• About Us
शनिवार, जून 10, 2023
  • Login
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result

दर्जा! विराट कोहलीच्या ‘या’ षटकाराला आयसीसीकडून शाबासकी, तुमच्याही लक्षात असेलच

दर्जा! विराट कोहलीच्या 'या' षटकाराला आयसीसीकडून शाबासकी, तुमच्याही लक्षात असेलच

वेब टीम by वेब टीम
नोव्हेंबर 16, 2022
in T20 World Cup, क्रिकेट
0
Virat Kohli's Six to Haris Rauf

Photo Courtesy-Twitter/ICC


टी20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान या संघात खेळल्या गेलेल्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाला . या सामन्यात विराट कोहली याने सर्वाधिक 82 धावा केलेल्या. मात्र, या सामन्यात विराटचया बॅटमधून एक फटका बघायला मिळाला ज्याची दखल खुद्द आयसीसीने घेतली. 19व्या षटकात गोलंदाज हॅरीस रौफ याच्या चेंडूवर समोरच्या दिशेने षटकार मारला. याच षटकाराला आयसीसीने सामन्याची दिशा बदलणाऱ्या 5 क्षणांच्या यादीत स्थान दिले आहे. 

चीरकाळ लक्षात राहिल पाकिस्तान विरुद्ध खेळलेला डाव

विराट कोहलीने या विश्वचषकात अनेक चांगले डाव खेळले. मात्र, पाकिस्तान विरुद्ध खेळलेली त्याची नाबाद 82 धावांची खेळी सदैव चाहत्यांच्या स्मरणात राहिल. भारताने या टी20 विश्वचषकात आपला पहिला सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पाकिस्तान विरुद्ध खेळलेला. या सामन्यात असा एक क्षण आला जेव्हा सर्वांना वाटलेले की भारताच्या हातून हा सामना निसटणार. मात्र, या अवघड परिस्थितीत कोहली संघासाठी संकटमोचक ठरला आणि या अशक्य वाटणारे हे आव्हान पार सुद्धा केले. शेवटच्या काही षटकात विराटच्या बॅटमधून असा फटका बघायला मिळाला, ज्यामुळे बघणाऱ्या प्रत्येकाच्या भुवया उंचावल्या.

Ye six kitni bar aaya sapne me…pakistan team ke har ek player ke sapne me aata hota hoga virat kohli 😂😂😂🤣🤣 pic.twitter.com/mMwFvHPnC4

— Onkar Ganjave (@OnkarGanjave) November 13, 2022

भारताला हव्या होत्या 8 चेंडूत 28 धावा
भारताला शेवटच्या 8 चेंडूत 28 धावांची गरज होती आणि विराट स्ट्राईकवर होता. त्यानंतर विराटने 19व्या षटकाच्या शेवटच्या 2 चेंडूवर 2 षटकार मारत सामन्याचे पारडे आपल्या बाजूने झुकवले. त्यानंतर टाकण्यात आलेले शेवटचे षटकात देखील नाटकीय ठरले आणि शेवटी भारतीय संघ विजय मिळवण्यात यशस्वी झाला.

या सामन्यात विराटने 19व्या षटकात जे षटकार लगावले त्यातल्या एक षटकाराला आयसीसीने विशेष महत्व दिले आहे. विराट कोहलीने हा षटकार हॅरीस रौफ (Haris Rauf) याच्या आखूड टप्प्याच्या चेंडूवर समोरच्या दिशेने षटकार लगावला. असा षटकार पाहून अनेक दिग्गज आश्चर्यचकीत झाले आणि या षटकाराला आयसीसीने सामन्याची दिशा बदलवणाऱ्या टॉप 5 क्षणांमध्ये जागा दिला आहे.(ICC has recognised Virat Kohli’s six to Haris Rauf as a memorable moment)

भारताचा या स्पर्धेत पराभव जरी झालेला असला तरी भारताच्या काही खेळाडूंनी अतिशय चांगले प्रदर्शन केले, त्यातलाच एक खेळाडू म्हणजे विराट कोहली (Virat Kohli). गेल्या काही काळापासून खराब प्रदर्शन करणाऱ्या विराटने आधी आशिया चषकात आणि त्यानंतर टी20 विश्वचषकात आपल्या बॅटने मैदानात आग ओकली.भारतीय संघ अंतिम फेरीत पोहचण्यात अपयश आले पण विराट कोहली टी20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मायकल वॉन विरुद्ध भारतीय संघ! हार्दिक पंड्याचे माजी इंग्लिश कर्णधाराला प्रत्युत्तर
बाबर आझमचा अपमान करणे पडले महागात, पाकिस्तानी ‘या’ खेळाडूला मिळाली कायदेशीर नोटीस


Previous Post

‘न्यूझीलंड दौऱ्यात युवा खेळाडूंना संधी द्या’, बलाढ्य संघाच्या माजी दिग्गजाकडून अर्शदीपचे कौतुक

Next Post

‘हे’ खेळाडू आयपीएल 2023मध्ये खोऱ्यानं ओढणार पैसा, भारतीय दिग्गजाची भविष्यवाणी

Next Post
सॅम करनने वादळी खेळी करणाऱ्या रसेलला बाद करण्यामागे होती धोनीची योजना? स्वत: कर्णधारानेच केला खुलासा

'हे' खेळाडू आयपीएल 2023मध्ये खोऱ्यानं ओढणार पैसा, भारतीय दिग्गजाची भविष्यवाणी

टाॅप बातम्या

  • BREAKING: चमिंडा वासची MPL मध्ये एन्ट्री, सांभाळले ‘या’ संघाचे प्रशिक्षकपद
  • लॅब्युशेनची ड्रेसिंग रूममध्ये झोपण्याची सवय जुनीच! दिग्गजाने सांगितले झोपेचे कारण
  • व्वा, काय उडी मारली! क्रिकेटच्या मैदानावर केविन सिंक्लेअर बनला ‘जिमनास्ट’, व्हिडीओ व्हायरल
  • इंटर कॉन्टिनेन्टल फुटबॉल कपमध्ये ‘ब्लू ब्रिगेड’ची विजयी सुरुवात! समद-छांगते ठरले विजयाचे शिल्पकार
  • “शाब्बास खेळत रहा”, ओव्हलवर महाराष्ट्र पुत्र अजिंक्य-शार्दुलचे मराठीतून संभाषण, हा व्हिडिओ पाहाच
  • WTC FINAL: अजिंक्यच्या बोटाला दुखापत! दुसऱ्या डावात करणार का फलंदाजी? स्वतः दिले उत्तर
  • शार्दुलने सार्थ केले ‘लॉर्ड’ नाव! पठ्ठ्याने थेट ब्रॅडमन यांची केली बरोबरी
  • धोनीच्या दोन वाक्यांनी बदलला अजिंक्यचा माईंडसेट! आयपीएलपाठोपाठ गाजवली WTC फायनल
  • पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूचा भारतीय प्रशिक्षक राहुल द्रविडवर दावा; म्हणाले, “…तो कोच म्हणून शुन्य”
  • “अजिंक्य संघासाठी काहीही करू शकतो”, माजी प्रशिक्षकांनी गायले रहाणेचे गोडवे
  • “आम्ही 450 धावांचा पाठलाग करू”, लॉर्ड शार्दुलने व्यक्त केला आशावाद
  • कारकिर्दीतील आठव्यांदा स्टीव स्मिथ बनला जडेजाची शिकार, संघातून बाहेर असलेला अश्विनही पडला मागे
  • जडेजा से पंगा, पडेगा महंगा! हिरो बनू पाहणाऱ्या स्मिथचा जड्डूने ‘असा’ काढला काटा, व्हिडिओ पाहिला का?
  • लाईव्ह सामन्यात चाहतीची शुबमनला लग्नाची मागणी; महिला युजरही म्हणाली, ‘पोरगी क्यूट, आता साराचं कसं?’
  • दुसऱ्या महाराष्ट्र ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धेत तामिळनाडूच्या रोहित कृष्णा एसला विजेतेपद
  • गुड न्यूज! आशिया चषक अन् वनडे विश्वचषकापूर्वी हॉटस्टारची मोठी घोषणा, वाचून क्रिकेटप्रेमीही होतील खुश
  • IND vs AUS: भारत 296 धावांवर सर्वबाद, तिसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने गमावल्या चार महत्वाच्या विकेट्स
  • मिचेल स्टार्कचा जबरदस्त विक्रम! 600 विकेट्स घेताच नावावर झाला मोठा रेकॉर्ड
  • अर्रर्र! नव्वदच्या स्पीडने धावा काढत होता रहाणे, पण कॅमरून ग्रीन बनला स्पीडब्रेकर; पकडला अविश्वसनीय कॅच
  • मागच्या 10 वर्षांपासून टीम इंडिया का जिंकत नाहीये आयसीसी ट्रॉफी? हरभजन सिंगने स्पष्टच सांगितलं
  • About Us

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2023 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In