सहयाद्री कुस्ती संकुल, वारजे, पुणे येथे दिनांक १४ मे रोजी १५ वर्षाखालील मुली व ग्रीको रोमन मुलांच्या राष्ट्रीय स्पर्धा निवड चाचणी ३७० कुस्तीगिरांच्या उपस्थितीत खुल्या पद्धतीने व १६ मे रोजी इचलकरंजी येथे १५ वर्षाखालील फ्री स्टाईल मुलांच्या राष्ट्रीय स्पर्धा निवड चाचणी ५२० कुस्तीगिरांच्या उपस्थितीत खुल्या पद्धतीने संपन्न होऊन निवड झालेले कुस्तीगीर २७ ते २९ मे रांची झारखंड येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार.
१५ वर्षाखालील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या कुस्तीगीरांचे नावे खालील प्रमाणे :-
१५ वर्षाखालील ग्रीको रोमन मुले :-
१. ३८ किलो – ओंकार कराळे ( ठाणे जिल्हा )
२. – ४१ किलो – आदिल जाधव ( कोल्हापूर )
३. – ४४ किलो – सिध्दनाथ पाटील ( कोल्हापूर )
४. – ४८ किलो – साईनाथ पारधी ( ठाणे जिल्हा )
५. – ५२ किलो – प्रणय चौधरी ( ठाणे जिल्हा )
६. – ५७ किलो – तुषार पाटील ( कोल्हापूर )
७. – ६२ किलो – धीरज लांडगे ( पिंपरी- चिंचवड )
८. – ६८ किलो – सोहमराज मोरे ( सातारा )
९. – ७५ किलो – श्रीधर नाईक ( कोल्हापूर )
१०. – ८५ किलो – हर्ष ठाकरे ( ठाणे जिल्हा )
१५ वर्षाखालील मुली :-
१. -३३ किलो – कस्तुरी कदम ( कोल्हापूर )
२. – ३६ किलो – श्रावणी लवटे ( कोल्हापूर )
३. – ३९ किलो – वेदिका शेंडे ( सातारा )
४. – ४२ किलो – गौरी पाटील ( पुणे )
५. – ४६ किलो – संजिवनी ढाणे ( सोलापूर )
६. – ५० किलो – अहिल्या शिंदे ( पुणे )
७. – ५४ किलो – वैभवी मासाळ ( पुणे )
८. – ५८ किलो – समृद्धी कारंडे ( कोल्हापूर )
९. – ६२ किलो -आयुक्ता गाडेकर ( वाशीम )
१०. ६६ किलो – सायली बुशिंग ( कोल्हापूर )
१५ वर्षाखालील फ्री- स्टाईल मुले :-
१-३८ किलो – शुभम उगले ( ठाणे जिल्हा )
२- ४१किलो – प्रणव घारे ( कोल्हापूर )
३- ४४ किलो – सोहम कुंभार ( कोल्हापूर )
४– ४८ किलो – रोहित जाधव ( उस्मानाबाद )
५- ५२ किलो – सुशांत पाटील ( कोल्हापूर )
६- ५७ किलो – आरू खांडेकर ( सातारा )
७- ६२ किलो – तनिष्क कदम ( पुणे )
८- ६८ किलो – अर्जुन गादेकर ( वाशीम )
९-७५ किलो – पांडू जुंद्रे ( नाशिक )
१० – ८५ किलो – ओंकार शिंदे ( पुणे )
महत्त्वाच्या बातम्या-
धक्कादायक! उष्माघातामुळे क्रिकेटरचा मैदानातच मृत्यू, संघाच्या विजयानंतर करत होता सेलिब्रेशन