आयपीएल 2023 मध्ये गुरुवारी (20 एप्रिल) दोन सामने खेळले गेले. दिवसातील दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स असा खेळवण्यात आला. पावसाच्या व्यत्ययामुळे अपेक्षा जास्त उशिरा सुरू झालेल्या या सामन्यात दिल्लीने अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात 4 गडी राखून विजय मिळवला. दिल्लीच्या विजयात कर्णधार डेव्हिड वॉर्नर याचे महत्त्वाचे योगदान राहिले.
Match 28. Delhi Capitals Won by 4 Wicket(s) https://t.co/CYENNIiaQp #TATAIPL #DCvKKR #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2023
बातमी अपडेट होत आहे
(IPL 2023 Delhi Capitals Beat Kolkata Knight Riders By 4 Wickets Kuldeep Yadav Ishant Sharma Warner Shines)