आयपीएल 2023 मध्ये सोमवारी (24 एप्रिल) सनरायझर्स हैदराबाद व दिल्ली कॅपिटल्स हे संघ आमने-सामने आले. हैदराबाद येथील राजीव गांधी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सध्या दिल्लीचे नेतृत्व करत असलेला डेव्हिड वॉर्नर हा तब्बल चार वर्षानंतर या मैदानावर उतरेल.
🚨 Toss Update from Hyderabad 🚨@DelhiCapitals have elected to bat against @SunRisers.
Follow the match ▶️ https://t.co/ia1GLIWu00#TATAIPL | #SRHvDC pic.twitter.com/6NhuZcxfaJ
— IndianPremierLeague (@IPL) April 24, 2023
सनरायझर्स हैदराबाद- अभिषेक शर्मा, हॅरी ब्रूक, ऐडन मार्कराम (कर्णधार), मयंक अग्रवाल, हेन्रिक क्लासेन (यष्टीरक्षक), मार्को जेन्सन, वॉशिंग्टन सुंदर, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उमरान मलिक.
दिल्ली कॅपिटल्स- डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), मिचेल मार्श, मनीष पांडे, सर्फरज खान, अक्षर पटेल, अमन हकीम खान, रिपल पटेल, एन्रिक नोर्कीए, कुलदीप यादव, इशांत शर्मा.
(IPL 2023 Delhi Capitals Won Toss And Elected Bat First Warner Playing At Hyderbad)
बातमी अपडेट होत आहे
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
कोलकात्यात मिळालेल्या प्रेमाने भारावला धोनी! म्हणाला, “तुम्ही मला निरोप देण्यासाठी…”
वाढदिवस विशेष: सचिन विरुद्ध ऑस्ट्रेलिया…