---Advertisement---

बेंगलोर वि. दिल्ली सामन्यासाठीची ‘महा ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!

On: शुक्रवार, ऑक्टोबर 8, 2021 2:23 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा शेवटचा डबल हेडर शुक्रवार रोजी (०८ ऑक्टोबर) रंगणार आहे. या सामन्यांसह आयपीएल २०२१ च्या साखळी फेरी सामन्यांचा टप्पाही संपेल. या डबल हेडरमधील दुसरा सामना प्लेऑफमध्ये प्रवेश केलेल्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात होणार आहे. दुबईच्या मैदानावर भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता या सामन्याला सुरुवात होईल.

हा सामना जिंकत बेंगलोरचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी उडी घेण्यासाठी प्रयत्नशील असेल. तर अव्वलस्थानी असलेला दिल्लीचा संघ त्यांच्या खात्यात अजून २ गुणांची भर घालण्याचा प्रयत्न करेल. तत्पूर्वी आम्ही तुमच्यासाठी या सामन्यासाठीच्या सर्वोत्कृष्ट ११ खेळाडूंचा अंदाज घेऊन आलो आहोत. चला तर पाहूया, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्यासाठीचा ड्रीम ११ संघ कसा असेल?

या सामन्याबद्दल अधिक माहिती
सामना -रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, सामना क्रमांक – ५६
दिनांक – ८ ऑक्टोबर, संध्याकाळी ७:३० वाजता
ठिकाण – दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, केएस भरत (यष्टीरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, एबी डिविलियर्स, डॅनियल ख्रिश्चियन, शाहबाज अहमद, जॉर्ज गार्टन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल

दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन 
शिखर धवन, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (कर्णधार आणि यष्टीरक्षक), स्टिव्ह स्मिथ, अक्षर पटेल, शिमरॉन हेटमायर, आर अश्विन, कागिसो रबाडा, आवेश खान, एन्रिक नॉर्किए

या सामन्यासाठी हे ११ खेळाडू असू शकतात ड्रीम ११ संघात
कर्णधार – ग्लेन मॅक्सवेल,
उपकर्णधार- हर्षल पटेल
यष्टीरक्षक- केएस भरत
फलंदाज – देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर
अष्टपैलू- ग्लेन मॅक्सवेल, अक्षर पटेल
गोलंदाज – हर्षल पटेल, आवेश खान, एन्रिच नॉर्किए, जॉर्ज गार्टन

महत्त्वाच्या बातम्या-

मुंबई वि. हैदराबाद सामन्यासाठीची ‘महा ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!

आयपीएलच्या १४ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एकावेळी भिडणार ४ संघ, असे पाहता येतील सामने

टी२० विश्वचषकात दुखापतग्रस्त चक्रवर्तीचा रिप्लेसमेंट कोण? ‘या’ २ नावांची होतेय भरपूर चर्चा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---