Vishal Kumbhar

द्रविड मुख्य प्रशिक्षक झाल्यावर एनसीएचा प्रमुख कोण? ‘या’ माजी खेळाडूचा जबाबदारी स्वीकारण्यासाठी नकार

On: ऑक्टोबर 18, 2021

बीसीसीआय सध्या भारतीय क्रिकेट संघासाठी मुख्य प्रशिक्षकाच्या शोधात आहे. अशात बीसीसीआयलाला राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) प्रमुख पदासाठी देखील नवीन चेहरा शोधावा लागण्याची शक्यता आहे. यामागचे....

तब्बल ३ वेळा ‘या’ दिग्गजाने भारताच्या प्रशिक्षकपदासाठी केलाय अर्ज, यंदाही दाखवलीय उत्सुकता; पण…

On: ऑक्टोबर 13, 2021

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आगामी टी-२० विश्वचषकानंतर त्यांच्या पदावर कार्यरत राहणार नाहीत. त्यांचा या पदासाठीचा कार्यकाळ विश्वचषकानंतर संपणार आहे. मागच्या काही दिवसांपासून शास्त्रींनंतर....

हार्दिकच्या फिटनेसबाबत अजूनही शंका, टी२० विश्वचषकासाठी बीसीसीआयची ‘या’ धाकड अष्टपैलूवर नजर

On: ऑक्टोबर 13, 2021

भारताचा महत्वाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याच्या फिटनेसविषयी मागच्या बऱ्याच दिवसांपासून तक्रारी समोर आल्या आहेत. असे असले तरीही आगामी टी-२० विश्वचषकात त्याला भारतीय संघात संधी दिली....

Photo Courtesy: instagram / bhawana kohli and virat kohli

‘मला तुझा अभिमानच आहे’, कर्णधार म्हणून अंतिम सामन्यातही फेल झालेल्या कोहलीचे बहिणीने वाढवलं मनोबल

On: ऑक्टोबर 13, 2021

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या (आरसीबी) चाहत्यांचे आयपीएलचे जेतेपद जिंकण्याचे स्वप्न पुन्हा अपूर्ण राहिले आहे. सोमवारी (११ ऑक्टोबर) कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या एलिमिनेटर सामन्यात आरसीबीचा चार....

David Warner, Trevor Bayliss, Ricky Ponting

वॉर्नरने सोडले मौन, सनरायझर्सने कॅप्टन्सीवरुन काढण्यामागचे कारण न सांगितल्याचा खळबळजनक खुलासा

On: ऑक्टोबर 13, 2021

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज डेविड वार्नरसाठी आयपीएलचा १४ वा हंगाम खूपच खराब राहिला आहे. वार्नर आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे. पण आयपीएलच्या या हंगामात....

DCच्या ‘या’ गोलंदाजाची लॉटरी, आयपीएलमधील प्रदर्शनामुळे भारताच्या टी२० विश्वचषक संघात लागणार वर्णी!

On: ऑक्टोबर 13, 2021

आगामी टी-२० विश्वचषक अवघ्या काही दिवसांवर आला आहे. विश्वचषकातील पहिला सामना १७ ऑक्टोबरला खेळला जाईल. आयपीएल २०२१ मध्ये सर्वाधिक वेगवान चेंडू फेकण्याचा मान मिळवलेल्या उमरान....

Virat Kohli and AB de Villiers

जवळचा मित्र कोहलीने कॅप्टन्सी सोडल्याने डिविलियर्स भावुक; म्हणाला, ‘त्याला पाहून एकच शब्द आठवतो…’

On: ऑक्टोबर 13, 2021

आयपीएल २०२१ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला (आरसीबी) एलिमिनेटर सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सकडून चार विकेट्सने पराभव पत्करावा लागला. या सामन्यानंतर आरसीबीचे खेळाडू भावुक झाल्याचे पाहायला मिळाले....

खरी फ्रँचायझी! पराभवानंतर डॅन ख्रिस्चियन आणि पत्नीवर अपशब्दांचा मारा, आरसीबीची ट्रोलर्सला सणसणीत चपराक

On: ऑक्टोबर 13, 2021

सोमवारी (११ ऑक्टोबर) कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) यांच्यात आयपीएलचा एलिमिनेटर सामना पार पडला. या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने शेवटच्या षटकात विजय....

‘तो स्वत:ला एक अपयशी कर्णधार समजेल’, इंग्लंडच्या माजी कर्णधाराने विराटच्या जखमेवर चोळले मीठ

On: ऑक्टोबर 12, 2021

आयपीएल २०२१ चा एलिमिनेटर सामना कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात पार पडला. या सामन्यात केकेआरने विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला चार....

Virat-Kohli

आयपीएल २०२१ मधून आरसीबी बाहेर पडल्यानंतर विराट कोहलीचा चाहत्यांसाठी भावनिक संदेश; म्हणाला…

On: ऑक्टोबर 12, 2021

सोमवारी(११ ऑक्टोबर) आयपीएल २०२१ चा एलिमिनेटर सामना पार पडला. या सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला कोलकाता नाइट रायडर्सने चार विकेट्स राखून पराभूत....

राशिद खानने सांगितली जागातील टॉप-५ टी२० क्रिकेटपटूंची नावे, ‘या’ दोन भारतीयांचा केला समावेश

On: ऑक्टोबर 12, 2021

अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा दिग्गज लेग स्पिनर राशिद खानने त्याला वाटणाऱ्या जगातील टॉप पाच टी-२० खेळाडूंची नावे सांगितली आहेत. ही पाच खेळाडूंची यादी त्याने सांगितली असली....

रवी शास्त्रींनंतर कधी मिळणार टीम इंडियाला नवा प्रशिक्षक? महत्त्वाची माहिती आली समोर

On: ऑक्टोबर 12, 2021

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि संघाच्या सपोर्ट स्टाफमधील गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षकांचा कार्यकाळ आगामी टी-२० विश्वचषकानंतर संपणार आहे. मागच्या काही दिवसांपासून रवी....

केएल राहुल पंजाब किंग्ज संघाला ठोकणार रामराम? चर्चेला उधाण

On: ऑक्टोबर 12, 2021

आयपीएल २०२१ चा हंगाम अगदी शेवटच्या टप्प्यात आला आहे. हंगामातील प्लेऑफ सामने सुरु झाले आहेत. पण प्लेऑफच्या आधीच पंजाब किंग्जचा या हंगामातील प्रवास संपला आहे.....

‘बिग बेन इज बॅक’! पुन्हा क्रिकेटचे मैदान गाजवायला सज्ज झाला स्टोक्स

On: ऑक्टोबर 12, 2021

इंग्लंडचा दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सने मागच्या काही दिवसांपूर्वी मानसिक आरोग्याच्या कारणास्तव क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी विश्रांती घेतली आहे. या पार्श्वभूमीवर तो काही दिवसांपूर्वी भारताविरुद्ध खेळल्या....

rcb

आरसीबीने स्वतःच्या पायावर मारून घेतला धोंडा; ‘या’ चार कारणांनी संपले स्पर्धेतील आव्हान

On: ऑक्टोबर 12, 2021

सोमवारी (११ ऑक्टोबर) आयपीएलच्या मैदानात कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्या एलिमिनेटर सामना खेळला गेला. या सामन्यात केकेआरने आरसीबीचा चार विकेट्स राखून पराभव....

Previous Next