आयपीएलमध्ये पहिल्या फेरीच्या यशस्वी सामन्यांनंतर दुसऱ्या फेरीच्या सामन्यांना सुरुवात झाली आहे. मंगळवारी (4 एप्रिल) दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या सामन्यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्या याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. गुजरातने या सामन्यात केन विलियम्सनच्या जागी डेव्हिड मिलर याला संघात स्थान दिले.
The flip is in our favour, and we’ll bowl first 👊
Who will take the most number of wickets for us? Predictions, #AavaDe!#DCvGT | #TATAIPL 2023
— Gujarat Titans (@gujarat_titans) April 4, 2023
गुजरात टायटन्स
वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), शुबमन गिल, डेव्हिड मिलर, हार्दिक पंड्या (कर्णधार), विजय शंकर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहम्मद शमी, जोशुआ लिटल, यश दयाल, अल्झारी जोसेफ.
दिल्ली कॅपिटल्स
डेविड वॉर्नर (कर्णधार), पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, रायली रुसो, सरफराज खान (यष्टीरक्षक), रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, चेतन साकारिया, खलील अहमद, मुकेश कुमार.
(IPL 2023 Gujarat Titans Won Toss And Elected Bowl Miller Nortje Comeback)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धोनीने सामनाच नाही, तर मनेही जिंकली; विजयानंतर ‘माही’चा अन् गौतमच्या मुलीचा प्रेमळ फोटो तुफान व्हायरल
Breaking । आरसीबीला मोठा झटका! वरच्या फळीतील फलंदाजाने घेतली संपूर्ण हंगामातून माघार