---Advertisement---

सलग दुसऱ्या दिवशी क्रिकेटमध्ये ‘कहर’, विचित्र रनआऊटची मालिका सुरुच

---Advertisement---

पाकिस्तानच्या अझर अलीच्या विचित्र धावबाद होण्यापाठोपाठ कालच शिफिल्ड शिल्ड या आॅस्ट्रेलियातील देशांतर्गत क्रिकेट मालिकेत पुन्हा एक विचित्र धावबाद पहायला मिळाला.

क्विन्सलॅंड विरुद्ध टास्मानिया संघात सुरु असलेल्या ४ दिवसीय सामन्यात हा धावबाद पहायला मिळाला.

यात फलंदाजी करत असलेल्या खेळाडूने फटका मारल्यानंतर धाव घेण्याचा प्रयत्न केला. परंतु ही धाव घेताना त्याचे लक्ष पुर्णपणे क्षेत्ररक्षककाडे होते. त्यामुळे समोरून येत असलेल्या नाॅनस्ट्राईकरकडे त्याचे लक्ष गेले नाही आणि हे दोन्ही खेळाडू एकमेकांना धडकले.

यामुळे ज्याने फटका मारला तो फलंदाज खाली पडला तर जो नाॅन स्ट्राईकच्या बाजून पळत होता त्याला मात्र पोहचायला उशीर झाल्यामुळे तो धावबाद झाला.

महत्त्वाच्या बातम्या:

झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी खेळणार या टीमकडून

-टाॅप ३- प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामात ५०पेक्षा जास्त गुण घेणारे ३ खेळाडू

नागराज मंजूळे आता कुस्तीच्या मैदानात, विकत घेतली झी महाराष्ट्र कुस्ती दंगलमधील ही टीम

वनडेमध्ये असा पराक्रम करणारा भारत ठरेल पहिलाच संघ

कपिल देव, अनिल कुंबळेला मागे टाकत रविंद्र जडेजा करणार मोठा पराक्रम?

एकदा- दोनदा नाही तर चक्क ६व्यांदा करणार विराट हा पराक्रम

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment