सुप्रसिद्ध भारतीय गायक केके अर्थातच कृष्णकुमार कुन्नथ याचे मंगळवारी (३१ मे) वयाच्या ५३व्या वर्षी हृद्यविकाराच्या तीव्र झटक्याने कोलकाता येथे निधन झाले. ते कोलकाताच्या नररूलमधील ऑडेटोरियमनध्ये लाईव्ह कॉन्सर्ट देत होते.
कार्यक्रमादरम्यान केकेला हृद्यविकाराचा झटका आल्याने त्याला कोलकाताच्या मेडिकल रिसर्च इंस्टीट्यूटमध्ये दाखल केले गेले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. त्याच्या अचानक जाण्याने क्रिडाविश्वातही हळहळ व्यक्त केली जात आहे. विरेंद्र सेहवाग, विराट कोहली, प्रग्यान ओझा, व्हीव्ही एस लक्ष्मण, हर्षा भोगले, रॉबिन उथप्पा आदींनी ट्विटरमार्फत त्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे.
Tragic to hear about the passing away of KK after falling ill while performing in Kolkata. Another reminder of how fragile life is. Condolences to his family and friends. Om Shanti. pic.twitter.com/43B3dzykP3
— Virender Sehwag (@virendersehwag) May 31, 2022
Lost a magnificent singer of our times and so suddenly. Condolences to his family and close ones. #KK🙏
— Virat Kohli (@imVkohli) June 1, 2022
Hum, rahen ya na rahen kal
Kal yaad aayenge ke ye pal
Pal, ye hain pyar ke pal
Chal, aa mere sang chal
Chal, soche kya
Chhoti si, hai zindagi
Kal, mil jaaye to hogi khush-naseebi!
🙏🏼🙏🏼– KK 💔 #omshanti pic.twitter.com/RPb3Q7ArMM
— Pragyan Ojha (@pragyanojha) May 31, 2022
Can't believe we have lost KK! Such happy memories of his fabulous performances and time spent together in Istanbul. Such a cool, chilled out person. @vikramsathaye @mandybedi @BhogleAnita
— Harsha Bhogle (@bhogleharsha) May 31, 2022
Saddened by the untimely demise of a wonderful Singer, KK. He will live on through his music.
My heartfelt condolences to his family and friends. Om Shanti🙏🏼 pic.twitter.com/5V7FybYMnQ— VVS Laxman (@VVSLaxman281) May 31, 2022
Heartbroken at the untimely passing of KK…. This is so sad to know. May his soul rest in peace and his family, friends and fans get the strength to deal with this tragic loss 💔💔 pic.twitter.com/oZ2o79POTo
— Robin Aiyuda Uthappa (@robbieuthappa) May 31, 2022
आयपीएलच्या (इंडियन प्रीमियर लीग) राजस्थान रॉयल्स संघाने केकेच्या गाण्यांची ऑडीओ ट्विट करत त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.
Rest in peace, KK. 🙏 pic.twitter.com/j6kWZWOcYZ
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 31, 2022
केके दोन दिवसांसाठी कोलकाता येथे आला होता. त्याने सोमवारी कॉन्संर्ट केल्यावर विवेकानंद कॉलेजमध्ये कार्यक्रम सादर केला. नंतर मंगळवारी केलेल्या लाईव्ह कॉन्संर्टमध्ये त्याला मृत्यू आला. यावेळेचा त्याचा व्हि़डीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
#WATCH | Singer KK died hours after a concert in Kolkata on May 31st. The auditorium shares visuals of the event held some hours ago. KK was known for songs like 'Pal' and 'Yaaron'. He was brought dead to the CMRI, the hospital told.
Video source: Najrul Manch FB page pic.twitter.com/YiG64Cs9nP
— ANI (@ANI) May 31, 2022
कृष्णकुमार कुन्नथ म्हणजेच केके यांनी बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. तडप तडप के, खुदा जाने, तूही मेरा शब है, देसी बाॅइज, दस बहाने ही त्यांची काही गाजलेली गाणी. त्यांच्या या अचानक निधनाच्या वृत्ताने बॉलिवूडवर आणि त्यांच्या चाहत्यांवरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
एकच तर हृदय आहे, कितीदा जिंकशील..! धोनीला पाहून दिव्यांग चाहती भावूक, अश्रू पुसताना दिसला माही