fbpx
Thursday, January 28, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

माझी कसोटी कारकीर्द बळकट करायची आहे, आयपीएलमध्ये संधी मिळाल्यास ती बोनस ठरेल, पहा कोण म्हणतंय

August 31, 2020
in क्रिकेट, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Twitter/ ICC

Photo Courtesy: Twitter/ ICC


नवी दिल्ली। टी-२० लीगमध्ये खेळून बहुतेक तरूण क्रिकेटपटूंना लवकरात लवकर पैसे कमवायचे असतात, पण वेस्ट इंडिजकडून कसोटी स्वरुपात खेळणार्‍या १४० किलो वजनी गोलंदाज राहकीम कॉर्नवालची प्राथमिकता स्पष्ट आहे. हा २७ वर्षीय फिरकी गोलंदाज आपल्या कसोटी कारकीर्दीला बळकट करू इच्छित आहे, ज्यात त्याने आतापर्यंत फक्त तीन सामने खेळले आहेत. तसेच त्याने म्हटले आहे की इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सारख्या लीगमध्ये खेळण्याची संधी मिळाल्यास त्याच्यासाठी हा बोनस ठरणार आहे.

त्रिनिदादशी बोलताना कॉर्नवॉलने कसोटी क्रिकेटविषयी आपली वचनबद्धता स्पष्ट केली. तो कॅरिबियन प्रीमियर लीगमधील सेंट लुसिया जूक्ससाठी गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही गोष्टींमुळे प्रभावी ठरत आहे. तो म्हणाला, “जर मी टी -२० फॉर्मेट खेळू शकलो आणि जगभर फिरलो आणि लीगमध्ये खेळू शकलो तर ते चांगले होईल, पण कसोटीतील सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक होण्याचे माझे लक्ष्य आहे.”

कॉर्नवॉल म्हणाला, “कसोटी क्रिकेट खेळणे ही ‘क्रिकेट कला’ आहे, प्रत्येकाला कसोटी क्रिकेट खेळायचे आहे आणि त्यामध्ये चांगली कामगिरी करायची आहे. मी या स्वरुपात खेळलो आहे आणि कसोटी क्रिकेटमध्ये मी जे शोधत आहे ते मला मिळेल याची मला खात्री करायची आहे जेणे करून निवृत्तीची वेळ येईल तेव्हा मला कशाचीही खंत नसेल.”

गेल्या 10 वर्षात वेस्ट इंडीजला क्रिकेटच्या सर्वात लहान प्रकारात सर्वाधिक यश मिळाले असून त्यांचे काही खेळाडू जगभरातील टी -20 लीगमध्ये खेळून कीर्ति आणि पैसे कमावत आहेत.

कॉर्नवॉल देखील टी -२० सामन्यात अशीच कामगिरी करू इच्छितो पण जोपर्यंत कसोटी क्रिकेटमधील त्याचे लक्ष्य साध्य होत नाही तो पर्यंत तरी नाही. मागील वर्षी त्याने जमैका येथे झालेल्या भारत विरुद्ध कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजारासह तीन गडी बाद केले होते.

तो म्हणाला, “जगभरात मला वेगवेगळी लीग खेळण्याची संधी मिळाली तर ती माझ्यासाठी बोनस ठरेल पण माझी कसोटी कारकीर्द चालू ठेवण्याचे माझे मुख्य लक्ष्य असेल.”

महत्त्वाच्या बातम्या –

विश्वविजेता कर्णधार होणार थेट विरोधी पक्षाचा अध्यक्ष, सत्ताधाऱ्यांना आलं टेन्शन

एवढ्या संकटमय परिस्थितीतही सीएसकेचा कॅप्टन आहे ‘कूल’, म्हणतोय कोरोनाची प्रकरणे वाढली तरी…

बीसीसीआयला खेळाडूंच्या आरोग्यापेक्षा पैसा जास्त महत्त्वाचा; सोशल मीडियावर चाहत्यांची टीका

ट्रेंडिंग लेख –

गोष्ट एका क्रिकेटरची भाग ९: म्हैसुर एक्सप्रेस जवागल श्रीनाथ

वाढदिवस विशेष- भारताचा दिग्गज गोलंदाज जवागल श्रीनाथबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी

आयपीएल २०२० मधून बाहेर पडलेल्या रैनाच्या जागी लागू शकते या खेळाडूंची सीएसकेमध्ये वर्णी


Previous Post

भारत सोडून या ५ देशाचे सर्वाधिक खेळाडू झाले आहेत आयपीएलमध्ये मालामाल

Next Post

१९८० सालीच प्रणवदां मिळाली होती बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची ऑफर

Related Posts

Photo Courtesy: Twitter/ englandcricket
क्रिकेट

स्मिथची शिकार केली आता जो रूटचा नंबर; भारताच्या गोलंदाजी प्रशिक्षकाचे इंग्लंडच्या कर्णधाराला आव्हान

January 28, 2021
Photo Curtsey: Twitter/ICC
क्रिकेट

कागिसो रबाडाचे कसोटी विकेट्सचे ‘द्विशतक’, दिग्गजांच्या मांदियाळीत मिळवली टॉप-५ मध्ये जागा

January 28, 2021
क्रिकेट

“अविवाहित खेळाडूंपेक्षा विवाहित खेळाडूंचे बायो-बबलमध्ये राहणे जास्त अवघड”, ऑस्ट्रेलियन कर्णधाराचे भाष्य

January 28, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
क्रिकेट

“धोनीच्या ५ ते १० टक्के जरी खेळलो तरी विशेष आहे”, ‘या’ ऑस्ट्रेलियन खेळाडूची प्रतिक्रिया

January 28, 2021
Photo Courtesy: Twitter/ICC
क्रिकेट

आयपीएल २०२१ च्या हंगामात खेळताना दिसू शकतो अर्जून तेंडुलकर; लिलावासाठी ठरला पात्र

January 28, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
क्रिकेट

भारत-इंग्लंड कसोटी सामन्यांत केवळ ‘या’ दोन खेळाडूंनाच करता आली त्रिशतकी खेळी

January 28, 2021
Next Post

१९८० सालीच प्रणवदां मिळाली होती बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची ऑफर

...आणि तेव्हा ७७ वर्षांचे प्रणव दा क्रिकेट खेळण्यात रमले

Photo Courtesy: Facebook/TheChennaiSuperKings

सीएसकेला सोडून रैना परतला भारतात, परंतू धोनी मात्र आला चाहत्यांच्या निशाण्यावर

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.