Vishal Kumbhar
अरे, हे काय झालं? शोएब मलिकला अडवता आला नाही साधा चेंडू, गप्टिलला फुकटात दिल्या ४ धावा
टी-२० विश्वचषक २०२१ मध्ये मंगळवारी (२६ ऑक्टोबर) पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना पार पडला. हा सामना शारजाह क्रिकेट स्टोडियमवर खेळला गेला. पाकिस्तानने सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेक....
कमी पण तितकेच समर्पक शब्द, मोहम्मद शमीवर पातळी सोडून टीका करणाऱ्यांना बीसीसीआयने सुनावलं
टी-२० विश्वचषकात भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात पाकिस्तान संघाने ऐतिहासिक विजय मिळवला. यापूर्वी पाकिस्तानने टी२० विश्वचषकात भारताला एकदाही पराभूत केले नव्हते, मात्र यावर्षी त्यांनी भारताचा हा....
‘त्या’ अभिमानास्पद घटनेस समर्थन करण्यास डी कॉकचा नकार, बोर्डाकडून मोठ्या कारवाईची शक्यता
टी-२० विश्वचषकातील वेस्ट इंडीज विरुद्ध दक्षिण अफ्रिका यांच्यात मंगळवारी (२६ ऑक्टोबर) लढत झाली. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेचा यष्टीरक्षक क्विंटन डी कॉक खेळला नाही. डी कॉक....
शाब्दिक युद्धापासून धक्काबुक्कीपर्यंत पोहोचलेल्या खेळाडूंनी मिटवला वाद, प्रशिक्षकांचा खुलासा
टी-२० विश्वचषकातील बांगलादेश विरुद्ध श्रीलंका या सामन्यादरम्यान लहिरु कुमार आणि बांगलादेशच्या लिटन दास यांच्यात वाद झाला होता. त्यांच्याया वागणूकीसाठी आयसीसीने त्यांना शिक्षाही केली आहे. त्यानंतर....
‘वेस्ट इंडिज संघ येथे फिरायला आलाय’; माजी भारतीय खेळाडूची जहरी टीका
टी२० विश्वचषकातील १४ व्या सामन्यात शनिवारी (२३ ऑक्टोबर) इंग्लंडने वेस्ट इंडीजचा दारुण पराभव केला होता. इंग्लंडने या सामन्यात नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला....
‘ऑस्ट्रेलिया संघ स्टोक्सला घाबरतो’
इंग्लंडचा दिग्गज अष्टपैलू बेन स्टोक्स बऱ्याच दिवसांनंतर मैदानावर खेळताना दिसणार आहे. आगामी ऍशेस मालिकेपूर्वी त्याने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. अशातच आता इंग्लंडचे माजी कर्णधार....
‘अशा’ शब्दात सना मीरने केले विराटचे कौतुक; ‘त्या’ कृतीसाठी म्हणाली…
पाकिस्तान महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार सना मीरने भारतीय कर्णधार विराट कोहलीचे कौतुक केले आहे. टी-२० विश्वचषकात पाकिस्तानने रविवारी (२४ ऑक्टोबर) भारताचा १० विकेट्स राखून....
सेहवाग आणि गंभीरने केलेल्या ‘त्या’ ट्वीटमुळे नाराज झाला पाकिस्तानचा माजी कर्णधार; म्हणाला…
टी-२० विश्वचषकात रविवारी (२४ ऑक्टोबर) पाकिस्तानने भारताला १० विकेट्स राखून मोठ्या फरकाने पराभूत केले. ही पहिलीच वेळ होती, जेव्हा पाकिस्तानने भारताला विश्वचषकात पराभुत केले. भारतीय....
“पाकिस्तानमधील प्रत्येक मूल गल्लीत अशा गोलंदाजीचा सामना करतं”, माजी क्रिकेटरने चक्रवर्तीवर साधला निशाणा
टी२० विश्वचषकात रविवारी (२४ ऑक्टोबर) पाकिस्तानने भारतावर विजय मिळवला. हा पाकिस्तानचा भारतावरील कुठल्याही विश्वचषकातील पहिला विजय ठरला. पाकिस्तानने मिळवलेल्या या विजयानंतर त्यांचे माजी खेळाडू खूपच....
मोहम्मद शमीला मास्टर-ब्लास्टरकडूनही मिळाले समर्थन; सचिन म्हणाला, ‘जेव्हा भारताला सपोर्ट करतो, तेव्हा…’
रविवारी (२४ ऑक्टोबर) पार पडलेल्या भारत आणि पाकिस्तान संघातील सामन्यात पाकिस्तानने दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात भारतीय संघातील बहुतांश खेळाडूंचे प्रदर्शन खूपच खराब राहिले. विशेषत:....
बेन स्टोक्स परत येतोय! ‘या’ मोठ्या स्पर्धेत इंग्लंडचा दिग्गज अष्टपैलू खेळताना दिसणार
आगामी काळात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये ऍशेस मालिका खेळली जाणार आहे. यापूर्वी चाहत्यांसाठी एक आनंदची बातमी समोर आली आहे. मागच्या काही काळापासून क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी विश्रांती....
‘या’ पाच प्रमुख कारणांमुळे विश्वचषकात पहिल्यांदाच पाकिस्तानने केला भारताचा पराभव
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर टी-२० विश्वचषकात रविवारी (२४ ऑक्टोबर) भारत आणि पाकिस्तान यांच्यात रोमांचक सामना पार पडला. पाकिस्तानने या सामन्यात १० विकेट्स राखून मोठा विजय....
भारताच्या तीन महत्त्वाच्या विकेट्स घेणाऱ्या शाहीन आफ्रिदीचा काय होता ‘मास्टरप्लॅन’? स्वत:च केलाय खुलासा
भारत आणि पाकिस्तान या दोन कट्टर विरोधी संघांमध्ये टी-२० विश्वचषकात रविवारी (२४ ऑक्टोबर) आमना सामना झाला. या सामन्यात विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच पाकिस्तानने भारताला पराभूत केले....



















