बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये खळबळ माजवणार; शेन वॉटसनची मोठी भविष्यवाणी

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे....

Photo Courtesy: X (Twitter)

ind vs ban; मयंक यादवनंतर आता या भारतीय गोलंदाजाची पाळी, दुसऱ्या टी20 मध्ये पदार्पण करणार का?

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील टी20 मालिकेतील दुसरा सामना आज, बुधवार, 09 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे.  याआधी...

Photo Courtesy: Twitter/England Cricket

WTC इतिहासात अशी कामगिरी करणारा जो रुट पहिलाच, टाॅप-10 मध्ये रोहित शर्मा एकमेव भारतीय

कसोटी क्रिकेट अधिक रोमांचक बनवण्यासाठी आयीसीने 2019 मध्ये विश्व कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धा सुरू केली. ज्यालाच काही लोक कसोटी क्रिकेटचा विश्वचषक...

Mahmudullah and Towhid Hridoy

शाकिबनंतर आता हा अनुभवी क्रिकेटपटू निवृत्तीच्या वाटेवर; भारताविरुद्ध खेळणार शेवटचा सामना

शाकिब अल हसनने निवृत्ती जाहीर करून फक्त 2 आठवडे झाले आहेत. आता त्याच्यानंतर महमुदुल्लाही भारत विरुद्ध बांग्लादेश टी20 मालिकेनंतर निवृत्तीची...

Photo Courtesy: X (Twitter)

टीम इंडियासाठी आनंदाची बातमी; कर्णधार हरमनप्रीतच्या फिटनेसबाबत महत्त्वाचे अपडेट समोर

आयसीसी महिला टी20 विश्वचषक 2024 मध्ये भारत-पाकिस्तान सामन्यात, टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौर दुखापतग्रस्त झाली होती. मानेच्या दुखापतीमुळे ती चालू...

Page 6 of 73 1 5 6 7 73

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.