क्रिकेट
भारत-पाकिस्तान महामुकाबला: कधी आणि कुठे पाहता येणार? वैभव सूर्यवंशीची होणार खरी अग्निपरीक्षा!
आयसीसी अंडर19 वर्ल्ड कप 2026 च्या सुपर सिक्समधील शेवटचा सामना भारत आणि पाकिस्तान दरम्यान खेळला जाणार आहे. हा सामना (1 फेब्रुवारी) रोजी बुलावायो येथील क्वीन्स....
IND vs NZ: टी20 मध्ये षटकारांचा शतक! ग्लेन फिलिप्सचा दणदणीत पराक्रम
बुधवारी भारताविरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडचा स्फोटक फलंदाज ग्लेन फिलिप्सने एक मोठा टप्पा गाठला. पहिल्या सामन्यात दमदार अर्धशतक झळकावणारा फिलिप्स विशाखापट्टणममध्ये मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला परंतु....
श्रीलंकेने टी20 मालिकेसाठी संघाची घोषणा केली; 34 वर्षीय खेळाडूवर सोपवली मोठी जबाबदारी
श्रीलंकेने इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या 3 सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. यामध्ये एकूण 16 खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. यापूर्वी श्रीलंकेने इंग्लंडविरुद्ध 3 सामन्यांची....
T20 वर्ल्ड कप 2026 पूर्वी टीम इंडियाला मोठा दिलासा! स्टार खेळाडूच्या फिटनेसबाबत मोठी अपडेट समोर
टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या सुरुवातीपूर्वी टीम इंडियासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय टीमचा स्टार अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरच्या (Washington Sundar) फिटनेसबाबत मोठी अपडेट....
टिम सीफर्टवर कोट्यवधींची बोली! यंदाच्या आयपीएलमध्ये ‘या’ संघाकडून मैदानात उतरणार
भारताकडे अभिषेक शर्मा आहे, तर न्यूझीलंडकडे टिम सीफर्ट आहे. दोघांमध्ये फरक इतकाच आहे की, अभिषेकचा फॉर्म खूप जबरदस्त आहे, पण सीफर्ट मोठी खेळी खेळण्यात अपयशी....
अक्षर पटेलच्या पुनरागमनावर शिक्कामोर्तब, उपकर्णधाराच्या फिटनेसवर सूर्यकुमार यादवने दिला मोठा अपडेट
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या चौथ्या टी20 सामन्यातही भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने या....
अभिषेक किंवा बुमराह नाही, ‘हा’ अष्टपैलू खेळाडू ठरणार 2026 वर्ल्ड कपचा सर्वोत्कृष्ट खेळाडू! सर्वात मोठी भविष्यवाणी समोर
2026 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये (ICC T20 international world cup 2026) टीम इंडियाचा कोणता खेळाडू ‘प्लेयर ऑफ द टूर्नामेंट’ ठरेल, असं विचारलं तर साहजिकच तुमच्या....
टी20 विश्वचषकापूर्वी टीम इंडिया अडचणीत! आणखी एक स्टार खेळाडू जखमी, अक्षर पटेलही अद्याप अनफिट
टी20 वर्ल्ड कप 2026 पूर्वी टीम इंडियाच्या अडचणी थांबण्याचे नाव घेत नाहीत. तिलक वर्मा आणि वॉशिंग्टन सुंदर आधीच दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत, त्यातच आता आणखी एक....
टी-20 वर्ल्ड कपनंतर प्रशिक्षक गंभीरची हकालपट्टी होणार? माजी भारतीय खेळाडूचे खळबळजनक विधान
गौतम गंभीरच्या (Gautam Gambhir) मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने कसोटी आणि वनडेमध्ये निराशाजनक कामगिरी केली आहे. केवळ टी-20 फॉरमॅटमध्येच भारताने शानदार प्रदर्शन केले आहे, ज्यामुळेच ते सध्या....
IND vs NZ : संजू सॅमसनला मिळाली लाइफलाईन, ईशान किशनला संघातून वगळले, मोठे कारण समोर
भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-20 मालिकेतील चौथा सामना आज विशाखापट्टणम येथे खेळला जात आहे. भारतीय कर्णधार टॉससाठी आला तेव्हा त्याने सर्वांना आश्चर्यचकित केले. मागील सामन्यात चांगली....
T20 WC 2026: इरफान पठाणची मोठी भविष्यवाणी; ‘हे’ चार संघ खेळणार सेमीफायनल!
टी-20 वर्ल्ड कप 2026 चा काउंटडाउन सुरू झाला आहे. 7 फेब्रुवारीपासून या स्पर्धेचा थरार रंगणार आहे. यंदा या वर्ल्ड कपचे यजमानपद भारत आणि श्रीलंका यांच्याकडे....
पाकिस्तानची नवी खेळी! ‘असं’ झाल्यास भारत-पाक सामना रद्द होणार? जाणून घ्या टी-20 वर्ल्ड कपची मोठी अपडेट
2026 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा संघ सहभागी होणार की नाही, याबाबत अजूनही अनिश्चितता आहे. एकीकडे पाकिस्तान संपूर्ण वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकण्याची चर्चा आहे, तर....
IND vs NZ: चौथ्या टी20 मध्ये भारताने टॉस जिंकला, ईशान किशन बाहेर; ‘या’ खेळाडूला मिळाली संधी
आज विशाखापट्टणममध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात चौथा टी20 सामना खेळवला जात आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाच्या....
ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाला मिळणार नवी कर्णधार! 28 वर्षांच्या खेळाडूकडे सोपवली जाणार तिन्ही फॉरमॅटची धुरा
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने नुकत्याच भारतात पार पडलेल्या वनडे विश्वचषकात चांगली कामगिरी केली होती. मात्र, संघाचा प्रवास सेमीफायनलमध्येच संपला. सध्या ऑस्ट्रेलियाची अॅलिसा हिली (Alysa healy) तिन्ही....
टी20 वर्ल्ड कपपूर्वी युवा खेळाडूंना संधी, आयुष बदोनी-प्रियांश आर्य भारतीय संघात
टी20 वर्ल्ड कप 2026 च्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेटमध्ये हालचालींना वेग आला आहे. या तयारीचा भाग म्हणून दिल्लीचा कर्णधार आयुष बदोनी आणि फलंदाज प्रियांश आर्य यांची....




















