बॅडमिंटन
किदांबी श्रीकांत ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सिरीजच्या अंतिम फेरीत
भारताचा किदांबी श्रीकांत ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सिरीजच्या अंतिम फेरीत पोहचला आहे. त्याने जागतिक क्रमवारीत ४थ्या स्थानी असणाऱ्या शी युकीचा २१-१०, २१-१४ असा सरळ सेटमध्ये ...
पीव्ही सिंधू ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सिरीजच्या उपांत्यपूर्वफेरीत पराभूत
पीव्ही सिंधू ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सिरीजच्या उपांत्यफेरीत आज पराभूत झाली. रोमहर्षक सामन्यात तैवानच्या ताई टँझू यिंगने सिंधूवर १०-२१, २२-२०, २१-१६ असा विजय मिळवत उपांत्यफेरीत ...
सिंधू, साईना, किदांबी श्रीकांत आणि बी.साई प्रणीत ऑस्ट्रेलियन ओपन सुपरसीरीजच्या उपांत्यफेरीत
भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि साईना नेहवाल ह्या ऑस्ट्रेलियन ओपन सुपरसीरीजच्या उपांत्यफेरीत पोहचल्या आहेत. गुरुवारी झालेल्या सामन्यात त्यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवत उपांत्यफेरी गाठली. ...
शाहरुखने केली सचिनची बरोबरी
क्रिकेटमध्ये सचिन तर बॉलीवूडमध्ये शाहरुख… दोघांचीही नाव मोठी.. दोघेही जगात सुप्रसिद्ध… तरीही दोघांमध्ये प्रसिद्धीसाठी कोणतीही स्पर्धा नाही. तरीही काल बॉलीवूड किंग शाहरुख खानने सचिनच्या ...
जेव्हा ज्वाला गुट्टा सेहवागला सांगते रेकॉर्डमधील चूक
आपल्या बेधडक वागण्यामुळे ज्वाला गुट्टा ही कायमच चर्चेचा विषय असते. कोणत्याही खेळाडूवर अन्याय झाला तर ज्वाला प्रतिक्रिया द्यायला अजिबात मागे पुढे पाहत नाही. तर ...
साई प्रणीतने जिंकली इंडोनशियन ओपन ग्रँड प्रिक्स स्पर्धा
भारतीय बॅडमिंटन स्टार साई प्रणीतने इंडोनेशियन खेळाडू जोनाथन ख्रिस्तीला हरवून इंडोनशियन ओपन ग्रँड प्रिक्स स्पर्धा जिंकली.तीन सेट चाललेल्या रोमहर्षक सामन्यात इंडोनेशियन खेळाडूने पहिल्या सेटमध्ये ...
जोनाथन ख्रिस्तीला हरवत साई प्रणीतने जिंकली इंडोनेशियन ओपन ग्रँड प्री स्पर्धा
भारतीय पुरुष एकेरी बॅडमिंटन खेळाडू साई प्रणीतने इंडोनेशियन खेळाडू जोनाथन ख्रिस्तीला हरवून इंडोनशियन ओपन ग्रँड प्री स्पर्धा जिंकली. सामना तीन सेट पर्यंत चलला होता. ...
सचिन आहे एवढ्या टीमचा मालक…
२४ वर्ष क्रिकेटच मैदान गाजवलेला भारताचा महान क्रिकेटर निवृत्तीनंतरही विविध खेळांशी निगडित आहे. अगदी बॅडमिंटन पासून ते कुस्ती पर्यंत सचिन वेगेवेगळ्या खेळांच्या लीगमधील टीमचा ...
ज्वाला गुट्टाची बॅडमिंटनमधून निवृत्ती???
भारताची स्टार दुहेरी बॅडमिंटनमधील खेळाडू ज्वाला गुट्टा हिने बॅडमिंटनमधून निवृत्त झाल्याची बातमी परवा काही वृत्तपत्र आणि माध्यमांनी दाखवली. द्रोणाचार्य पारितोषिक विजेते प्रशिक्षक एस. एम. ...
साईना नेहवाल आणि पि व्ही सिंधू येणार आमने-सामने ..!!
सध्या सुरु असलेल्या इंडियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य-पूर्व सामन्यात भारताच्या साईना आणि सिंधू एकमेकांविरूद्ध खेळणार आहेत. यापूर्वी साईना आणि सिंधू २०१४ साली आमने-सामने आल्या ...
सामना जिंकणं नंबर एक असण्यापेक्षा जास्त आनंद देतं.
साईना काही महिन्यापूर्वी जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकावर असलेल्या साईना नेहवालने तिच्यासाठी स्पर्धा जिंकणे हे जागतिक क्रमवारीत परत पहिला क्रमांक मिळविण्यापेक्षा जास्त महत्वाचं असल्याचं बोललं ...
पी व्ही सिंधू होणार उप जिल्हाधिकारी
भारताची पहिली आणि एकमेव ऑलिम्पिक रौप्य पदक विजेती महिला खेळाडू पी व्ही सिंधू हिने आंध्र प्रदेश सरकाने दिलेल्या सरकारी नोकरीचा स्वीकार केला आहे. आंध्र ...