आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ चा ३७ वा सामना भारत विरुद्ध स्कॉटलँड संघांमध्ये रंगणार आहे. दुबईच्या मैदानावर शुक्रवार रोजी (०५ नोव्हेंबर) हे संघ आमने सामने येणार आहेत. उपांत्य फेरीचे तिकीट पक्के करण्यासाठी भारताला मोठ्या फरकाने या सामन्यात बाजी मारावी लागणार आहे. त्यामुळे भारताचा कर्णधार विराट कोहली कसलीही जोखीम न घेता तगड्या प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरू शकतो. दुसरीकडे स्कॉटलँडचा संघही भारतावा तगडे आव्हान देण्यासाठी प्रयत्नशील असेल.
तत्पूर्वी आम्ही तुमच्यासाठी या सामन्यातील सर्वोत्कृष्ट ११ खेळाडूंचा अंदाज घेऊन आलो आहेत, ज्यांच्यावर तुम्ही ड्रीम ११ मध्ये डाव लावत चिक्कार कमाई करू शकता.
सामन्याविषयी अधिक माहिती-
भारत विरुद्ध स्कॉटलंड, सामना क्रमांक ३७
ठिकाण: दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
तारीख आणि वेळ: ५ नोव्हेंबर, संध्याकाळी ७.३० वाजता, नाणेफेक ७.०० वाजता
लाईव्ह स्ट्रिमींग: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क
भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, आर अश्विन, जसप्रीत बुमराह
स्कॉटलँडची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
जॉर्ज मुन्से, काइल कोएत्जर (कर्णधार), रिची बैरिंगटन, मैथ्यू क्रॉस (यष्टीरक्षक), अलास्डेयर इवांस, क्रिस ग्रीव्स, माइकल लीस्क, कैलम मैकलियोड, सफ्यान शरीफ, मार्क वॅट, ब्रैडली व्हील
असा असेल ड्रीम ११ संघ
कर्णधार – केएल राहुल किंवा रोहित शर्मा
उपकर्णधार – जसप्रीत बुमराह किंवा मायकल लिस्क
यष्टीरक्षक – मॅथ्यू क्रॉस, रिषभ पंत
फलंदाज – केएल राहुल, रोहित शर्मा, जॉर्ज मुन्से
अष्टपैलू – मायकल लिस्क, रविंद्र जडेजा, ख्रिस ग्रीव्ह्ज
गोलंदाज – जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, आर अश्विन
महत्त्वाच्या बातम्या-
स्कॉटलँडविरुद्ध भारताला ‘मोठ्या विजया’ची गरज, माजी क्रिकेटरने संघ निवडीबाबत दिला ‘हा’ सल्ला
टीम इंडियाला अजून एका मोठ्या विजयाची आस, स्कॉटलँडशी पहिल्यांदाच करणार दोन हात
एकसारखेच, पण आहेत वेगवेगळे! अफगाणिस्तानला मिळाला ‘बुमराह’, गोलंदाजी ऍक्शनचा व्हिडिओ चर्चेत