---Advertisement---

काय असे घडले ज्यामुळे ब्राझीलच्या विजयाचा हिरोला सोशल मीडियावर ठरला झिरो

---Advertisement---

सोमवार, २ जुलैला फिफा विश्वचषकाच्या बाद फेरीच्या पाचव्या सामन्यान ब्राझीलने मेक्सिकोचा २-० ने पराभव केला.

या ब्राझीलच्या या विजयाचा नेमार हिरो ठरला. त्याने या सामन्यात ५१ मिनिटाला गोल करत ब्राझीलला १-० अशी आघाडी मिळवून दिली.

तसेच ८८ व्या मिनिटाला नेमारने दिलेल्या पासवर रॉबर्टो फर्मिनोने केलेल्या गोलमुळे ब्राझीलने या सामन्यात मेक्सिकोवर विजय मिळवत उपांत्य पूर्व फेरी गाठली.

ब्राझीलच्या या विजयाचा हिरो ठरलेल्या नेमारला मात्र ट्रोलर्सनी मात्र झिरो केले.

नेमार आपल्या  कामगिरीने जसा चर्चेत असतो तसाच मैदानावरील त्याच्या विक्षिप्त वागणूकीमुळेही तो कायम चर्चेत असतो.

विरोधी संघाच्या खेळाडूचा थोडासा जरी धक्का लागला तर खाली पडून नाटके करण्याची जूनीच सवय आहे.

याच्या प्रत्यय फिफा विश्वचषकातील ब्राझील वि.मेक्सिको सामन्यात पुन्हा आला.

नेमारच्या या कृतीमुळे त्याला ट्रोलर्सनी चांगलेच धारेवर धरले.

https://twitter.com/LUFC_Elliott/status/1013837265792045057?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1013837265792045057&ref_url=https%3A%2F%2Fwww.hindustantimes.com%2Ffootball%2Ffifa-world-cup-2018-neymar-earns-twitter-s-wrath-for-rolling-antics-vs-mexico%2Fstory-or217Rr9bvmi778yZRBr1N.html

https://twitter.com/famenaija/status/1013876428239265792?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1013876428239265792&ref_url=https%3A%2F%2Fwww.hindustantimes.com%2Ffootball%2Ffifa-world-cup-2018-neymar-earns-twitter-s-wrath-for-rolling-antics-vs-mexico%2Fstory-or217Rr9bvmi778yZRBr1N.html

https://twitter.com/Effzeh_48/status/1013840926672932864?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1013840926672932864&ref_url=https%3A%2F%2Fwww.hindustantimes.com%2Ffootball%2Ffifa-world-cup-2018-neymar-earns-twitter-s-wrath-for-rolling-antics-vs-mexico%2Fstory-or217Rr9bvmi778yZRBr1N.html

मात्र नेमारच्या एका चाहत्याने नेमारचे समर्थन करत विरोधी संघाचे खेळाडू त्याची कशी खोड काढतात हे एका ट्विटमधून दाखवून दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-फिफा विश्वचषक: नेमारची जादू चालली, ब्राझील उपांत्यपूर्व…

-एकवेळ ०-२ असे पिछाडीवर असलेल्या बेल्जियमचा जपानवर रोमहर्षक…

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment