---Advertisement---

कोलकाता वि. हैदराबाद सामन्यासाठीची ‘महा ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!

On: रविवार, ऑक्टोबर 3, 2021 4:00 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२१ चा ४९ वा सामना रविवारी (०३ ऑक्टोबर) दुबईच्या स्टेडियमवर होणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनराझर्स हैदराबाद यांच्यात हा सामना रंगणार आहे. इयॉन मॉर्गनच्या नेतृत्त्वाखालील कोलकाता संघ हा सामना जिंकत गुणतालिकेतील आपले चौथे स्थान बळकट करण्याच्या प्रयत्नात असेल, जेणेकरुन त्यांच्यासाठी प्लेऑफचे दरवाजे उघडे होतील. तर दुसरीकडे आधीच प्लेऑफमधून बाहेर झालेला हैदराबाद संघ हा सामना जिंकत प्रतिस्पर्धींसाठी प्लेऑफची शर्यत चुरशीची करण्यासाठी प्रयत्नशील असेल.

तत्पूर्वी आम्ही तुमच्यासाठी या सामन्यासाठीच्या सर्वोत्कृष्ट ११ खेळाडूंचा अंदाज घेऊन आलो आहोत. चला तर पाहूया, कोलकाता विरुद्ध पंजाब सामन्यासाठीचा ड्रीम ११ संघ कसा असेल?

कोलकाता नाइट राइडर्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
वेंकटेश अय्यर, शुभमन गिल, राहुल त्रिपाठी, नितीश राणा, इयॉन मोर्गन (कर्णधार), आंद्रे रसेल, शाकिब अल हसन, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), शिवम मावी, सुनील नारायण, वरुण चक्रवर्ती

सनराइजर्स हैदराबादची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-
जेसन रॉय, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), प्रियम गर्ग, केन विलियम्सन (कर्णधार), अभिषेक शर्मा, जेसन होल्डर, अब्दुल समद, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, संदीप शर्मा, सिद्धार्थ कौल

या सामन्यात हे ११ खेळाडू असू शकतात ड्रीम इलेव्हन संघात-
यष्टीरक्षक: दिनेश कार्तिक, वृद्धिमान साहा
फलंदाज: वेंकटेश अय्यर, शुभमन गिल, जेसन रॉय, केन विलियम्सन
ऑलराउंडर: जेसन होल्डर
गोलंदाज: सुनील नारायण, वरुण चक्रवर्ती, राशिद खान, भुवनेश्वर कुमार

महत्त्वाच्या बातम्या-

बेंगलोर वि. पंजाब सामन्यासाठीची ‘महा ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!

पहिल्या डावात पंगा घेणाऱ्या कृणालला अश्विनचे बॅटीने उत्तर, ‘धोनी स्टाईल’ षटकारासह जिंकवला सामना

‘पृथ्वी लक्ष कुठं आहे, बॉल तर इथं आहे’, काळा चष्मा घातलेल्या क्षेत्ररक्षक शॉचा उडाला गोंधळ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---