Vaishnavi T
महेंद्रसिंह धोनीच्या चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी; सीएसकेने आखला कमबॅकचा ‘मास्टरप्लान’!
५ वेळच्या चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्स संघाने आयपीएल २०२५ मध्ये अत्यंत निराशाजनक कामगिरी केली होती, ज्यामुळे संघाला मोठ्या टीकेचा सामना करावा लागला होता. आता आयपीएल....
पाकिस्तान-न्यूझीलंड सामना पावसामुळे रद्द झाल्यास पुन्हा होणार का? जाणून घ्या ‘रिझर्व्ह डे’चा नियम!
पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सुपर-८ सामना सुरू होण्यास विलंब झाला आहे. पाकिस्तानी कर्णधार सलमान आगाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु कोलंबोचे....
सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी सुपर-8 मध्ये किती विजय आवश्यक? काय आहे टी20 वर्ल्ड कपचं नवं समीकरण
टी-२० वर्ल्ड कप २०२६ आता त्याच्या पुढच्या टप्प्यात म्हणजेच सुपर-८ मध्ये पोहोचला आहे. स्पर्धेतील ग्रुप स्टेजचे सामने पूर्ण झाले असून, त्यानंतर भारत, दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे,....
बॅटने तिलक तर बॉलने अर्शदीप गाजवणार मैदान! आफ्रिकेविरुद्ध कोण आहे ‘टॉप परफॉर्मर’?
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रविवारी टी-२० विश्वचषक २०२६ च्या सुपर-८ मधील थरारक सामना खेळला जाणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.....
T20 WC: उद्या दोन मोठे सामने; भारतसह सुपर-8 मधील 4 संघ मैदानात, जाणून घ्या सविस्तर
टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये उद्या म्हणजेच २२ फेब्रुवारी, रविवारी ‘सुपर-८’ चे दोन मोठे सामने खेळवले जाणार आहेत. पहिला सामना श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यात होईल,....
दक्षिण आफ्रिका सामन्याआधी सूर्याचा धमाका! 5 मोठी विधाने करत प्लेइंग 11 बाबत दिले संकेत
भारतीय संघाने आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या लीग स्टेजमध्ये आपले चारही सामने जिंकले आहेत. आता संघ सुपर-८ मध्ये मोठ्या संघांचा सामना करण्यासाठी सज्ज दिसत....
भारत-पाकिस्तान क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2026 मध्ये पुन्हा एकदा होणार महामुकाबला?
क्रिकेट चाहत्यांना भारत आणि पाकिस्तानमधील सुपरहिट लढतीचा आणखी एक थरार अनुभवायला मिळू शकतो, कारण जपानमधील आयची-नागोया येथे होणाऱ्या २०२६ च्या आशियाई खेळांमध्ये (Asian Games 2026)....
अभिषेक शर्माच्या फॉर्मवर कर्णधार सूर्यकुमार यादवचं मोठं विधान; प्रतिस्पर्धी संघांना दिला इशारा!
भारतीय संघाचा सलामीवीर अभिषेक शर्मा याला आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये अद्याप साधे खातेही उघडता आलेले नाही. आता स्पर्धेच्या ‘सुपर ८’ फेरीला सुरुवात होत....
भारत नाही… पाकिस्तान जिंकणार टी20 वर्ल्ड कप! सोशल मीडियावरील दाव्याने चाहत्यांना बसला मोठा धक्का
२०२६ च्या आयसीसी टी-२० विश्वचषकात पाकिस्तानच्या संघाची कामगिरी आतापर्यंत साधारण राहिली आहे. यामुळेच या संघाला जेतेपदाचा प्रबळ दावेदार कोणीही मानत नाहीये. मात्र, सध्या सोशल मीडियावर....
सामना ‘ड्रॉ’ होऊनही केएल राहुलचा संघ फायनलमध्ये! नक्की काय आहे तो नियम? जाणून घ्या सविस्तर…
रणजी ट्रॉफी २०२५-२६ च्या ‘एलिट’ गटातील दुसरा उपांत्य (सेमीफायनल) सामना उत्तराखंड आणि कर्नाटक दरम्यान लखनौच्या इकाना स्टेडियमवर खेळवण्यात आला. हा सामना अनिर्णित (ड्रॉ) सुटला, तरीदेखील....
टी20 वर्ल्ड कपमध्ये झिम्बाब्वेने रचला इतिहास! श्रीलंकेचा पराभव करत केला महारेकॉर्ड
टी-२० वर्ल्ड कप २०२६ चा ३८ वा लीग सामना श्रीलंका आणि झिम्बाब्वे दरम्यान कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात झिम्बाब्वेने ६ गडी राखून....
Ind W vs Aus W: ऐतिहासिक सामन्यात टीम इंडियाचा पराभव, ऑस्ट्रेलियाने 19 धावांनी मारली बाजी
ऑस्ट्रेलिया महिला संघ आणि भारतीय महिला संघ यांच्यात ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळली जात आहे. मालिकेतील दुसरा सामना १९ फेब्रुवारी रोजी खेळला गेला. या सामन्यात....
Ind vs SA: भारतीय संघाचं वाढलं टेन्शन! समोर आल्या ‘या’ 3 कमतरता
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुपर ८ मध्ये २२ फेब्रुवारीला सामना खेळला जाणार आहे. भारतीय संघाने लीग स्टेजमध्ये शानदार कामगिरी करत सर्व ४ सामने जिंकले....
भारत-दक्षिण आफ्रिका सामना फ्रीमध्ये कधी, कुठे आणि कसा पाहायचा? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुपर ८ फेरीतील सामना २२ फेब्रुवारी रोजी खेळला जाणार आहे. भारतीय संघाने साखळी फेरीत (लीग स्टेज) शानदार कामगिरी केली असून....
हरमनप्रीतचा वर्ल्ड रेकॉर्ड! ठरली महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी खेळाडू
भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघांमध्ये टी-२० मालिका खेळवली जात आहे. यासाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला आहे. पहिला टी-२० सामना हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने....



















