भारत विरुद्ध झिम्बाब्वे सुरू असलेल्या ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामन्यात विजय मिळवत भारताने मालिका खेशात घातली. यानंतर भारताचा कर्णधार के एल राहुल याने भारतीय संघाच्या कामगिरीवर भाष्य केले. यामध्ये त्याने झिम्बाब्वेच्या गेलंदाजीचेही तोंड भरून कौतुक केले.
“आमच्या फलंदाजीत सखोलता आहे आणि मधल्या फळीतील फलंदाजांना संधी मिळणे चांगले होते. आम्ही घाबरलो नव्हतो. त्यांच्याकडे चांगले गोलंदाज आहेत आणि त्यांनी बांगलादेशमध्ये चांगली गोलंदाजी केली. फलंदाज म्हणून आमच्यासाठी आव्हान चांगले होते पण आमच्या फलंदाजीत खोली असेल तर काळजी करण्यासारखे काहीच नव्हते”, असं यावेळी राहुल म्हणाला.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
पुनरागमनात कर्णधार राहुल १ धावेवरच आऊट; सामन्यानंतर स्पष्टीकरण देत म्हणाला, ‘मी घाबरलो..’
तेंडूलकरचा ‘कथित’ जावई आता बनणार टीम इंडियाचा कर्णधार? न्यूझीलंडविरुद्ध मोठी जबाबदारी पेलणार