Sagar Nagare

Sagar Nagare

Photo Courtesy: Twitter

IND vs ENG : पाचव्या कसोटीत भारताची पहिल्या दिवशीच मजबूत पकड; रोहित अन् यशस्वीची अर्धशतके

पाचव्या कसोटी सामन्यात भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या दिवशी भारताने इंग्लंडचा पहिला डाव 218 धावात संपुष्टात आणत दिवसअखेर भारतीय संघाने...

IND vs ENG : जयस्वालने विराटला अवघ्या 7 महिन्यांत टाकलं मागं; इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेत केला ‘हा’ मोठा विक्रम

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटीच्या पहिल्या दिवशीत भारताने इंग्लंडचा पहिला डाव संपला आहे. तसेच पहिल्या दिवसाची दोन सत्रे कशीबशी...

Shikhar-Dhawan

IPL 2024 : शिखर धवन IPL 2024 पूर्वी परतला फॉर्ममध्ये, ठोकल्या 51 चेंडूत 99 धावा

अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आयपीएलच्या नव्या पर्वाची क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहात आहेत. तर या हंगामापूर्वी भारतीय संघाचा सलामीवीर शिखर...

Photo Courtesy: Twitter

IPL 2024 : RCB चा एबी डिव्हिलियर्स IPL 2024मध्ये करणार पुनरागमन, पाहायला मिळणार नव्या भूमिकेत

आयपीएलमध्ये काही खेळाडूंनी अशी छाप उमटवलीय की, त्यांना कधीही विसरता येणार नाही. मागच्या अनेक वर्षांपासून एकाच टीमशी संबंधित राहिल्यामुळे हे...

Photo Courtesy: Twitter/Screengrabs

आगे बढेगा…आगे बढेगा..! धोनी’च्या स्टाईलमध्ये ध्रुव जुरेलने आधीच केला इशारा आणि ओली पोप अडकला जाळ्यात

भारत आणि इंग्लंड यांच्यात आजपासून पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना खेळला जात आहे. तर टीम इंडिया सध्या मालिकेत 3-1...

Photo Courtesy: Twitter

IND vs ENG : कुलदीप यादवचा पंजा, अश्विनच्या 100 व्या कसोटीत इंग्लंड झाले गार

इंग्लंडने पाचव्या कसोटी सामन्यात टीम इंडिया विरुद्ध धर्मशाला येथे टॉस जिंकत इंग्लंडचा कॅप्टन बेन स्टोक्स याने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय...

Photo Courtesy: Twitter

IND vs ENG : कुलदीप यादवचा पंजा..! इंग्लंड नेस्तानाबूत, भारतीय संघ मजबूत स्थितीत

पाचव्या कसोटी सामन्यात इंग्लंडने टीम इंडिया विरुद्ध धर्मशाला येथे टॉस जिंकत इंग्लंडचा कॅप्टन बेन स्टोक्स याने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय...

Photo Courtesy: Twitter

IPL 2024 : सनराईजर्स हैदराबादचा मोठा निर्णय! ‘या’ दिग्गज खेळाडूला दिली मोठी जबाबदारी

आयपीएलचा 17वा हंगाम 22 मार्चपासून सुरू होत आहे. पहिला सामना गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात चेपॉक...

Shreyas Iyer

Ranji Trophy : श्रेयस अय्यरची पुनरागमन सामन्यात निराशा, इतक्या धावा करून झाला आऊट

भारतीय संघाचा स्टार खेळाडू श्रेयस अय्यर सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून लांब आहे. त्याने टीम इंडियासाठी शेवटचा सामना इंग्लंडविरुद्ध विशाखापट्टणम येथे खेळला...

Photo Courtesy: Twitter

IND Vs ENG : पाचव्या कसोटी सामन्यासाठी भारत आणि इंग्लंडचा संघ धर्मशाळा मध्ये दाखल, अन् हवामान पाहून बेन स्टोक्स…

सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यामधील अखेरचा कसोटी सामना हा धर्मशाळा होणार आहे.  तसेच हा सामना  7 ते 11 मार्च दरम्यान...

Shardul Thakur

Ranji Trophy 2024 : परिस्थिती गंभीर, शार्दूल खंबीर, तामिळनाडू विरुद्ध शार्दूल ठाकुरचं दमदार शतक

रणजी ट्रॉफी सेमी फायनलमध्ये मुंबईचा संघ तामिळनाडू विरुद्ध अडचणीत सापडली आहे. तामिळनाडूच्या 146 धावांचा पाठलाग करताना मुशीर खान याचा अपवाद...

Photo Courtesy: Twitter

IPL 2024 : मोठी बातमी! गुजरात टायटन्सच्या ‘या’ स्टार खेळाडूचा अपघात, बाइक पडली महागात

यंदाच्या आयपीएल लिलावात अनेक खेळांडूवर विक्रमी बोली लागत असताना काही भारतीय अनकॅप्ड खेळाडूंवर कोट्यवधीची उधळण झाली आहे. हे अनकॅप्ड खेळाडू...

Photo Courtesy: Twitter

Ranji Trophy 2024 : साई किशोरचा पंजा..! मुंबईचा संघ सेमी फायनलमध्ये अडचणीत, अजिंक्य पुन्हा अपयशी

रणजी ट्रॉफी सेमी फायनलमध्ये मुंबईचा संघ तामिळनाडू विरुद्ध अडचणीत सापडला आहे. कारण तामिळनाडूच्या 146 धावांचा पाठलाग करताना मुशीर खान वगळता...

MS-Dhoni-Dwyane-Bravo

अनंत-राधिका प्रीवेडिंग! महेंद्रसिंग धोनी मोहिनी, ब्राव्हो आणि साक्षीसोबत खेळला दांडिया, पाहा व्हिडिओ

मुकेश अंबानीचे सर्वात छोटे सुपूत्र अनंत अंबानी आणि प्रसिद्ध उद्योगपती विरेन मर्चंट यांची मुलगी राधिका यांचे प्रीवेडिंग जामनगर येथे आयोजित...

Rohit-Sharma

रोहित शर्माला 3 ICC ट्रॉफी जिंकण्याची संधी, 15 महिन्यांत करू शकतो मोठा पराक्रम

भारतीय संघाने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली 2013 मध्ये आयसीसी ट्रॉफी जिंकली होती. तेव्हापासून भारतीय संघाला आयसीसीच्या कोणत्याही मोठ्या स्पर्धेत ट्रॉफी मिळवता...

Page 3 of 20 1 2 3 4 20

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.