---Advertisement---

टीम इंडियाचा विजयरथ फायनलमध्ये! न्यूझीलंडला दिली World Cup Semi Final मध्ये मात

On: बुधवार, नोव्हेंबर 15, 2023 10:29 PM
---Advertisement---

वनडे विश्वचषक 2023 मधील पहिला उपांत्य फेरीचा सामना वानखेडे स्टेडियम मुंबई येथे खेळला गेला. यजमान भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान झालेल्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 397 धावा उभ्या केल्या‌ होत्या. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडसाठी डेरिल मिचेल व कर्णधार केन विलियम्सन यांनी संघर्ष केला. मात्र, अखेरीस त्यांचे प्रयत्न 70 धावांनी कमी पडले. भारतीय संघाने हा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.

(India Beat Newzealand By 70 Runs In ODI World Cup Semi Final Entered In Finals Virat Shreyas Shami Shines)

महत्वाच्या बातम्या – 
विराटच्या 50व्या शतकावर उफाळून आलं अनुष्काचं प्रेम, फ्लाईंग किसचा व्हिडिओ होतोय व्हायरल
Semi Final: गिलने अर्धशतक ठोकताच गगनात मावेनासा झाला आई-वडिलांचा आनंद

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---