---Advertisement---

केएल राहुल,हार्दिक पंड्याला मिळाली सर्वात मोठी खुशखबर, होऊ शकतो टीम इंडियात समावेश

---Advertisement---

भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि केएल राहुल यांना कॉफी विथ करन या शोमध्ये महिलांबद्दल केलेल्या विवादात्मक विधानांमुळे मागील काही दिवसांपासून टिकांना सामोरे जावे लागले होते.

तसेच त्यांच्यावर बीसीसीआयने तात्काळ निलंबनाचीही कारवाई केली होती. परंतू आता ही बंदी उठवण्यात आली आहे. पण बीसीसीआयद्वारा लोकपाल नियुक्तीच्या याचिकेवरील सुनावणी 5 फेब्रुवारीला होणार आहे. परंतू तोपर्यंत त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई हटवण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा भारतीय संघात सामील होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या प्रकरणामुळे राहुल आणि पंड्या यांनी त्याच्या विधानांबद्दल माफी मागितली होती. तसेच त्यांना या निलंबणामुळे ऑस्ट्रेलिया दौराही अर्ध्यावर सोडून भारतात परतावे लागले होते. त्याचबरोबर त्यांचा न्यूझीलंड दौऱ्यासाठीही भारतीय संघात समावेश करण्यात आलेला नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

सांगलीकर स्मृती मानधना न्यूझीलंड विरुद्ध चमकली, मिळवून दिला टीम इंडियाला पहिला विजय

ऑस्ट्रेलिया दौरा गाजवलेला टीम इंडियाचा सदस्य आता खेळणार रणजी सामने

दिग्गज खेळाडू म्हणतो, रिषभ पंत विश्वचषकात नकोच

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment