वनडे मालिका गमावल्यानंतर टीम इंडियात होणार मोठे बदल! कर्णधार रोहितने दिला धक्कादायक इशारा
27 वर्षांनंतर भारताला श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत त्यांच्या धर्तीवर पराभवाचा सामना करावा लागला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या या वनडे मालिकेत टीम इंडियाचा 0-2...