आयपीएल 2024 चा लिलाव 19 डिसेंबर रोजी दुबई येथे पार पडत आहे. आयपीएल 2024 हंगामासाठी मिनी लिलाव होत आहे. यामध्ये एकूण 333 खेळाडूंनी आपले नाव नोंदवले आहे. त्यामध्ये मोठमोठ्या खेळाडूंचा समावेश आहे. या मिनी लिलावात अनेक खेळाडूंवर मोठ्या बोली लागल्या त्यातच भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याचंही नाव सामील आहे. यामध्ये अनेक संघांनी त्याच्यावर बोली लावली. पण त्या खरेदीच्या शर्यतीत गुजरात टायटन्सने बाजी मारली.
उमेश यादव (Umesh Yadav) याने (Umesh Yadav) याने या आयपीएल 2024 लिलावात (IPL 2024) 2 कोटी रुपयांची बेस प्राईज ठेवली होती. त्याला संघात घेण्यासाठी गुजरात (Gujrat Titans) आणि कोलकाता (Kolkata Night Riders) संघात चढाओढ लागली होती, पण अखेरीस गुजरातने (GJ) त्याला 5.80 कोटी रुपयात आपल्या संघाचा भाग बनवले. आयपीएल 2024चा हंगाम एप्रिल-मे मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. (IPL 2024 Gujarat showed faith in Umesh Yadav paid so many crores in the team)
हेही वाचा
अजब! पराभव पाकिस्तानचा पण फायदा झाला टीम इंडियाला, पाहा नक्की घडलं तरी काय!
हर्षल पटेलचं नशीब फळफळलं! 2 Crore बेस प्राईजचे झाले तब्बल ‘एवढे’ कोटी, पंजाबने दाखवला विश्वास