Sayali G

टीम इंडियाच्या निवडीवरून इरफान पठाणची निवडकर्त्यांवर टीका! गंभीर प्रश्न केले उपस्थित

On: जुलै 29, 2026

टीम इंडिया लवकरच श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. (Team india vs SL) दोन्ही संघांमध्ये 2 कसोटी सामन्यांची मालिका 15 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. यासाठी बीसीसीआईने (BCCI)....

युवराज सिंगला दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा! जाणून घ्या नेमकं प्रकरण

On: जुलै 29, 2026

टीम इंडियाचा माजी दिग्गज क्रिकेटपटू युवराज सिंग (Team india’s former Cricketer Yuvraj Singh) सध्या चर्चेत आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने त्याला मोठा दिलासा दिला आहे. त्याने....

कॅप्टन गिल वनडे रँकिंगमध्ये नंबर-1 स्थानावर विराजमान! टॉप-5 मध्ये 3 भारतीय खेळाडूंचा समावेश

On: जुलै 29, 2026

भारतीय क्रिकेट संघाचा कसोटी आणि वनडे कर्णधार शुबमन गिलची (Shubman gill) गेल्या एक वर्षापासून दोन्ही फॉरमॅटमध्ये फलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी सुरू आहे. इंग्लंडविरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे....

वैभव सूर्यवंशीने ख्रिस गेललाही सोडलं मागे! अवघ्या 40 सामन्यांनंतरचे आकडे थक्क करणारे

On: जुलै 28, 2026

वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) नुकताच जिम्बाब्वे दौऱ्यावर 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेत खेळताना दिसला होता. या मालिकेत तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. 3 सामन्यांच्या 3....

सारांश जैनला टीम इंडियात स्थान मिळण्यामागे हरभजन सिंगची भूमिका? जाणून घ्या सविस्तर

On: जुलै 28, 2026

श्रीलंका दौऱ्यावरील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी मंगळवारी (28 जुलै) रोजी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (BCCI) टीम इंडियाची घोषणा केली. संघात 33 वर्षीय अनकॅप्ड (आंतरराष्ट्रीय सामना....

टीम इंडियाच्या या प्रशिक्षकाने सोडली संघाची साथ! आता आयपीएल संघात दिसणार नवीन भूमिकेत

On: जुलै 28, 2026

टीम इंडियाचा (Team india) जिम्बाब्वे दौरा संपला असून, आता ऑगस्टमध्ये टीम इंडिया श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार असून, यासाठी बीसीसीआयने (BCCI) संघ जाहीर केला आहे. यादरम्यान भारतीय....

आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2027 साठी माजी दिग्गजाने निवडली टीम इंडियाची प्लेइंग-11! या गोलंदाजाला दिली संधी

On: जुलै 27, 2026

टीम इंडिया (Team india) सध्या वनडे (ODI) फॉरमॅटमध्ये संघर्ष करताना दिसत आहे. संघात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी कर्णधार शुबमन गिल (Shubman gill and Head Coach....

संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांच्याबाबत टीम इंडियाचा दुजाभाव! गंभीर प्रश्न उपस्थित

On: जुलै 27, 2026

टीम इंडियाने (Team india) अलीकडेच जिम्बाब्वेविरुद्धच्या 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेत 3-0 ने विजय मिळवला. या मालिकेत भारताचा स्टार ओपनर अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) पूर्णपणे अपयशी....

IND vs SL: भारत-श्रीलंका यांच्यात कसोटी मालिका कधीपासून खेळवली जाणार? जाणून घ्या सविस्तर अपडेट

On: जुलै 27, 2026

टीम इंडियाचा (Team india) जिम्बाब्वे दौरा संपला असून, संघाने मालिका जिंकून या दौऱ्याची सांगता केली आहे. कॅप्टन अय्यरच्या (Shreyas Iyer under captaincy) नेतृत्वाखाली भारतीय संघाने....

IND vs ZIM: कर्णधार अय्यरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा पहिला मालिका विजय! या खेळाडूंचं श्रेयसकडून भरभरून कौतुक

On: जुलै 25, 2026

भारतीय संघाचा टी20 कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरची (Shreyas Iyer) सुरुवात फारशी चांगली राहिली नव्हती. त्याने आयर्लंड दौऱ्यापासून नेतृत्वं हातात घेतलं होतं, जिथे टीम इंडियाला 2-0....

IND vs ZIM: 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा टी-20 क्रिकेटमध्ये इतिहास! या दिग्गज खेळाडूचा विक्रम केला उध्वस्त

On: जुलै 25, 2026

टीम इंडिया आणि जिम्बाब्वेमध्ये (Team india vs Zimbabwe) सध्या 3 टी20 सामन्यांची मालिका सुरू असून टीम इंडियाने 2-0 ने मालिका आपल्या नावावर केली आहे. तत्पूर्वी....

IND vs ZIM: वैभव सूर्यवंशीबाबत टीम इंडियाच्या नेमक्या योजना काय? हंगामी गोलंदाजी प्रशिक्षकाचा मोठा खुलासा

On: जुलै 25, 2026

भारत आणि जिम्बाब्वे (T20 Series between india vs Zimbabwe) यांच्यात खेळल्या जात असलेल्या 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना हरारे येथे 25 जुलैला खेळला जात....

Ind vs Pak

भारत-पाकिस्तानमध्ये उपांत्य फेरीत होणार सामना! श्रीलंका मालिकेनंतर ‘या’ स्पर्धेत आमनेसामने येणार दोन्ही संघ

On: जुलै 24, 2026

टीम इंडिया (Team india) साधारण 2 महिन्यांनंतर जपानला जाईल, जिथे ते आशियाई खेळांमध्ये (Asian Games) सुवर्णपदकासाठी आपली दावेदारी सादर करतील. आशियाई खेळ 19 सप्टेंबर ते....

गौतम गंभीर प्रशिक्षक म्हणून किती काळ राहणार? BCCI सोबतच्या कराराला उरले फक्त इतके महिने

On: जुलै 24, 2026

जेव्हा रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारताने 2024 चा टी-20 विश्वचषक जिंकला, तेव्हा राहुल द्रविड (Rahul Dravid Head Coach) मुख्य प्रशिक्षक होते. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर....

IND vs ZIM: भारतीय संघात दीर्घ प्रतिक्षेनंतर पुनरागमन केल्यावर मयंक यादव भावुक! जाणून घ्या नेमकं काय म्हणाला?

On: जुलै 24, 2026

भारत आणि जिम्बाब्वे (Team india vs Zimbabwe) यांच्यात 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना 23 जुलै रोजी हरारे स्पोर्ट्स क्लब मैदानावर खेळला गेला. या सामन्याच्या....

Previous Next