इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL 2022) ४ वर्षांनंतर मोठ्या स्तरावर मेगा लिलाव १२ आणि १३ फेब्रुवारीला बॅंगलोर येथे पार पडला. या वर्षीच्या आयपीएलमध्ये २ नविन संघांचा समावेश करण्यात आला आहे. या लिलावात ५९० भारतीय आणि विदेशी खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. लिलावाच्या पहिल्या दिवशी ९७ खेळाडूंवर १० फ्रॅंचायझींकडून बोली लावण्यात आली. या लेखात वेगवेगळ्या फ्रॅंचायझींच्या वतीने लिलावात सर्व टेबलवर कोण व्यक्ती बसले होते आणि खरेदीचा निर्णय घेत होते? त्याबद्दल जाणून घेवूयात.
मुंबई इंडियन्स (Mumbai indians):
नीता अंबानी (मालक), आकाश अंबानी (मालक), झहीर खान (क्रिकेट संचालन निदेशक), महेला जयवर्धने (मुख्य प्रशिक्षक), राहुल सांघवी (संघ व्यवस्थापक), देवांग भीमज्यानी (एमआई व्यवस्थापक), सीकेएम धनंजई (संघ विश्लेषक)
लखनऊ सुपरजायंट्स:
संजीव गोएंका (मालक), शाश्वत गोएंका, ऑंडी फ्लावर (प्रमुख प्रशिक्षक), गौतम गंभीर (मार्गदर्शक), रघुराम अय्यर (सीईओ)
गुजरात टायटन्स:
विक्रम सोलंकी (संघ संचालक), आशीष नेहरा (मुख्य प्रशिक्षक), गॅरी कर्स्टन (सहायक प्रशिक्षक), आशीष कपूर (सहायक प्रशिक्षक), संदीप राजू (विश्लेषक), अमित सोनी (सीव्हीसी), मोहित गोयल (मुख्य वित्तीय अधिकारी), अरविंदर सिंह (मुख्य कार्यकारी अधिकारी)
राजस्थान रॉयल्स
पनीश शेट्टी (विश्लेषक), झुबिन भरुचा ( प्रदर्शन निदेशक), जेक लश मॅक्रम (सीईओ), कुमार संगकारा (क्रिकेट निदेशक), गिल्स लिंडसे (विश्लेषिकी), रंजीत बार्थकूर (अध्यक्ष), रोमी भिंडर ( संघ मॅनेजर)
रॉयल चॅलेंजर्स बैंगलोर:
प्रथमेश मिश्रा (अध्यक्ष), राजेश मेनन (प्रमुख आणि व्हीपी), माईक हेसन (क्रिकेट संचालन संचालक), संजय बांगर (मुख्य प्रशिक्षक), मालोलन रंगराजन (हेड स्काउट), फ्रेडी वाइल्ड (विश्लेषक)
कोलकात्ता नाइट राइडर्स
वेंकी म्हैसूर (सीईओ), भरत अरुण (सहायक प्रशिक्षक), एआर श्रीकांत (टॅलेंट स्काउटिंगचे प्रमुख), अभिषेक नायर (सहायक प्रशिक्षक),
चेन्नई सुपर किंग्ज
कासी विश्वनाथन (सीईओ), एल बालाजी (गेंदबाजी प्रशिक्षक), सुंदर रमन (मुख्य संचालन अधिकारी), लक्ष्मी नारायण (विश्लेषक), अरविंद शिवदास (विश्लेषक)
दिल्ली कॅपिटल्स
किरण कुमार गांधी (अध्यक्ष आणि सह मालक), पार्थ जिंदाल (सह मालक), विनोद बिश्त (अंतरिम सीईओ), मुस्तफा घोष (संचालक), प्रवीण अमरे (सहायक प्रशिक्षक), सबा करीम (टॅलेंट सर्चचे प्रमुख)
पंजाब किंग्स
नेस वाडिया (मालक), मोहित बर्मन (मालक), अनिल कुंबळे (क्रिकेट संचालन निदेशक), सतीश मेनन (मुख्य कार्यकारी अधिकारी), शंकर राजगोपाल (विश्लेषक), आशिष तुली (विश्लेषक), डॅन वेस्टन (विश्लेषक), एलसी गुप्ता (सीएफओ)
सनराइजर्स हैदराबाद:
के शनमुगम (सीईओ), टॉम मूडी (मुख्य प्रशिक्षक), श्रीनाथ बश्याम (जीएम), ब्रायन लारा, मुथय्या मुरलीधरन, काव्या मारन (मालकीन)
महत्त्वाच्या बातम्या-
IPL Auction | रेकॉर्डब्रेक बोली घेत ‘लियाम लिविंगस्टोन’चा पंजाबच्या ताफ्यात दिमाखात प्रवेश!
एडन मार्करमचा लिलावातही पराक्रम! हैद्राबादने विश्वास दाखवत लगावली भली मोठी बोली
IPL Auction: अजिंक्य रहाणेला मिळाला नवा संघ; मुळ किंमतीत ‘या’ फ्रँचायझीमध्ये सामील