भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सोशल मीडियापासून लांब राहतो. गोष्टी जास्त उघड करण्यावर त्याचा विश्वास नाही. पण माही वेळोवेळी आपला मोठेपणा दाखवत असतो. नुकतेच त्याने पुन्हा असे काही केले आहे, ज्यामुळे त्याच्या औदार्याची चर्चा होत आहे. धोनीने या कामगिरीने पुन्हा चाहत्यांची मने जिंकली आहेत.
The legends of our game who carried the spirit of our city in their strides in Yellove! 💛#MadrasDay #WhistlePodu 🦁 pic.twitter.com/s2U2g6EGq2
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) August 22, 2022
वास्तविक आज मद्रासला (चेन्नई) स्थापन होऊन २२ ऑगस्ट २०२२ रोजी ३८३ वर्षे झाली. त्यामुळे सर्वात यशस्वी आयपीएल फ्रँचायझींपैकी एक, चेन्नई सुपर किंग्सने देखील हा खास दिवस साजरा केला.सीएसकेने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून खास व्हिडिओ शेअर केला आहे. ३९ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये सीएसकेने मद्रासची भिंत दाखवली. या व्हिडिओत सर्व सीएसकेच्या दिग्गज खेळाडूंची यादी आहे. या यादीत धोनीचे नाव सर्वात शेवट असल्याने चाहत्यांना अधिक अभिमान वाटत आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
ना बॉलचा, ना बॅटचा; हा प्रसंग आहे भावनेचा.. अखेरच्या वनडेत खिलाडूवृत्ती दाखवत चाहरने जिंकली मने
आज जागतिक वडापाव दिन, त्यानिमित्ताने पाहा कोणत्या भारतीय क्रिकेटरला काय आवडते?