• About Us
मंगळवार, मे 30, 2023
  • Login
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result

श्रीलंका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वीच हार्दिक पंड्याने बदलला आपला लूक; चाहत्यांच्या आल्या मजेशीर कमेंट्स

वेब टीम by वेब टीम
जून 18, 2021
in क्रिकेट, टॉप बातम्या
0
श्रीलंका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वीच हार्दिक पंड्याने बदलला आपला लूक; चाहत्यांच्या आल्या मजेशीर कमेंट्स

Photo Courtesy: Instagram/aalimhakim


भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या भारतीय संघासोबत जुलै महिन्यामध्ये श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. त्यासाठी भारतीय संघासोबतच हार्दिकही मुंबईमध्ये सध्या 14 दिवसाच्या क्वारंटाईनमध्ये आहे. भारतीय संघातील खेळाडूंसोबत त्यांच्या कुटुंबियांनाही श्रीलंका दौऱ्यावर जाण्याची परवानगी दिली आहे. 28 जूनला भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर निघणार आहे.

या दौऱ्यावर जाण्यापूर्वीच संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने आपला लूक बदलला आहे. तो नेहमीच वेगवेगळ्या लूकमध्ये दिसत असतो. यावेळी त्याने नवीनच लूक केला आहे. नवीन लूकमधील फोटो त्याच्या हेअर ड्रेसर आलिम हकीमने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. (Before the tour of Sri Lanka, the all-rounder of the Indian team Hardik Pandya change his look)

View this post on Instagram

A post shared by Aalim Hakim (@aalimhakim)

त्याच्या नवीन हेअर स्टाईलचा लूक सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. यामध्ये हार्दिकने केस खूपच कमी केले आहेत. त्याच सोबत दाढी देखील काढलेली आहे. त्याने बाजूला एक पट्टी ही बनवली आहे. या नवीन हेअर स्टाईलमध्ये हार्दिक खूप छान दिसत आहे. त्याच्या या नवीन हेअर स्टाईलवर चाहते मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले की, “काहीही करत असतो.” दुसरीकडे युजर्सनी ‘एकदम कडक’, ‘सुंदर’ यांसारख्या कमेंट्स केल्या आहेत.

अलीम सध्या बॉलिवूडमधील उच्च हेअर ड्रेसर आहे. ‘रॉकस्टार’ पासून ते ‘बर्फी’ पर्यंत रणबीर कपूरची हेअर स्टाईल आलिम हकीमने केली आहे. आलिम हकीमची स्टाईल क्रिकेटपटूंमध्येही खूप प्रसिद्ध आहे.

हार्दिक श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघासोबत जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीमध्ये भारतीय संघाचा भार शिखर धवनच्या हाती दिलेला आहे. तो संघाचे नेतृत्व करणार आहे. तसेच संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड देखील या दौऱ्यावर जाणार आहेत. भारतीय संघाला श्रीलंका दौऱ्यावर ३ टी- २० आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे.

महत्वाच्या बातम्या-

WTC Final: कोहली अन् शास्त्रींची प्लेइंग इलेव्हनची निवड फसली? साउथम्पटनची खेळपट्टी करतेय इशारा

नादच खुळा! अश्विन- जडेजाची जोडी बनेल भारतीय संघासाठी ब्रह्मास्त्र, ३५ कसोटीत घेतल्यात ३६२ विकेट्स

भारत-न्यूझीलंड फायनलवर संकटाचे ‘काळे ढग’, पहिल्या दिवसाचा खेळ उशिरा सुरू होण्याचे संकेत


Previous Post

भारतीय महिलांची आश्चर्यकारक घसरगुंडी, १६७ धावांच्या सलामीनंतर २३१ वर आटोपला डाव

Next Post

WTC Final: पावसामुळे चिंतेचे कारण नाही, आयसीसीची ‘ही’ तरतुद भरून काढणार वाया गेलेला वेळ

Next Post
कर्णधार कोहलीची ‘खरी कसोटी’, १४ वर्षांत पहिल्यांदाच भारत धोनीशिवाय खेळणार आयसीसी स्पर्धेची फायनल

WTC Final: पावसामुळे चिंतेचे कारण नाही, आयसीसीची 'ही' तरतुद भरून काढणार वाया गेलेला वेळ

टाॅप बातम्या

  • नवा हंगाम नवा विजेता! IPL 2023ला मिळाला ‘Purple Cap’ विनर, टॉप 5 खेळाडूंमध्ये गुजरातचे 3 धुरंधर
  • अनुभवावर नव्या दमाची प्रतिभा भारी! शुबमनने पटकावली IPL 2023ची ऑरेंज कॅप; यादीत CSKचा एकच धुरंधर
  • ब्रेकिंग! CSK ने पाचव्यांदा जिंकली IPL ची ट्राॅफी, थरारक फायनलमध्ये गुजरातचा निसटता पराभव
  • सुदैवाने पावसानंतरही फायनल मॅच खेळली जाणार, सीएसकेला विजयासाठी ‘इतक्या’ धावांचे आव्हान
  • IPL प्ले-ऑफ्सचा राजा गुजरात टायटन्स! फायनलमध्ये चेन्नईला चोपत नावावर केला खास विक्रम
  • आयपीएल फायनलमध्ये सर्वात महागात पडलेले ‘हे’ गोलंदाज, तुषार देशपांडे यादीत नव्याने सामील
  • IPL ब्रेकिंग! अहमदाबादेत पुन्हा धो-धो, अंतिम सामना थांबवला, पाऊस न थांबल्यास काय होणार?
  • फायनलमध्ये साईने दिले ‘सुदर्शन’! चेन्नईची गोलंदाजी फोडत ठोकल्या वादळी 96 धावा
  • डब्ल्यूटीसी फायनलआधी ऑस्ट्रेलियासाठी गुड-न्यूज, वेगवान गोलंदाजाचे संघात पुनरागमन
  • ‘अरे तू कॅच नाही, IPL ट्रॉफी ड्रॉप केली’, गिलचा झेल सोडल्यानंतर चाहर जोरदार ट्रोल
  • ‘शोमॅन’ गिलने केले ऋतुच्या विक्रमावर ‘राज’! 16 वर्षांच्या आयपीएल इतिहासात ठरला नंबर वन
  • वय झालं तरी चित्त्याची चपळाई कमी होत नसते! गिलला यष्टीचित करणाऱ्या धोनीवर कौतुकाचा वर्षाव, बघा तो Video
  • हंगामात तब्बल ‘इतक्या’ धावा कुटत शुबमन गिल ठरला ‘घाटाचा राजा’! विराटचा ‘तो’ विक्रम मात्र अबाधित
  • जेव्हाही IPL इतिहासाची पाने पाहिली जातील, तेव्हा ‘या’ विक्रमात धोनीच दिसेल ‘टॉपर’, पाहा रेकॉर्ड
  • फायनलपूर्वी आली मोठी बातमी! CSKच्या खेळाडूंना पैशांचं आमिष दाखवतो ‘हा’ खेळाडू, स्वत:च केला खुलासा
  • IPL Final 2023 : पहिला निकाल धोनीच्या बाजूने, टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
  • विराटबाबत बोलताना इरफानचा गंभीरवर निशाणा, अष्टपैलूचे वक्तव्य बनले चर्चेचा विषय
  • भारतीय संघाच्या ‘या’ खेळाडूसाठी पुढील 6 ते 8 महिने खूपच महत्त्वाचे, दिनेश कार्तिकचे मोठे वक्तव्य
  • ‘पाय पकडू नको भावा…’, IPL संपल्यानंतर अलीगडला पोहोचताच रिंकूने पुन्हा जिंकली चाहत्यांची मने, Video
  • WTC फायनलसाठी पंचांची घोषणा! टीम इंडियासाठी ‘अनलकी’ ठरलेले पंचही सामील
  • About Us

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In