Vishal Kumbhar
‘व्वा शिखी भाई, ऐसा रोका की कॅमेरा में भी नहीं दिख रखा’; पंतची मजेशीर बडबड स्टंप माईकमध्ये कैद
भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) यापूर्वी अनेकदा मैदानावर मजा-मस्करी करताना दिसला आहे. सामन्यादरम्यान स्टंपच्या मागे यष्टीक्षणासाठी थांबलेल्या रिषभला त्याच्या मजेशीर अंदाज....
तीन वर्षे आणि तब्बल २३३ चेंडूंनंतर बुमराहला मिळाली ‘ती’ विकेट, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संपवला दुष्काळ
भारत आणि दक्षिण अफ्रिका (sa vs ind odi series) यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना बुधवारी (१९ जानेवारी) खेळला गेला. या सामन्यात भारताचा वेगवान गोललंदाज जसप्रीत बुमराह....
चार चेंडूवर ४ बळी!! विश्वास नाही बसणार पण हे घडलंय, BBLमध्ये ऑसी गोलंदाजाचा भन्नाट कारनामा
बुधवारचा (१९ जानेवारी) दिवस बिग बॅश लीगच्या इतिहासातील खास दिवसांपैकी एक ठरला. यादिवशी मेलबर्न रेनेगड्स आणि सिडनी थंडर यांच्यात आमना सामना झाला. या सामन्यात सिडनी....
मॅक्सभाऊ जोमात, विरोधक कोमात! आयपीएलपूर्वी बीबीएलमध्ये मॅक्सवेलचे ६४ चेंडूत दीडशतक, केले मोठे विक्रम
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल (Glen Maxwell) याने बिग बॅश लीग २०२१-२२ (big bash league 2021-22) च्या शेवटच्या सामन्यात तुफानी खेळी केली. मेलबर्न स्टार्स....
दक्षिण आफ्रिकी बावुमा, ड्यूसेनपुढे भारतीय गोलंदाजांनी टाकल्या नांग्या! शानदार शतकांसह केला ‘हा’ पराक्रम
दक्षिण अफ्रिका आणि भारत यांच्यात बुधवारी (१९ जानेवारी) एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना खेळला गेला. दक्षिण अफ्रिका संघाने या सामन्यात उत्कृष्ट प्रदर्शन केले. प्रथम फलंदाजी करताना....
कसोटी मालिका गमावूनही कोहली, बुमराहची आयसीसी क्रमवारीत ‘उंच उडी’, रोहितही टॉप-१० मध्ये
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याला आयसीसीने बुधवारी (१९ जानेवारी) जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीमध्ये (ICC Teat Ranking) फायदा झाला....
केएल राहुलच्या हाती वनडे संघाची सुत्रे येताच ३८ वर्षांनंतर पुन्हा घडला इतिहास, वाचा सविस्तर
दक्षिण अफ्रिका आणि भारत यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला (sa vs ind odi series) बुधवारी (१९ जानेवारी) सुरुवात झाली. मालिकेतील पहिला सामना पार्लमध्ये खेळला गेला.....
‘स्वत: धावा करत नव्हता आणि इतरांवर बोट दाखवत होता’, माजी भारतीय गोलंदाजांची विराटवर खरपूस टीका
दिग्गज फलंदाज विराट कोहली (virat kohli) याने भारतीय संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. विराटने सुरुवातीला भारताच्या टी-२० संघाचे नेतृत्व सोडले. त्यानंतर त्याच्याकडून....
बिग ब्रेकिंग! भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाकडून निवृत्तीची घोषणा, २०२२ असेल कोर्टवरील अखेरचे वर्ष
भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) हीने निवृत्त होण्याबाबत घोषणा केली आहे. २०२२चा हंगाम हा अंतिम असेल, अशी माहिती सानियाने दिली आहे. सानिया मिर्झा....
आयपीएल संघांची उडाली झोप; ‘हे’ प्रमुख इंग्लिश खेळाडू नसणार मेगा लिलावाचा भाग
इंग्लंडचा दिग्गज कसोटी कर्णधार आणि फलंदाज जो रुट (joe root) याने मागच्या काही दिवसांपूर्वी आयपीएलमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. रुटने त्यावेळी आयपीएल २०२२ (IPL....
आयपीएल २०२२: अहमदाबादने निवडली आपली ‘त्रिमूर्ती’; हार्दिक-राशिदसह ‘या’ युवा फलंदाजावर लावला दाव
आयपीएल २०२२ (IPL 2022) चा मेगा लिलाव फेब्रुवारी महिन्यात १२ आणि १३ तारखेला होणार आहे. पुढच्या हंगामात आठ ऐवजी दहा संघ मैदानात उतरणार आहेत. अहमदाबाद....
बुमराहसोबतच्या ‘हायव्होल्टेज’ वादानंतर आली जेन्सनची प्रतिक्रिया; म्हणाला…
दक्षिण अफ्रिका आणि भारत यांच्यातल पार पडलेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने १-२ असा पराभव पत्करला. मालिकेत भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि दक्षिण....
नेतृत्व सोडल्याचा ‘या’ पाच भारतीय कर्णधारांना झालेला फायदा; विराटसोबत असे घडणार?
कोणत्याही खेळाडूसाठी स्वतःच्या राष्ट्रीय संघासाठी नेतृत्व करणे, ही गोष्ट सोपी नसते. संघाचे नेतृत्व करताना त्या खेळाडूला संघाचे आणि सोबतच स्वतःचे प्रदर्शन चांगले राखणे गरजेचे असते.....
बिग बॅशमध्ये इतिहास घडणार! ‘हा’ भारतीय करणार पदार्पण; फिंचने दिली संधी
बिग बॅश लीगमध्ये (BBL) सहभाग घेणारा पहिला भारतीय ठरलेला उन्मुक्त चंद (unmukt chand) उद्या या स्पर्धेतील त्याचे पदार्पण करणार आहे. मेलबर्न रेनेगेड्स (melbourne renegades) संघाने....
नेतृत्व सोडल्यानंतर दिसली विराटची पहिली झलक; सराव सत्राच्या शुभारंभाची क्षणचित्रे व्हायरल
कसोटी मालिकेतनंतर १९ जानेवारीपासून दक्षिण अफ्रिका आणि भारत यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका (sa vs ind odi series) खेळली जाणार आहे. मालिकेतील पहिले दोन सामने....




















